InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

मोदी सरकार

आता मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वात २० रुपयांचं नाणं बाजारात येणार

मोदी सरकार-१ च्या कार्यकाळात २०० आणि २००० रुपयांची नोट नव्याने दाखल झाली. आता मोदी २.० मध्ये २० रुपयांचं नाणं बाजारात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पीय भाषणात केली.सध्या अस्तित्वात असलेली १, २, ५ आणि १० रुपयांची नाणीही नव्या रूपात चलनात येणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं. अंध व्यक्तींनाही सहज…
Read More...

निर्मला सीतारामन यांनी आतापर्यंत सुरू असलेली परंपरा तोडली

निर्मला सीतारामन यांनी आतापर्यंत सुरू असलेली परंपरा तोडली आहे. संसदेमध्ये दाखल होताना अर्थमंत्री सुटकेस घेऊन पोहोचतात. पण, निर्मला सीतारामन मात्र चोपडी (बही खाता ) घेऊन संसदेत दाखल झाल्या. त्यावरून देखील सध्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मुख्य बाब म्हणजे ही चोपडी लाल कपड्यामध्ये गुंडाळलेली होती. लाल रंग हा शुभ मानला जातो.सगळ्या देशाचं लक्ष लागलंय…
Read More...

Budget 2019: मोदी सरकार 34 वर्षानंतर एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता

आजच्या बजेटमध्ये सर्व सामान्यांना काय मिळणार? काय स्वस्त होणार आणि काय महाग? याकडे सर्वांचे डोळे आणि कान लागून राहिले आहेत. शिवाय, टॅक्समध्ये सुट मिळणार का? यावर देखील चर्चा सुरू आहे.मोदी सरकार 34 वर्षानंतर एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. लाईव्ह मिंटनं दिलेल्या माहितीनुसार वडिलोपार्जित संपत्तीवर पुन्हा एकदा कर भरावा लागू शकतो. कारण,…
Read More...

मोदी सरकार कामगारांसाठी किमान वेतन कायदा आणणार

मोदी सरकारने कामगारांसाठी एक चांगला निर्णय घेतला आहे. निश्चित अंतरावरील मजुरांसाठी किमान वेतन निश्चित करण्यासाठी सरकार एक कायदा आणणार आहे. यासाठी कॅबिनेटच्या बैठकीत विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. सरकारने जाहीर केलेल्या किमान वेतन योजनेचा लाभ देशातील लाखो कामगारांना होणार आहे.या नव्या विधेयकामध्ये मजूर आणि कामगारांना किमान वेतन निश्चित…
Read More...

- Advertisement -

किसान क्रेडिट कार्डवर मिळणार बिनव्याजी कर्ज

या अर्थसंकल्पात किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवली जाण्याची शक्यता आहे. आता या कार्डवर तीन लाखांपर्यंत कर्ज मिळत आहे. तसंच सरकार या कार्डवर 1 लाख रुपये एवढं बिनव्याजी कर्ज देण्याची शक्यता आहे.पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार एवढी रक्कम देण्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली होती. या रक्कमेत वाढ होऊन हा…
Read More...

अर्थसंकल्पाच्या पूर्वीच मोदी सरकारनं शेतकऱ्यांना दिलं मोठं गिफ्ट

अर्थसंकल्पाच्या पूर्वीच मोदी सरकारनं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. मोदींच्या मंत्रिमंडळानं किमान आधार मूल्य (MSP) वाढवण्यास मंजुरी दिली आहे. धान्याची प्रति क्विंटल MSP 85 रुपयांनी वाढवली आहे. आता मका, बाजरी, शेंगदाणा, तुरीच्या MSPमध्ये वाढ करण्यात आली आहे.गेल्या वर्षी जुलैमध्ये मोदी सरकारनं 10 वर्षांतली किमान आधार मूल्यात सर्वात मोठी वाढ…
Read More...

देशद्रोहाचा खटला रद्द होणार नाही – मोदी सरकार

लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान आलेला देशद्रोहाचा कायदा हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. नरेंद्र मोदी सरकारने भारतीय दंड संहिता(आयपीसी) कायद्यातंर्गत देशद्रोहाचा कायदा रद्द करणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे. राज्यसभेत सरकारने स्पष्ट केलं की, देशद्रोही, दहशतवादी आणि फुटिरतावादी यांच्याशी लढण्यासाठी देशद्रोहाचा कायदा गरजेचा आहे. लोकसभा निवडणुकीच्या…
Read More...

सरकारी कंपन्या धोक्यात – सोनिया गांधी

लोकसभेत आज यूपीएच्या प्रमुख सोनिया गांधींनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. रायबरेली या मतदारसंघासह रेल्वेच्या 6 युनिट्सच्या खासगीकरणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. रायबरेलीतल्या कोच फॅक्ट्रीचं खासगीकरण केलं जातंय. ही देशाची अमूल्य संपत्ती कवडीमोल दरानं खासगी हातात सोपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशानं हजारो लोक बेरोजगार होणार आहेत.मोदींना…
Read More...

- Advertisement -

मोदी सरकार सुरु करणार भारतीय ‘व्हॉट्सअॅप’

भारत सरकार व्हॉट्सअॅप सारखा एक अॅप तयार करत आहे. या अॅपचा वापर सरकारी एजन्सीज दरम्यान संवाद साधण्यासाठी केला जाईल. एका अहवालानुसार सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.'सुरक्षा दृष्टीने आमच्याकडे परदेशी कंपन्यांवर अवलंबून नसणारी ई-मेल आणि संदेश प्रणाली असण्याची गरज आहे, असे एका मुलाखतीत एका अधिकार्‍याने सांगितले. किमान सरकारी…
Read More...

Loksabha Election Results 2019- इतिहासात पहिल्यांदाच सेन्सेक्स 40 हजारांवर

देशात मोदी सरकार येणार असल्याच्या परिणाम शेअरबाजारावरही पाहायला मिळत आहे. इतिहासात पहिल्यांदाच सेन्सेक्स 40 हजारांवर पोहोचला आहे. लोकसभा निवडणुकीचे कौल समोर येत असून स्थिर सरकार येत असल्याच्या चिन्हानंतर शेअर बाजारात उसळी. सुरुवातीचे जे कल हाती येत आहेत त्यानुसार भाजपाने आघाडी घेतली आहे. मुंबईतही सर्व जागांवर भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवारांनी…
Read More...