InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

मोनू गोयत

एशियन गेम्समध्ये या खेळात भारताचे सुवर्ण पदक पक्के!

एशियन गेम्स २०१८ स्पर्धेला आता फक्त दोन आठवडे उरले आहेत. येत्या १८ ऑगस्टपासून या स्पर्धेला जकार्ता येथे सुरवात होत आहे.एशियन गेम्समध्ये कबड्डी हा भारतासाठी असा एकमेव खेळ आहे, ज्यामध्ये भारतचे सुवर्ण पदक कोणीही खेचू शकत नाही.१९९० ला एशियन गेम्समध्ये कबड्डी खेळाचा प्रथम समावेश झाला. तेव्हापासून प्रत्येक स्पर्धेत भारताने यामध्ये सुवर्ण पदक जिंकत आपला दबदबा कायम राखला आहे.जकार्ता मध्ये होणाऱ्या या एशियन गेम्समध्ये भारतीय संघ आपले ८ वे सुवर्ण पदक जिंकण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.भारतीय संघाकडे…
Read More...

एशियन गेम्स २०१८बद्दल कबड्डीपटू मोनू गोयतने व्यक्त केले रोखठोक मत

18 आॅगस्टपासून 18 व्या एशियन गेम्सला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत गतविजेता भारतीय संघ सुवर्णपदक कायम राखेल असा विश्वास भारताचा स्टार रेडर मोनू गोयतने व्यक्त केला आहे.आत्तापर्यंत भारतीय पुरुष संघ एशियन गेम्समध्ये अपराजीत राहिला आहे. त्यांनी 1990 ते 2014 पर्यंत खेळलेल्या सातही एशियन गेम्समध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. त्यामुळे सलग 8 वे सुवर्णपदक जिंकण्यास भारतीय संघ उत्सुक आहे.याबद्दल मोनू गोयत म्हणाला, " आम्हाला आमची प्रथा कायम ठेवायची आहे. त्यामुळे आमचे ध्येय सुवर्णपदक मिळवणे हेच आहे.…
Read More...

कबड्डी मास्टर्स स्पर्धेत टीम इंडियाच मास्टर…

दुबई | शनिवार, ३० जूनला झालेल्या कबड्डी मास्टर्स स्पर्धेत विश्वविजेत्या भारतीय संघाने इराणला पराभूत करत स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.या एकतर्फी सामन्यात भारताने इराणचा ४४-२६ अशा फरकाने धुव्वा उडवला.भारताच्या विजयात कर्णधार अजय ठाकूरने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी करत भारतीय संघाच्या विजेतेपदात मोलाची भूमिका निभावली.अजय ठाकूरने चढाई करताना सामन्यातील सर्वाधिक ८ गुण मिळवले. तर अजयला मोनू गोयतने ६ गुण घेत मोलाची साथ दिली.या एकतर्फी सामन्यात भारताने इराणवर एकहाती वर्चस्व गाजवले. भारताने…

दुबई कबड्डी मास्टर्स स्पर्धेसाठी राज्यवर्धनसिंग राठोड असणार प्रमुख पाहुणे

आजपासून दुबई कबड्डी मास्टर्स स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रिय क्रिडामंत्री आणि सूचना व प्रसारण मंत्री राज्यवर्धनसिंग राठोड उपस्थित राहणार आहेत.तसेच पहिल्यांदाच होत असलेल्या दुबई कबड्डी मास्टर्स स्पर्धेच्या ट्रॉफीचेही अनावरण राज्यवर्धनसिंग राठोड यांच्या हस्ते होईल.या स्पर्धेचे आयोजन आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशन आणि स्टार इंडिया यांनी केले असुन त्यांना दुबई स्पोर्ट्स कौन्सिलने पाठिंबा दिला आहे. ही स्पर्धा 22 जून ते 30 जून दरम्यान खेळवली जाणार आहे.या …
Read More...

आज भारत-पाकिस्तान सामन्याने सुरु होणार दुबई कबड्डी मास्टर्स स्पर्धा

-अनिल भोईरआंतराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने उद्यापासून दुबई येथे कबड्डी मास्टर्स स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मागील वर्षी झालेल्या आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप नंतर ही पहिलीच कबड्डीची आंतराष्ट्रीय स्पर्धा होत आहे.उद्या अर्थात शुक्रवारपासून दुबई येथे कबड्डी मास्टर्स २०१८ यास्पर्धेला सुरुवात होत आहे. सलामीचा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणार आहे. स्पर्धेत एकूण सहा संघांचा सहभाग असून त्यामध्ये भारत, पाकिस्तान, इराण, दक्षिण कोरिया हे ४ संघ आशिया खंडातील आहेत…
Read More...

कबड्डी मास्टर्समध्ये कर्णधार अजय ठाकूर पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी उत्सुक

22 जूनपासून सुरू होत असलेल्या कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघाची उद्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी गाठ पडणार आहे.यापूर्वी भारत-पाकिस्तान 2017 च्या एशियन कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आमने सामने आले होते. यामध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा 36-22 अशा फरकाने पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते.या स्पर्धेला सुरूवात होण्यापूर्वी बुधवार दि.20 जूनला भारताचा कर्णधार अजय ठाकूरची प्रेस ट्रस्ट ऑफ इंडीया या वृत्तसंस्थेने मुलाखत घेतली होती. यामध्ये…
Read More...

कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धेला भारत विरुद्ध पाकिस्तान लढतीने उद्यापासून सुरुवात

-अनिल भोईरआंतराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने उद्यापासून दुबई येथे कबड्डी मास्टर्स स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मागील वर्षी झालेल्या आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप नंतर ही पहिलीच कबड्डीची आंतराष्ट्रीय स्पर्धा होत आहे.उद्या अर्थात शुक्रवारपासून दुबई येथे कबड्डी मास्टर्स २०१८ यास्पर्धेला सुरुवात होत आहे. सलामीचा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणार आहे. स्पर्धेत एकूण सहा संघांचा सहभाग असून त्यामध्ये भारत, पाकिस्तान, इराण, दक्षिण कोरिया हे ४ संघ आशिया खंडातील आहेत…
Read More...

तीन दिग्गज खेळाडूंशिवाय कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धेत खेळणार इराण

कबड्डी मास्टर्स दुबई 2018 ची स्पर्धा 4 दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे स्पर्धेत सहभागी झालेल्या संघानी स्पर्धेसाठी तयारी सुरु केली आहे.पण सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे ते विश्वचषकातील उपविजेता इराण संघातून फजल अत्रचली आणि अबोझार मीघानी या महत्त्वाच्या खेळाडूंना वगळले आहे. या दोघांना यावर्षीच्या प्रो कबड्डीसाठी झालेल्या लिलावात अनुक्रमे 1 कोटी आणि 76 लाख रूपयांची बोली लागली आहे.अत्रचली आणि अबोझार यांच्याबरोबरच मेरज शेखलाही संघात स्थान देण्यात आलेले नाही.२२ आॅक्टोबर २०१६ रोजी कबड्डी जगतातील…
Read More...