InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

मोनू गोयत

कबड्डी मास्टर्स दुबई 2018: असा आहे पाकिस्तानचा संघ

कबड्डी मास्टर्स दुबई 2018 स्पर्धा जशीजशी जवळ येत आहे, तशी सर्वांची उत्सुकता वाढत आहे. त्यात सलामीचा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान असा पारंपारीक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणार आहे.कबड्डीमध्ये भारतानंतर चांगला खेळणारा संघ म्हणून पाकिस्तानकडे पाहिले जाते. त्यामुळे या स्पर्धेतही त्यांच्याकडून उत्तम खेळाची अपेक्षा असणार आहे.तसेच भारताप्रमाणेच पाकिस्तानसाठीही आॅगस्टमध्ये होणाऱ्या एशियन गेम्सच्या दृष्टीने दुबई  मास्टर्स स्पर्धा महत्त्वाची आहे. कारण या स्पर्धेत भारत, इराण आणि दक्षिण कोरिया हे आशियाई संघ…
Read More...

संपुर्ण यादी- असे आहेत कबड्डी मास्टर्स दुबई २०१८ स्पर्धेतील सर्व संघांचे खेळाडू

22 जून पासून कब्बडी मास्टर्स दुबई स्पर्धा सुरू होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धेक ६ पैकी ६ संघानी आपल्या ताफ्यातील खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. या स्पर्धेचा सलामीची सामना भारत विरुद्ध पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पार्ध्यांमध्ये होणार आहे. विश्वविजेत्या भारतीय संघासाठी ही स्पर्धा आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये होणाऱ्या एशियन गेम्सच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. कारण या कब्बडी मास्टर्स दुबई स्पर्धेत आशियातील 4 मोठे देश खेळणार आहेत. यात भारतासह, इराण, दक्षिण कोरिया आणि पाकिस्तान…
Read More...

संपुर्ण यादी- असे आहेत कबड्डी मास्टर्स दुबई २०१८ स्पर्धेतील सर्व संघांचे खेळाडू

22 जून पासून कब्बडी मास्टर्स दुबई स्पर्धा सुरू होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धेक ६ पैकी ६ संघानी आपल्या ताफ्यातील खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. या स्पर्धेचा सलामीची सामना भारत विरुद्ध पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पार्ध्यांमध्ये होणार आहे. विश्वविजेत्या भारतीय संघासाठी ही स्पर्धा आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये होणाऱ्या एशियन गेम्सच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. कारण या कब्बडी मास्टर्स दुबई स्पर्धेत आशियातील 4 मोठे देश खेळणार आहेत. यात भारतासह, इराण, दक्षिण कोरिया आणि पाकिस्तान…
Read More...

टॉप ५: पटणा लेगमध्ये हे ठरले बेस्ट रेडर !

प्रो कबड्डीच्या ५व्या मोसमातील पटणा लेग काल संपला. या लेगमध्ये पटणाने ६ सामन्यापैकी ४ सामने जिंकत घरच्या मैदानाचा चांगला फायदा उचलला. या आधी अशी कामगिरी फक्त गुजरातच्या संघाने केली होती. गुजरातने त्याच्या घरच्या मैदानावर एकही सामना हरला नव्हता. पटणा लेग हा रेडर्सचा लेग होता कारण या लेगमध्ये रेड गुणांचा पाऊस झाला. प्रदीपने ६ सामन्यापैकी ५ सामन्यात सुपर १० केला आहे. पाहुयात कोण आहे पटणा लेगमधील टॉप ५ रेडर्स.५. दीपक नरवाल ( बंगाल वोरीयर्स )या लेगमध्ये बंगालने फक्त एकच सामना खेळला तो ही घरच्या…
Read More...

टॉप ५: प्रो कबड्डीमधील उद्याचे सुपरस्टार खेळाडू

प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमाला सुरुवात होऊन १५ दिवस झाले. या मोसमामध्ये काही खेळाडूंनी कामगिरीने दाखवून दिले की आपण उद्याचे सुपरस्टार खेळाडू आहेत. तर काही खेळाडूंना त्यांच्या नावासारखी कामगिरी करता आलेली नाही.प्रो कबड्डीमध्ये या पाच खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे खेचले आहे.#१सचिन  गुजरातचा हा खेळाडू या मोसमात कबड्डीला गवसलेला नवीन सुपरस्टार आहे. प्रो कबड्डीमध्ये यंदा पहिल्याच वर्षी खेळताना या खेळाडूने गुजरात संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली आपण पाहत आहोत. त्याने…
Read More...

प्रो कबड्डी: घरच्या मैदानावर तेलुगू टायटन्सवर आली सलग पाच सामने हरण्याची नामुष्की

प्रो कबड्डीमध्ये ११वा सामना तेलुगू टायटन्स आणि पटणा या दोन संघात झाला. रेडरचा बोलबाला झालेल्या या सामन्यात पाटणा पायरेट्स संघाने ४३-३६ अशी बाजी मारली. या सामन्यात पटणाचा कर्णधार असणाऱ्या दीपक नरवालने आणि मोनू गोयत हे पटणाच्या विजयात चमकले तर तेलुगूसाठी राहुल आणि राकेश यांनी चांगली कामगिरी केली.पटणाच्या पहिल्याच रेडमध्ये प्रदीप नरवालने गुण मिळवला तर प्रतिउत्तरात रेडसाठी आलेला राहुल चौधरी पहिल्याच रेडमध्ये बाद झाला. पण नंतर लगेच पाटणाचा खेळाडू बाद झालं आणि राहुल लवकर मैदानात आला. ७ व्या मिनिटाला…
Read More...

तेलगू टायटन्स येणार का पराभवाच्या गर्तेतून बाहेर ??

प्रो कबड्डीमध्ये आज दहाव्या दिवशी सामना होणार आहे तेलगू टायटन्स आणि पटणा पायरेट्स या दोन संघामध्ये. पटणा आणि तेलुगू टायटन्स यांमध्ये या मोसमातील जो अगोदरचा सामना झाला होता त्यामध्ये पटणाचा संघ जिंकला होता. या सामन्यापासूनच तेलुगू टायटन्स संघाचे पराभवाचे सत्र चालू झाले होते.या मोसमातील या दोन संघातील अगोदरच्या सामन्यात पटणाच्या प्रदीप नरवालने सुपर टेन तर मिळवलाच होता पण त्याच बरोबर त्यांच्या संघातील मोनू गोयत याने देखील चांगला खेळ करून सामन्यात पटणा संघाच्या विजयात वाटा उचलला होता. प्रदीपने…
Read More...