InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

मोबाइल चोर

शिवसेना शाखाप्रमुखाचा मुलगा निघाला मोबाइल चोर, स्थानिकांनी दिला चोप

अंधेरी पूर्व येथील वॉर्ड क्रमांक ८० च्या शिवसेना शाखाप्रमुख कविता पांचाळ यांचा मुलगा विनायकला चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे. विनायकला अंमली पदार्थांचे व्यसन आहे. त्यासाठी तो चोऱ्या करुन गांजा आणि ड्रग्ज घेतो अशी माहिती समोर आली आहे. विनायकने ५० पेक्षा जास्त मोबाइल आणि सोनसाखळ्या चोरल्याचे गुन्हे कबूल केले आहे. व्यसनासाठी तो चोरलेले मोबाइल आणि सोनसाखळ्या विकतो अशी माहिती अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांनी दिली.विनायकला एकाचा मोबाइल चोरताना स्थानिकांनी…
Read More...

सलमानच्या चाहत्यांचे मोबाईल चोरणारा गजाआड

मुंबई : सलमान खानच्या चाहत्यांचे मोबाईल चोरणाऱ्याला आज बांद्रा पोलिसांनी अटक केली आहे. काळविट शिकार प्रकरणी सलमानला जोधपुर न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्याच्या चाहत्यानी सलमानच्या बांद्रा येथील घराबाहेर गर्दी केली होती. याच गर्दीचा फायदा घेत विशाल रामलखन यादव याने तब्बल 13 मोबाईल लंपास केले होते.यासंदर्भात बांद्रा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती त्यावरून पोलिसांनी सीसीटीवीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीला अटक करण्यात आली आहे. तपासात त्याने तब्बल 13 मोबाईल चोरल्याचं समोर आले आहे.
Read More...