InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

मोबाईल

आता दोन दिवसांत मोबाईल नंबर होणार पोर्ट

ग्राहकांना आपल्याकडे ओढण्यासाठी कंपन्यांकडून नवनव्या ऑफर देण्यात येतात. पण काहीवेळा मोबाईल कंपनी बंद होत असल्यामुळे किंवा कंपनीकडून चांगली सेवा न दिल्याने ग्राहक आपला नंबर दुसऱ्या कंपनीत पोर्ट करतात. पोर्ट करताना ग्राहकाला किमान आठवडाभर वाट पाहावी लागते. यामुळे ग्राहकाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पण आता नंबर पोर्टिग करण्याची प्रक्रिया सोप्पी आणि जलद झाली आहे.भारतीय दूरसंचार नियामक आयोगाने (trai) या नियमात बदल केले आहेत. आता मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी केवळ दोन दिवसांचा कालावधी…
Read More...

आता तुमच्या खिशातही होणार मोबाईल चार्ज…

आता तुम्ही तुमचा फोन चालता फिरता रिचार्ज करु शकता. अगदी खिशात ठेवून. संशोधक एक असं पॉकेट बनवत आहेत जे चार्जिंग डॉकप्रमाणे काम करेल. हे पॉकेट तुमच्या कपड्याच्या खिशासोबत शिवलेले असेल. त्याने तुम्ही फोन तसेच फिटनेस ट्रॅकर आणि टॅबलेटदेखील चार्ज करु शकाल.शास्त्रज्ञांनी बनवलेल्या या पॉकेटमध्ये छोटे सौर पॅनेल बसवण्यात येणार आहेत. हे पॉकेट कपड्यासोबत शिवण्यात येईल. हा प्रकल्प उर्जा निर्माण करण्याच्या पद्धतींना चालना देणारा आहे असे नॉटिंगहॅम ट्रेंट युनिवर्सिटीच्या संशोधकांनी म्हटले आहे. तसेच या…
Read More...

लालबागचा राजाच्या परिसरात १३५ मोबाईल चोरी…

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात विराजमान झालेल्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या रांगा लागल्या आहेत. मात्र 'लालबागचा राजा' परिसरात संधीसाधू चोरट्यांनी भक्तांचे खिसे कापणंही सोडलं नाही. गेल्या चार दिवसात पोलिसांनी तब्बल 135 मोबाइल चोरीच्या तक्रारी नोंद केल्या आहेत. मुंबईतील लालबाग परिसरात 'लालबागचा राजा'चे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी रिघ लागते. गर्दीचा फायदा घेत चोरटे आपला हेतू साध्य करताना दिसत आहेत. काळाचौकी पोलिस ठाण्यात चार दिवसात तब्बल 135 मोबाईल चोरीच्या…
Read More...

ट्रायच्या या निर्णयाने भारतातून ‘आयफोन’ हद्दपार ?

टीम महाराष्ट्र देशा : जगप्रसिद्ध मोबाईल कंपनी अॅपल आणि ट्राय (भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण) यांच्यात डीएनडी अॅपवरुन सध्या वाद सुरु आहे. स्पॅम कॉलच्या रिपोर्टसाठी अॅपलने डीएनडी अॅप इन्स्टॉल करावं अशी ट्रायने मागणी केली आहे. मात्र अॅपल युजर्सच्या गोपनियतेसाठी अॅपलने ट्रायची मागणी मान्य करण्यास नकार दिला आहे. अॅपलने आपल्या आय स्टोअरमध्ये या अॅपला जागा दिली नाही तर, कंपनीला भारतीय बाजारपेठेपासून दूर रहावं लागेल, असं ट्रायने घोषित केल आहे. त्यामुळे ट्राय आणि अॅपलच्या भांडणात अॅपलचे फोन हद्दपार…
Read More...

मोबाईलद्वारे टोल भरता येणार

वेब टीम-  राष्ट्रीय महामार्गांवरील टोल भरण्यासाठी लवकरच न थांबता टोल भरण्याचे अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत. येत्या काही दिवसांतच मोबाईलवरून टोल भरण्याची सुविधा प्राप्त होणार आहे.मोबाईलला प्रीपेड वॉलेट, क्रेडिट कार्ड किंवा बँकेचे खाते जोडल्यास ही सुविधा मिळू शकेल. त्यामुळे टोलनाक्यावरून वाहन जाताच संबंधितांच्या खात्यातून टोलची रक्कम आपोआप वजा होईल. त्यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान कोठेही थांबण्याची आवश्यकता भासणार नाही.
Read More...

तुमच्या मोबाईलमधील हे चार अॅप्स तात्काळ करा डिलीट अन्यथा…

मुंबई – तुम्ही स्मार्टफोन वापरत आहात आणि त्यामध्ये विविध अॅप आहेत तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी. तुमच्या मोबाईल फोन्समध्ये असलेले चार अॅप्समुळे तुम्ही  अडचणीत येऊ शकता, त्यामुळे तुमच्या स्मार्टफोनमध्ये असलेले हे चारही अॅप डिलीट करा. पाहूयात काय आहे हा संपुर्ण प्रकार…पाकिस्तानकडून मोबाईल अॅपच्या माध्यमातून हेरगिरी केली जात असल्याचे भारतीय गृह मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे. पाकिस्तानी एजन्सी भारतात मोबाईल अॅपमध्ये मालवेअर व्हायरस पाठवून हेरगिरी करत आहे. यामुळे मोबाईलमधील हे चार अॅप्स डिलीट…
Read More...