InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

मोर्चेकरांना

मराठा आंदोलक मावळे नाहीत …तर मग शत्रु औरंगजेब व त्याची फौज कोण ?

  एक मराठा लाख मराठा .... कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही .... आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशा घोषणांचा मराठ्यांचा ताफा पंढरपुरच्या दिशेने निघाला होता. सकल मराठा समाजाने पुकारलेल्या जनआंदोलनाला मुक नव्हे तर आत्ता ठोक मोर्चांना सुरवात झाली होती. आषाढी एकादशीला महापुजेला येताना मराठा समाजाच्या मागण्यांचे थेट लेखी आदेशच घेऊन या नाही तर येऊ नका असा थेट इशारा सकल मराठा क्रांती मोर्चाने दिला होता. त्यांनतर महाराष्ट्रभरात सर्वत्र मराठे रस्त्यावर ऊतरले आणी मराठ्यांचे रौद्ररुप…
Read More...