InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

मोर्चे

मोर्चे काढून मराठा आरक्षणाच्या कामात अडथळा आणू नका – चंद्रकांत पाटील

मोर्चे काढून आणि आंदोलन करून मराठा आरक्षणाच्या कामात अडथळा आणू नका, असं महसूल मत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते. सरकारकडून मोठी कायदेशीर फळी उभी करण्यात आली आहे. आता मराठा समाजाने अजून सहकार्य करावे, असं आवाहन त्यांनी केलं आहे.मराठा समाजाच्या वतीने राज्यात अनेक ठिकाणी संवाद यात्रेचं आयोजन करण्यात येत आहे. ही यात्रा 26 नोहेंबरला विधानसभेवर हा मोर्चा धडकणार आहे.महत्वाच्या बातम्या –लालूप्रसाद यादव यांची प्रकृती खालावली मी ‘जोशी’आहे,…
Read More...

पुण्यात रास्ता रोको केल्यास दाखल होणार गुन्हे

न्याय हक्कासाठी आंदोलन, मोर्चे करण्याचा अधिकार सर्वांना दिलाय. मात्र, पुणे ग्रामीण परिसरात 1 आॅक्टोबरपासून राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर आंदोलने केली तर त्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील असे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.नोकरदार आणि नागरिकांना रास्ता रोको आंदोलनाचा त्रास होतो. अनेकदा राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक विस्कळीत होते. तसंच पोलीस बंदोबस्त द्यावा लागल्याने गुन्हे तपास आणि पोलीस दलाच्या इतर कामाला वेळ मिळत नाही. यासाठी कलम 8 ब नुसार क्रिमिनल अमेनमेंट 7 प्रमाणे…
Read More...