InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

मोहन भागवत

मोहन भागवत यांच्यासह संघाचे दिग्गजही ट्विटरवर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी सोमवार सकाळी प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर एंट्री केली आहे. मोहन भागवतांनी ट्विटरवर अधिकृतरीत्या एंट्री केली. सरसंघचालकांनी अद्याप कोणतेही ट्विट केलेले नसले तरी अत्यंत कमी वेळेत त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. त्यांनी ट्विटरवर प्रवेश करताच विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, ट्विटरवर केवळ सरसंघचालकच नव्हे, तर संघातील अनेक दिग्गज चेहरे आले आहेत. यामध्ये सह-सरकार्यवाह सुरेश सोनी, कृष्ण गोपाल, अरुण कुमार,…
Read More...

पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार सरसंघचालक मोहन भागवतांची भेट

लोकसभा निवडणुकाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहे. मात्र अनेक एक्झिट पोलमध्ये एनडीए सरकार स्थापन करेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याच पार्श्वभुमीवर पतप्रधान नरेंद्र मोदी आज  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेणार असल्याचे कळते.२३ मे रोजी निकालानंतर एक्झिट पोल प्रमाणे परिस्थिती कायम राहिली तर काय संभाव्य पावले उचलावी याबाबत दोघांच्या भेटीत चर्चा होऊ शकते.गेल्या काही वर्षांपासून मोदी संघाच्या मुख्यालयापासून दूर होते. चार वर्षात मोदी पहिल्यांदाच संघाच्या…
Read More...

मोहन भागवत, योगी आदित्यनाथ आणि केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या संबधी उत्तर प्रदेश पोलिसांना 2 धमकीची पत्रे मिळाली आहेत. या पत्रामध्ये रेल्वे स्टेशन आणि मंदिरही उडवण्याचा उल्लेख आहे.शामली आणि रुडकी रेल्वे स्‍टेशनवर या चिट्ठ्या मिळाल्या आहेत. यामध्ये अयोध्येच्या ‘राम जन्‍मभूमीवर’ हल्ला करणार असल्याचे देखील म्हटले आहे.संबंधित प्रकरण हे एटीएसकडे सोपवण्यात आले आहे. तसेच केंद्रीय गुप्तचर…
Read More...

देशाच्या विकासासाठी मतदान करा – मोहन भागवत

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सुरूवात झाली. यामध्ये देशातील १८ राज्ये आणि दोन केंद्र शासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघांचा समावेश आहे. तर महाराष्ट्रात विदर्भातील १० पैकी ७ मतदारसंघात आज पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे.यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि भैयाजी जोशी यांनी देखील नागपुरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. यावेळी बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकशाहीसाठी आणि देशाच्या विकासासाठी मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. तर भैय्याजी जोशी…
Read More...

कोणाशीही युद्ध सुरू नाही तरी पण भारतीय सैन्याचे जवान शहीद का होत आहेत?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहाकार्यवाह भैयाजी जोशी यांनी राम मंदीर मुद्द्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला. तर दुसरीकडे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय जवान शहीद होण्याच्या मुद्द्यावरून सरकारला घेरलं आहे.कोणाशीही युद्ध सुरू नाही मग सध्याच्या घडीला भारतीय सैन्याचे जवान शहीद का होत आहेत ? असा प्रश्न सरसंघचालकांनी उपस्थित केला आहे. हा प्रश्न उपस्थित करतानाच त्यांनी याचे उत्तर देखील दिले आहे. आम्ही आपले काम योग्य पद्धतीने करत नाही म्हणून असे होते असे स्पष्टीकरण देत त्यांनी सरकारवर निशाणा साधला…
Read More...

आम्ही घरोघरी जाऊन नोटाबंदीचे फायदे सांगणार – मोहन भागवत

देशभरात निवडणुकीचा गोंधळ असताना आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपच्या बाजूने प्रचारात उडी घेतली आहे. संघ स्वयंसेवक आता घरोघरी जाऊन नोटाबंदीचे फायदे आणि ईव्हीएममधील नोटा पर्यायाचे नुकसान सांगणार आहेत.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी नुकतीच विभाग प्रचारक वर्गाची प्रशिक्षण बैठक घेतली. या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेतल्याची माहिती आहे. नोटाबंदीबाबत खोटा प्रचार केला जात आहे. त्यामुळे या खोट्या प्रचाराला रोखण्यासाठी आपापल्या क्षेत्रात कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन जनजागृती करण्यास…
Read More...

हिंदू आईच्या पोटी जन्मलेले मुघल परकीय कसे??? – ओवेसी

हिंदू आईच्या पोटी जन्मलेले मुघल बादशाह परकीय कसे असा सवाल ओवेसी यांनी केला. लाल किल्ला, ताजमहाल बांधणारे मुघल हे भारतीय होते, हिंदू आईच्या पोटी जन्माला आलेले मुघल परकीय कसे असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला.अयोध्येमध्ये राम मंदिराच्या निर्माणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायदा करावा या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मागणीवरुन एका वृत्तवाहिनीमध्ये भाजपाचे नेते शहानवाझ हुसेन व एमआयएमचे असदुद्दिन ओवेसी यांच्यात चर्चा सुरू होती. मुंबई मंथन या चर्चासत्रात मुघल परकीय…
Read More...

‘हरहर काँग्रेस, घरघर काँग्रेस’असे फलक लावून कॉंग्रेसने मानले सरसंघचालकांचे आभार

चंद्रपूर - नेहमीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना काँग्रेसचे नेते दिसतात. पण याला चंद्रपूरमध्ये अपवाद दिसून आला. शहरात सरसंघचालक काँग्रेसच्या फलकावर झळकत आहेत. दिल्लीतील एका कार्यक्रमात काँग्रेसच्या योगदानाचे भागवत यांनी कौतुक केल्याने काँग्रेसच्या वतीने त्यांचे आभार मानणारे फलक लावले आहेत.काँग्रेस नेहमीच आरएसएसवर स्वातंत्र्य संग्रामातील योगदानावरुन टीका करत असते. पण काँग्रेसच्या योगदान बहुमूल्य असल्याचे सरसंघचालकांनी स्वत:च मान्य केल्याने चंद्रपूर शहर काँग्रेसने त्यांचे विशेष आभार…
Read More...

हिंदू राष्ट्रामध्ये मुस्लिमांना जागा नाही, तर ते हिंदू राष्ट्र होऊ शकत नाही – मोहन भागवत

हिंदू राष्ट्रामध्ये मुस्लिमांना जागा नाही, तर ते हिंदू राष्ट्र होऊ शकत नाही’ असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. नवी दिल्लीत विज्ञान भवनात संघाची तीन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. यावेळी ‘भविष्यातील भारत’ संवादात आज दुसऱ्या दिवशी मोहन भागवत यांनी उपस्थितांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं आहे.महत्वाच्या बातम्या –‘तिहेरी तलाक’ च्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी ‘त्या’ पाच जणांविरोधात आज सर्वोच्च नायालयात पुरावे सादर…
Read More...

स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसचं मोठं योगदान : सरसंघचालक

काँग्रेसचं देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत मोठं योगदान होतं. काँग्रेसने देशाला अनेक महापुरूष दिले असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी देशाने जो संघर्ष केला. त्यामुळे देशाला अनेक महान नेते मिळाले, असेही ते म्हणाले.लोक संघाला समजू शकत नाहीत, आपण तिरंग्याचा सन्मान करतो, देशासाठी जगलं पाहिजे. भारत हिंदू राष्ट्र होतं, आहे आणि राहिल. हिंदुत्व आपल्या समाजाला एकजूट ठेवतं. संघ सर्वात मोठी लोकशाही संघटना आहे, जिथे लोकशाहीचं पालन केलं जातं. संघाची कार्यपद्धती वेगळी आहे.…
Read More...