InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

मोहन भागवत

कोणाशीही युद्ध सुरू नाही तरी पण भारतीय सैन्याचे जवान शहीद का होत आहेत?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहाकार्यवाह भैयाजी जोशी यांनी राम मंदीर मुद्द्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला. तर दुसरीकडे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय जवान शहीद होण्याच्या मुद्द्यावरून सरकारला घेरलं आहे.कोणाशीही युद्ध सुरू नाही मग सध्याच्या घडीला भारतीय सैन्याचे जवान शहीद का होत आहेत ? असा प्रश्न सरसंघचालकांनी उपस्थित केला आहे. हा प्रश्न…
Read More...

आम्ही घरोघरी जाऊन नोटाबंदीचे फायदे सांगणार – मोहन भागवत

देशभरात निवडणुकीचा गोंधळ असताना आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपच्या बाजूने प्रचारात उडी घेतली आहे. संघ स्वयंसेवक आता घरोघरी जाऊन नोटाबंदीचे फायदे आणि ईव्हीएममधील नोटा पर्यायाचे नुकसान सांगणार आहेत.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी नुकतीच विभाग प्रचारक वर्गाची प्रशिक्षण बैठक घेतली. या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेतल्याची…
Read More...

हिंदू आईच्या पोटी जन्मलेले मुघल परकीय कसे??? – ओवेसी

हिंदू आईच्या पोटी जन्मलेले मुघल बादशाह परकीय कसे असा सवाल ओवेसी यांनी केला. लाल किल्ला, ताजमहाल बांधणारे मुघल हे भारतीय होते, हिंदू आईच्या पोटी जन्माला आलेले मुघल परकीय कसे असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला.अयोध्येमध्ये राम मंदिराच्या निर्माणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायदा करावा या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत…
Read More...

‘हरहर काँग्रेस, घरघर काँग्रेस’असे फलक लावून कॉंग्रेसने मानले सरसंघचालकांचे आभार

चंद्रपूर - नेहमीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना काँग्रेसचे नेते दिसतात. पण याला चंद्रपूरमध्ये अपवाद दिसून आला. शहरात सरसंघचालक काँग्रेसच्या फलकावर झळकत आहेत. दिल्लीतील एका कार्यक्रमात काँग्रेसच्या योगदानाचे भागवत यांनी कौतुक केल्याने काँग्रेसच्या वतीने त्यांचे आभार मानणारे फलक लावले आहेत.काँग्रेस नेहमीच आरएसएसवर स्वातंत्र्य संग्रामातील…
Read More...

- Advertisement -

हिंदू राष्ट्रामध्ये मुस्लिमांना जागा नाही, तर ते हिंदू राष्ट्र होऊ शकत नाही – मोहन भागवत

हिंदू राष्ट्रामध्ये मुस्लिमांना जागा नाही, तर ते हिंदू राष्ट्र होऊ शकत नाही’ असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. नवी दिल्लीत विज्ञान भवनात संघाची तीन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. यावेळी ‘भविष्यातील भारत’ संवादात आज दुसऱ्या दिवशी मोहन भागवत यांनी उपस्थितांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं आहे.…
Read More...

स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसचं मोठं योगदान : सरसंघचालक

काँग्रेसचं देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत मोठं योगदान होतं. काँग्रेसने देशाला अनेक महापुरूष दिले असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी देशाने जो संघर्ष केला. त्यामुळे देशाला अनेक महान नेते मिळाले, असेही ते म्हणाले.लोक संघाला समजू शकत नाहीत, आपण तिरंग्याचा सन्मान करतो, देशासाठी जगलं पाहिजे. भारत हिंदू राष्ट्र होतं,…
Read More...

मोहन भागवत ‘कुत्रा कोण आणि सिंह कोण?’ असदुद्दीन अोवैसींचा सवाल..

'हिंदू समाजाने एकत्र यायला हवं, जर हिंदू समाज एकत्र आला तरच प्रगती करून शकेल' असं म्हणताना मोहन भागवत यांनी 'एखाद्या जंगलात जर सिंह एकटाच असेल तर जंगली कुत्री त्याच्यावर झडप घालतात आणि सिंहाला नष्ट करतात. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे' असे विधान मोहन भागवत यांनी केलं होते.त्यानंतर मोहन भागवत यांच्या या विधानाचा समाचार घेत एमआयएमचे…
Read More...

हिंदू बांधवांनी एकत्र येणंं गरजेचं – मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू बांधवांनी एकत्र येऊन समाजाच्या प्रगतीसाठी काम करायला हवं असं आवाहन केलं आहे. हिंदू एकजुटीमुळे समाज बांधणीला नवी दिशा मिळेल असेही त्यांनी म्हटले आहे. हिंदू समाजात प्रतिभावान लोकांची संख्या सर्वात जास्त आहे. मात्र ते एकत्र येत नाहीत. हिंदूंचं एकत्र येणं थोडं कठिण आहे. हिंदू समाज एकत्र आला…
Read More...

- Advertisement -

मराठा आरक्षण : अहवाल येण्यापूर्वी विशेष अधिवेशन बोलवून फायदा नाही – देवेंद्र फडणवीस

मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल महत्त्वपूर्ण आहे. हा अहवाल येण्यापूर्वी विशेष अधिवेशन बोलवून फायदा होणार नाही. त्यामुळे आयोगाचा अहवाल येताच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार विशेष अधिवेशन घेईल, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली. मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य…
Read More...

ताई अशीच पाठीशी उभी रहा …मराठा आंदोलकांचे अनोखे ‘रक्षाबंधन’

आज सर्वत्र मोठ्या उत्साहात रक्षाबंधन हा सण साजरा केला जात आहे.साधारणपणे या दिवशी बहीण भावाला राखी बांधते मात्र पुण्यात काहीसं वेगळं चित्र पहायला मिळालं. मराठा आंदोलनादरम्यान ठामपणे पाठीशी उभ्या राहिलेल्या मराठा भगिनींना राख्या बांधून मराठा आंदोलकांनी पुण्यात रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. गेल्या ७ दिवसांपासून पुण्यातील विभागीय आयुक्त…
Read More...