InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

मोहम्मद मगसुदलू

‘इराण’ चे खेळाडू यंदा पेटवणार ‘रान’ ?

भारतीय कबड्डी संघाचे आणि भारतीय कबड्डी खेळाडूंचे अधिराज्य कबड्डी खेळावर राहिले आहे. कबड्डीची कोणतीही जागतीक स्पर्धा असो भारत त्याचा विजेता असणार हे नेहमीचेच समीकरण असते. भारतीय संघ सलग कबड्डीचे विश्वचषक जिंकला आहे. तर आशियाई स्पर्धेतही गोल्ड मेडल्स आणि दक्षिण आशियाई स्पर्धेतही गोल्ड मेडल्स सतत जिंकत आला आहे. पण भारतीय संघाच्या कारामतीला खिंडार पडण्याचा किंवा भारतीय संघाला आव्हान देताना एक संघ समोर येत आहे तो म्हणजे इराणचा कबड्डी संघ आणि त्यांचे खेळाडू.गेल्या काही वर्षांत इराणच्या कबड्डी संघाने…
Read More...