InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

मोहेंजोदरो

मराठ्यांचा इतिहास झळकणार मोठ्या पडद्यावर

मुंबई: वीर मराठ्यांचा इतिहास मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 'पानिपत' या नवीन चित्रपटाच पोस्टर रिलीज झालं असून दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर मराठ्यांच्या अजरामर लढाईवर सिनेमा बनवणार आहेत.पानिपतचे तिसरे युद्ध होऊन आता जवळपास अडीचशे वर्ष उलटली असली तरी अजूनही पानिपत हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. 'पानिपत' चं पोस्टर रिलीज झाले आहे. आशुतोष गोवारीकर आता पानिपतमधील मराठ्यांच्या अजरामर लढाईवर सिनेमा बनवणार आहेत. गोवारीकर यांचा 'मोहेंजोदरो' चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करु शकला नाही. पण ते…
Read More...