InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

मौनी रॉय

मौनीची ‘या’ गाण्यातील अदा करिना ,कॅटरिना लाजवणारी….

टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणारी मौनी रॉय जोरात आहे. मौनीचे ‘केजीएफ’ या आगामी चित्रपटातील ‘गली गली’ हे आयटम साँग रिलीज झालेय. गेल्या अनेक दिवसांपासून मौनीचे चाहते या गाण्याची प्रतीक्षा करत होते. गाण्यात मौनी तीन वेगवेगळ्या लूकमध्ये दिसतेय. मौनीशिवाय कन्नड सुपरस्टार यश कुमार या चित्रपटात आहे.‘केजीएफ’ हा चित्रपट हिंदी, कन्नड, तेलगू, तामिळ व मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे. ‘गोल्ड’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी मौनी लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहे.…
Read More...