InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

म्हाडा

डोंगरीतील दुर्घटनाग्रस्त इमारत आमच्या कार्यक्षेत्रातील नाही; म्हाडाचे स्पष्टीकरण

डोंगरी परिसरातील इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून, 8 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, ही इमारत म्हाडाच्या अखत्यारीत येत असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमधून प्रसारित झाले होते. त्यानंतर म्हाडाने यासंदर्भात स्पष्टीकरण दिले असून, सदर दुर्घटनाग्रस्त इमारत आपल्या कार्यक्षेत्रात नसल्याचे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.म्हाडाच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले यांनी सांगितले की,''म्हाडाचा घटक असलेल्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील डोंगरी…
Read More...

म्हाडाची १४,२६१ घरांसाठी लॉटरी; गिरणी कामगारांसाठी ५०९० घर

सामान्य लोकांना शहरांमध्ये परवडेल अशा दरात घरे उपलब्ध करून देणाऱ्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र निर्माण प्राधिकरण अर्थात म्हाडाकडून लवकरच नव्या घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. राज्यभरातील १४,२६१ घरांसाठी ही सोडत काढली जाईल.यामध्ये पुण्यातील दोन हजार, नाशिकमधील ९२, औरंगाबादमधील १४८, नागपूरमधील ८९८, अमरावतीमधील १२०० आणि कोकणातील पंतप्रधान आवास योजनेतंर्गत बांधण्यात आलेल्या ५३०० घरांचा समावेश आहे. याशिवाय, मुंबईत गिरणी कामगारांसाठीच्या ५०९० घरांसाठीही लॉटरी काढली जाणार आहे.जून…
Read More...

म्हाडाची 11 हजार घरांची लाॅटरी लवकरच निघणार

म्हाडाच्या घरांची 11 हजार घरांची लाॅटरी लवकरच निघणार आहे. याच बरोबर काही ठिकाणांच्या घरांची किंमत देखील कमी होणार असल्याने नागरिकांचे घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.विरारमधील घरांच्या किंमती 200 रूपये प्रति चौरस फूट कमी होणार असून, MIG गटीतील ग्राहकांना 2 लाखांचा तर LIG गटातील ग्राहकांना 1 लाख 30 हजारांचा फायदा होणार आहे. म्हाडाच्या कर्मचाऱ्यांना देखील 13-2 अंतर्गत घर दिले जाणार आहे.महत्त्वाच्या बातम्या - राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आम्हाला युद्ध नकोय,…
Read More...