InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

म्होरक्या

‘म्होरक्या’ चित्रपटाचे निर्माते कल्याण पडाल यांची आत्महत्या

सोलापूर : राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा म्होरक्या या चित्रपटाचे निर्माते कल्याण पडाल यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना घडलीये. ते ३८ वर्षांचे होते. अवघ्या ३८ व्या वर्षी आतड्याच्या कर्करोगाला कंटाळून त्यांनी आपलं जीवन संपवलं. दोन दिवसांपूर्वी त्यांनी सोलापूरातील राहत्या घरी आत्महत्या केली होती पण घरच्यांनी ही बातमी गुपित ठेवण्याचा प्रयत्न केला पण शेवटी आज ही दुख:द बातमी समोर आली आहे.आतड्याच्या कर्करोगाने त्रस्त असलेल्या कल्याण पडाल यांना काविळचाही त्रास होता. शिवाय कर्करोग हा लास्ट…
Read More...

65th national film awards : कच्चा लिंबू सर्वोत्तम मराठी सिनेमा,नागराज पुन्हा चमकला

टीम महाराष्ट्र देशा- 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात येत आहे. नवी दिल्लीतील शास्त्री भवनमध्ये पुरस्कार जाहीर केले जात आहेत. दरवर्षीप्रमाणे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटांनी ठसा उमटवला आहे.अभिनेता प्रसाद ओकचं दिग्दर्शनातलं पदार्पण असलेल्या कच्चा लिंबू चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. नागराज मंजुळे यांनी पुन्हा राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घातली आहे. नागराज मंजुळेंना पावसाचा निबंध या शॉर्ट फिल्मसाठी दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला.…
Read More...