यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान – InShorts Marathi https://inshortsmarathi.com InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट Sun, 29 Apr 2018 06:19:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=5.4.2 https://i1.wp.com/inshortsmarathi.com/wp-content/uploads/2018/09/cropped-Inshorts-JPG-1-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान – InShorts Marathi https://inshortsmarathi.com 32 32 167515839 मराठा क्रांती मोर्चाने सरकारचे ७ जीआर फाडले,चंद्रकांत पाटलांच्या हकालपट्टीची मागणी https://inshortsmarathi.com/maratha-kranti-morcha-tears-government-gr-in-mumbai/ https://inshortsmarathi.com/maratha-kranti-morcha-tears-government-gr-in-mumbai/#respond Sun, 29 Apr 2018 06:19:14 +0000 https://maharashtradesha.com/?p=31723

टीम महाराष्ट्र – मराठा क्राती मोर्चाची राज्यव्यापी बैठक मुंबईतील नरिमन पॉईंट इथल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेले तब्बल सात जीआर फाडून फेकण्यात आले. सरकार मराठा समाजाची आरक्षणासंदर्भात दिशाभूल आणि फसवणूक करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या समितीमधून […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मराठा क्रांती मोर्चाने सरकारचे ७ जीआर फाडले,चंद्रकांत पाटलांच्या हकालपट्टीची मागणी InShorts Marathi.

]]>

टीम महाराष्ट्र – मराठा क्राती मोर्चाची राज्यव्यापी बैठक मुंबईतील नरिमन पॉईंट इथल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेले तब्बल सात जीआर फाडून फेकण्यात आले. सरकार मराठा समाजाची आरक्षणासंदर्भात दिशाभूल आणि फसवणूक करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

तसेच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या समितीमधून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लवकर मार्गी लागला नाही तर सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

Related posts

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मराठा क्रांती मोर्चाने सरकारचे ७ जीआर फाडले,चंद्रकांत पाटलांच्या हकालपट्टीची मागणी InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/maratha-kranti-morcha-tears-government-gr-in-mumbai/feed/ 0 31723