InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

यशवंत भालकर

ज्येष्ठ मराठी चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांचे निधन

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर यांचे निधन झालं आहे. ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे आज सकाळी निधन झाले. नाथा पुरे आता, राजमाता जिजाऊ, लेक लाडकी, हाय कमांड हे त्यांचे गाजलेले चित्रपट, 13 हून अधिक मराठी चित्रपटांसाठी त्यांचं दिग्दर्शन केले होते.यशवंत भालकर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्षही होते.जयप्रभा आणि शालिनी स्टुडिओ वाचवण्यासाठी त्यांनी लढा दिला होता. नुकताच शालिनी स्टुडिओच्या जागेवर बांधकाम करण्यास मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती त्याचा…
Read More...