InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

याचिकाकर्ते विनोद पाटील

प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मराठा समाजाने धीर धरावा, आंदोलन करु नये : मुंबई उच्च न्यायालय

मुंबई : फडणवीस सरकारने आज मराठा आरक्षणासंदर्भात प्रगती अहवाल मुंबई उच्च न्यायालात सदर केला. मागास आयोगाचा अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंत याला हवा असेही न्यायालयाने सरकारला बजावले. जो पर्यंत न्यायालयाची प्रक्रिया पूर्ण होत नाही तो पर्यंत मराठा समाजाने संयम राखावा, आंदोलन करू नये, असा सुबरीचा सल्ला उच्च न्यायालयाने यावेळी दिला. पुढील सुनावणी १० सप्टेंबरला होईल असे न्यायालयाने सांगितले.https://twitter.com/ANI/status/1026771817711583232मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात प्रगती…
Read More...

मराठा आरक्षणाची सुनावणी १४ ऐवजी ७ ऑगस्टला

मराठा आरक्षणाची सुनावणी १४ ऐवजी ७ ऑगस्टला घेण्याचा हायकोर्टाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील तीव्र आंदोलन, आत्महत्या यांची हायकोर्टाकडून दखल घेतली असून याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या विनंतीनंतर न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला आहे.'पॉवर'- शिवेंद्रराजेंच्या गाडीत उदयनराजे बसले! शिवेंद्रराजेंनी सारथ्य केलंदरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात मोठा पेच प्रसंग निर्माण झाला आहे आह साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुण्यात…
Read More...