याचिकाकर्ते विनोद पाटील – InShorts Marathi https://inshortsmarathi.com InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट Sat, 26 Jan 2019 09:46:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=5.4.2 https://i1.wp.com/inshortsmarathi.com/wp-content/uploads/2018/09/cropped-Inshorts-JPG-1-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 याचिकाकर्ते विनोद पाटील – InShorts Marathi https://inshortsmarathi.com 32 32 167515839 प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मराठा समाजाने धीर धरावा, आंदोलन करु नये : मुंबई उच्च न्यायालय https://inshortsmarathi.com/maratha-community-should-not-be-agitating-till-the-process-is-complete-bombay-high-court/ Tue, 07 Aug 2018 11:37:01 +0000 https://maharashtradesha.com/?p=43812

मुंबई : फडणवीस सरकारने आज मराठा आरक्षणासंदर्भात प्रगती अहवाल मुंबई उच्च न्यायालात सदर केला. मागास आयोगाचा अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंत याला हवा असेही न्यायालयाने सरकारला बजावले. जो पर्यंत न्यायालयाची प्रक्रिया पूर्ण होत नाही तो पर्यंत मराठा समाजाने संयम राखावा, आंदोलन करू नये, असा सुबरीचा सल्ला उच्च न्यायालयाने यावेळी दिला. पुढील सुनावणी १० सप्टेंबरला होईल असे न्यायालयाने […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मराठा समाजाने धीर धरावा, आंदोलन करु नये : मुंबई उच्च न्यायालय InShorts Marathi.

]]>

मुंबई : फडणवीस सरकारने आज मराठा आरक्षणासंदर्भात प्रगती अहवाल मुंबई उच्च न्यायालात सदर केला. मागास आयोगाचा अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंत याला हवा असेही न्यायालयाने सरकारला बजावले. जो पर्यंत न्यायालयाची प्रक्रिया पूर्ण होत नाही तो पर्यंत मराठा समाजाने संयम राखावा, आंदोलन करू नये, असा सुबरीचा सल्ला उच्च न्यायालयाने यावेळी दिला. पुढील सुनावणी १० सप्टेंबरला होईल असे न्यायालयाने सांगितले.

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात प्रगती अहवाल आज ७ ऑगस्टला सादर केला. मराठा आंदोलकांनी राज्यभर केलेल्या हिंसक आंदोलनाची दखल घेत मध्यंतरी झालेल्या तरुणांची आत्महत्यांवर चिंता व्यक्त करण्यात आली.

राज्य सरकारकडून मुंबई न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भातील प्रगती अहवाल मंगळवारी सादर केला. मराठा आंदोलकांनी राज्यात केलेल्या हिंसक आंदोलनांची उच्च न्यायालयात दखल घेत या दरम्यान झालेल्या तरुणांच्या आत्महत्यांवर चिंता व्यक्त केली. तसेच मराठा आरक्षणाचे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने आंदोलन करणे चुकीचे आहे. जो पर्यंत प्रक्रिया पूर्ण होत नाही तो पर्यंत आंदोलन करू नका असे आव्हान न्यायालाने केले आहे.

दरम्यान, न्यायालयाने दोन टप्प्यात आमची मागणी सविस्तर ऐकून घेतली. मराठा आरक्षणावर न्यायालयाने गांभीर्य दाखवले असून याचिका निकाली काढण्याचे आदेश राज्य सरकारला दिल्याचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

विरोधकांना बजेटमध्ये कधीच चांगलं दिसणार नाही – मुख्यमंत्री

Related posts

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मराठा समाजाने धीर धरावा, आंदोलन करु नये : मुंबई उच्च न्यायालय InShorts Marathi.

]]>
43812
मराठा आरक्षणाची सुनावणी १४ ऐवजी ७ ऑगस्टला https://inshortsmarathi.com/hearing-of-maratha-reservation-on-august-7-instead-of-14/ Fri, 03 Aug 2018 06:50:46 +0000 https://maharashtradesha.com/?p=43380

मराठा आरक्षणाची सुनावणी १४ ऐवजी ७ ऑगस्टला घेण्याचा हायकोर्टाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील तीव्र आंदोलन, आत्महत्या यांची हायकोर्टाकडून दखल घेतली असून याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या विनंतीनंतर न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला आहे. ‘पॉवर’- शिवेंद्रराजेंच्या गाडीत उदयनराजे बसले! शिवेंद्रराजेंनी सारथ्य केलं दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात मोठा पेच प्रसंग […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मराठा आरक्षणाची सुनावणी १४ ऐवजी ७ ऑगस्टला InShorts Marathi.

]]>

मराठा आरक्षणाची सुनावणी १४ ऐवजी ७ ऑगस्टला घेण्याचा हायकोर्टाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील तीव्र आंदोलन, आत्महत्या यांची हायकोर्टाकडून दखल घेतली असून याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या विनंतीनंतर न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला आहे.

‘पॉवर’- शिवेंद्रराजेंच्या गाडीत उदयनराजे बसले! शिवेंद्रराजेंनी सारथ्य केलं

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात मोठा पेच प्रसंग निर्माण झाला आहे आह साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका स्पष्ट केली. मी काही नेता नाही, मला कोणतीही प्रसिद्धीच्या नको. मराठा समाजाच्या परिषदांना न्याय मिळण्यासाठी मराठा आरक्षण परिषदेचे आयोजन करणार असल्याची माहिती खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुण्यात दिली. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मराठा आरक्षण विषयावर विचार मांडले. तत्पूर्वी त्यांनी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष एम. जी. गायकवाड यांची भेट घेतली.

मराठ्यांचे 58 मूक मोर्चे निघाले, जगभरातील मीडियाने दखल घेतली, मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यावेळीच हाताळला असता तर आजची परिस्थिती उद्भवली नसती. दुसऱ्या समाजाचं आरक्षण काढून आम्हाला आरक्षण द्या, असं म्हणत नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.

Related posts

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मराठा आरक्षणाची सुनावणी १४ ऐवजी ७ ऑगस्टला InShorts Marathi.

]]>
43380