InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

यादव प्रकृती

लालूप्रसाद यादव यांची प्रकृती खालावली

चारा घोटाळा प्रकरणी शिक्षा सुनाविण्यात आलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची आज प्रकृती खालावली आहे. त्यांना रांची येथील रिम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. लालूप्रसाद यादव यांची प्रकृती खालावल्याने पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी रुग्णालयात धाव घेतली. तसेच यादव यांना चांगल्या रुग्णालयात दाखल करावे, अशी मागणी केली आहे.लालूप्रसाद यादव चारा घोटाळ्याप्रकरणी कारागृहात आहेत. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. लालूप्रसाद यादव यांना विविध…
Read More...