Browsing Tag

युती

औरंगाबाद महापालिकेत भाजप-शिवसेना युती तुटली

विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेवेळी झालेल्या वादामुळे भाजप-शिवसेना युती तुटली. या हादऱ्याची झळ मुंबईनंतर औरंगाबादलाही पोहचली आहे. युतीचा गड समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद महापालिकेत भाजपच्या विजय औताडे यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिला.…
Read More...

शिवसेनेसोबत पुन्हा युती शक्य आहे का?, देवेंद्र फडणवीस म्हणाले….

“शिवसेनेसाठी आम्ही कधीच दरवाजे बंद केले नव्हते,” असं सूचक वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसोबत पुन्हा युती शक्य आहे का या प्रश्नाला उत्तर देताना केलं आहे. मात्र त्याचवेळी “आम्ही दरवाजे खुले असल्याचं…
Read More...

भविष्यात राष्ट्रवादी भाजपबरोबर जाईल का?, सुप्रिया सुळे म्हणाल्या…

महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर आघाडी करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एक नवा इतिहास घडवला. हे तीन पक्षांचं सरकार कसं चालणार, किती चालणार वगैरे प्रश्न विचारण्यात येत असले, तरी या ऐतिहासिक महाविकास आघाडीचं श्रेय शरद पवार यांच्याकडे जातं.…
Read More...

अजित पवारांनी भाजपसोबत जाताना एक अट ठेवली होती – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते अजित पवार हे राष्ट्रवादीच्या काही आमदारांना घेऊन भाजपला जाऊन मिळाले. अजित पवारांच्या पाठिंब्यावर भाजपने सरकार स्थापनेचा दावा केला. 23 नोव्हेंबर रोजी भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची…
Read More...

‘याची किंमत भाजपाला भविष्यात मोजावी लागेल’; संजय राऊत यांची टीका

मुख्यमंत्रिपदावरून वाद विकोपाला गेल्यानंतर अखेर शिवसेना आणि भाजपामधील सुमारे ३० वर्षे जुनी युती तुटली आहे. युती तुटल्याचे निश्चित झाल्यानंतर भाजपाने संसदेत शिवसेना खासदारांची आसनव्यवस्था बदलून त्यांची विरोधी पक्षात रवानगी केली आहे. दरम्यान,…
Read More...

‘….तर आम्ही अल्पमतातलं सरकार स्थापन करु’; आठवलेंचा शिवसेनेला इशारा

शिवसेना-भाजपमधील सत्तास्थापनेचा तिढा गेल्या 14 दिवसांपासून सुटलेला नाही. भाजपकडून शिवसेनेच्या मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे शिवसेना भाजपसोबत चर्चादेखील करायला तयार नाही. अशा परिस्थितीत शिवसेना भाजपसोबत युती तोडेल, असे बोलले…
Read More...

‘आधी बसू, मग बोलू’, अशी ऑफर शिवसेनेला दिली आहे – गिरीश महाजन

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा सुटता सुटत नसताना, भाजपानं आज एक पाऊल पुढे टाकत, 'आधी बसू, मग बोलू', अशी ऑफर शिवसेनेला दिली आहे. आम्ही रोज शिवसेनेला संपर्क साधतोय, परंतु त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा खळबळजनक दावा भाजपाचे…
Read More...

‘युती कायम राहावी ही संघाची इच्छा’

राज्यातील सत्तास्थापनेवरून सध्या गोंधळ सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री नागपुरात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये बंद दाराआड तब्बल दीड तास चर्चा सुरू होती. तेव्हा सरसंघचालक…
Read More...

प्रकाश जावडेकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदान सुरू आहे. कोथरुडमधील बाल शिक्षण मंदिर इंग्लीश मिडीयम स्कूल येथे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पुन्हा एकदा राज्यात महायुतीच सरकार येईल, असा…
Read More...

शिवसेना-भाजपा युती जवळपास 225च्या आसपास जागा जिंकतील- पीयूष गोयल

विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडत आहे. यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. निवडणुकीत मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांतून 333 उमेदवार नशीब आजमावत असून त्यात शिवसेना नेते आदित्य ठाकरे…
Read More...