InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

राजकुमार बडोले

सामाजिक न्याय विभागातर्फे प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना -राजकुमार बडोले

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे ज्येष्ठांचे जीवन सुसह्य व्हावे, शारीरिक मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे. वृद्धापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले…
Read More...

तंबाखूमुक्त शाळा अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे राजकुमार बडोले यांचे आवाहन

तंबाखू आणि तंबाखूच्या धुरामध्ये निकोटीन सारखी सात हजारहून अधिक विषारी रसायने असतात. त्यामुळे व्यसनाधीन माणसाला कॅन्सरसारखे दुर्धर आजार होतात. व्यसनाधीन व्यक्तीच नाही, तर त्यांची कुटुंबेही तंबाखूच्या व्यसनाचा बळी ठरत आहेत. राज्य शासन आणि सलाम मुंबई फाउंडेशन संयुक्तरित्या सुदृढ महाराष्ट्र बनविण्याचे कार्य करीत आहे. मुंबईसह राज्यातील शाळा तंबाखूमुक्त…
Read More...

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सामाजिक संस्थांशी सामंजस्य करार

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी महापरिवर्तन भागीदार विकासाच्या अंतर्गत विविध सामाजिक संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आले असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.महापरिर्वतन भागीदार विकासाच्या अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि विविध सामाजिक संस्था यांच्याशी आज मंत्रालयात विविध सामंजस्य करार…
Read More...

तरूण पिढीने तंबाखूपासून दूर रहावे- राजकुमार बडोले

मुंबई - तंबाखू सेवन करणे हे आरोग्याला घातक असून यामुळे अनेक प्रकाराचे रोग उद्भवतात. यासाठी महाराष्ट्रातील तरुण पिढीने तसेच सर्व जनतेने तंबाखूपासून दूर राहावे, असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. ३१ मे २०१८ हा जागतिक तंबाखू विरोधी दिवस जगभरात साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने २९ ते ३१ मे या कालावधीत तंबाखूमुक्त महाराष्ट्र…
Read More...