InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

राजस्थान

राजस्थानसाठी मीच योग्य मुख्यमंत्री-अशोक गेहलोत

राजस्थानसाठी मीच योग्य मुख्यमंत्री असून जनतेने मलाच मुख्यमंत्री करण्यासाठी काँग्रेसला मते दिली आहेत, असे म्हणून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जे कधीच नव्हते ते सध्या डोके वर काढून कार्यकर्त्यांची दिशाभूल करताना दिसत असल्याचा टोला मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना लगावला. राज्याचा पहिला अर्थसंकल्प सादर केल्यानंतर…
Read More...

फेसबुक लाईव्ह स्ट्रिमिंग करून केली आत्महत्या

राजस्थानच्या अलवरमध्ये एका २० वर्षीय तरुणाने एक्स गर्लफ्रेंडसोबत झालेल्या किरकोळ भांडणावरुन आत्महत्या केली.  निर्मल कुमावत (२०) असे बेहरोर येथे रहाणाऱ्या या तरुणाचे नाव आहे.आयुष्य संपवताना त्याने सोशल मीडियावर आपल्या शेवटच्या क्षणांचे लाईव्ह स्ट्रीमिंगही केले. एक्स गर्लफ्रेंडप्रती आपल्या तीव्र प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी तसेच तुझ्यासाठी मी…
Read More...

पोटातून काढले चैन, किल्ल्यांसह ८० वस्तू

एका रुग्णावर शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी त्याच्या पोटातून किल्ल्या, चिलीम, नाणी अशा एकूण ८० वस्तू बाहेर काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संबंधित रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याच्या जीविताला आता कोणताच धोका नाही, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.काही दिवसांपूर्वी मानसिक संतुलन ठीक नसलेला एक रुग्ण उदयपूरच्या शासकीय रुग्णालयात आला.…
Read More...

लोकसभा अध्यक्ष असणार भाजपचे ‘हे’ खासदार

राजकीय वर्तुळातील मोठ्या नावांवर फुली मारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे खासदार ओम बिर्ला यांचं नाव निश्चित केलं आहे. 'टाइम्स नाउ'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.बिर्ला हे राजस्थानमधील दक्षिण कोटा येथून दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून आले आहेत. यापूर्वी, ते तीनदा विधानसभा सदस्य देखील राहिले आहेत.लोकसभा अध्यक्षपदासाठी मनेका…
Read More...

- Advertisement -

राजस्थानची ‘सुमन राव’ ठरली फेमिना मिस इंडिया 2019,

राजस्थानच्या सुमन राव या २२ वर्षीय सुंदरीने फेमिना मिस इंडिया 2019 चा ताज जिंकत, आपले स्वप्न सत्यात उतरवले. 2018 ची मिस इंडिया अनुकृती दास हिने सुमनला ताज घातला.गेल्यावर्षी तमिळनाडूच्या अनुकृती दासने हा ताज जिंकला होता. सरदार वल्लभ भाई पटेल स्टेडिअममध्ये फेमिना मिस इंडिया 2019 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.हुमा कुरेशी, चित्रंगदा सिंग,…
Read More...

आरक्षण जसं आज आहे, तसंच यापुढेही राहील : नरेंद्र मोदी

आरक्षणाच्या मुद्यावरून महाराष्ट्र भर वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक रस्त्यावर उतरले आहेत. असं असताना देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आरक्षणाला विरोध आहे. आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारही जाती आधारित आरक्षणव्यवस्था रद्द करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहतंय, अशी चर्चा काही वर्षांपासून सुरू आहे. 'सब का साथ सब का विकास', हे आमचं ब्रीद असून आरक्षण जसं आज…
Read More...

तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांनी केलं सलमानला काळवीट शिकारीसाठी प्रवृत्त

टीम महाराष्ट्र देशा : तब्बू आणि सोनाली बेंद्रे या दोघींनी सलमानला काळवीट शिकारीसाठी प्रवृत्त केल्याचं वृत्त  ‘सीएनएन न्यूज १८’ ने दिले आहे . ‘मला बंदुकीच्या गोळीचा आवाज आला आणि काळवीटांना पळताना मी पाहिलं. सलमानने बंदुकीचा चाप ओढला. सोनाली बेंद्रे आणि तब्बूने त्याला म्हटलं की, जर तू इतक्या लांब आलाच आहेस तर आता शिकारी कर,’ असं त्या प्रत्यक्षदर्शीने…
Read More...

या दोन अटींवर सलमानला जामीन मंजूर

जोधपुर: काळवीट शिकारी प्रकरणी पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेला बॉलीवूड अभिनेता सलमान खानला जामीन मंजूर करण्यात आला आहे. काळवीट शिकार प्रकरणी सलमान दोषी असल्याचा निकाल जोधपुर न्यायालयाने दिला होता, त्यानंतर त्याची रवानगी कारागुहात करण्यात आली होती. दरम्यान सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी करणारे न्यायाधीश आर के जोशी यांची बदली करण्यात आल्याने…
Read More...

- Advertisement -

शरद पवार साहेबांवर टीका करण्याची मेटे यांची औकातच काय ? – अमरसिंह पंडीत

टीम महाराष्ट्र देशा :-  शरद पवार यांच्यावर टीका केली की बातम्या होतात हे तंत्र विनायक मेटे यांना चांगलं अवगत असल्याने त्यांनी शरद पवार यांनी आर्थिक निकषांवर आरक्षणासंदर्भात जे मत पुण्यातील महामुलखतीत व्यक्त केलं त्याला मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला जोडण्याचा प्रकार केला असल्याचा टोला आमदार अमरसिंह पंडित यांनी लगावला आहे त्याच बरोबर विनायक…
Read More...

मराठा आरक्षणा संदर्भात विनायक मेटेंची एकला चलो रे भूमिका

टीम महाराष्ट्र देशा :-  मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करण्याच श्रेय घेण्यासाठी अनेक नेते सरसावलेले पाहायला मिळतात त्यात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे ही आघाडीवर आहे. राज्यभर मराठा मोर्चे काढले गेले त्यासाठी मीच पुढाकार घेतल्याचं मेटे यांनी दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमात सांगितलं आहे. देशातील आरक्षण चळवळ एकत्र आणण्यासाठी दिल्लीत ऑल इंडिया…
Read More...