InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

राजस्थान

…तर दाद मागायची कोणाकडे? – किशोरी शिंदे यांचा सवाल

मुंबई । महाराष्ट्राची माजी कर्णधार आणि आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू किशोरी शिंदेने आज महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशनच्या निवड समितीवर टीका करताना जर वरिष्ठ खेळाडूंनाच असा न्याय मिळत असेल तर दाद मागायची कोणाकडे असा प्रश्न केला आहे.काल महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा केली. या संघाची घोषणा…
Read More...

फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात

मुंबई । उद्यापासून सुरु होत असलेल्या फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अमॅच्‍युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांचेवतीने ही स्पर्धा दिनांक ९ ते १२ फेब्रुवारी २०१८ दरम्यान सायंकाळी ६ ते रात्रौ १० यावेळेत, एस.आर.पी. ग्राउंड, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, जोगेश्वरी (पूर्व ) येथे होणार आहे.या…
Read More...

फेडेरेशन कप कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ या गटात

मुंबई । उद्यापासून सुरु होणाऱ्या फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेसाठी काल महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघाची घोषणा झाली. आज हे संघ कोणत्या गटातून खेळणार याचेही चित्र स्पष्ट झाले आहे.रिशांक देवाडिगाच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या पुरुषांचा संघ अ गटातून खेळणार असून या गटात महाराष्ट्र, हरयाणा, राजस्थान, उत्तरप्रदेश हे संघ आहेत. ६५व्या राष्ट्रीय…
Read More...

“यंदा तरी…”

कबड्डी हा खेळ मराठी मातीने दिला हे सर्वश्रुत आहे! या खेळात सर्वाधिक स्पर्धा महाराष्ट्रात होतात,सर्वाधिक कबड्डी खेळाडू महाराष्ट्राने दिलेत! मात्र या खेळावरच्या महाराष्ट्राच्या वर्चस्वाला गेल्या काही वर्षांत तडा गेला आहे हे सांगण्यासाठी कोण्या संशोधकांची गरज नाही,राष्ट्रीय कबड्डी स्पर्धांचे निकाल बघता हे कोणीही सहज सांगेल!गेल्या ५ वर्षांत…
Read More...

- Advertisement -

६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपबद्दल संपूर्ण माहिती

हैद्राबाद । वरिष्ठ गटाची राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप येत्या ३१ डिसेंबरपासून हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवली येथे होणार आहे.कोण घेणार आहे या स्पर्धेत भाग? या स्पर्धेत एकूण २९ राज्यांचे आणि सर्विसेस, रेल्वे आणि बीएसएनचे ३ असे ३१ संघ भाग घेणार आहे. यात भारतीय कबड्डी संघातील आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रो कबड्डीमधील स्टार…
Read More...

टॉप ५: राष्ट्रीय स्पर्धेत निवड झालेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंची प्रो कबड्डीमधील कामगिरी

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा झाली. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद रिशांक देवडिगा याच्याकडे सोपवण्यात आले आहे. प्रो कबड्डीमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीचा त्याला फायदा झाल्याचे दिसत आहे. कऱ्हाड येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य चाचणी स्पर्धेतून या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. असे जरी असले तरी प्रो कबड्डीमधील…
Read More...

६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाचे नेतृत्व सायली जाधवकडे

मुंबई । महाराष्ट्राची स्टार कबड्डीपटू सायली जाधव ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी पुरुष आणि महिला संघाची बुधवारी घोषणा झाली.ह्याच महिन्यात कऱ्हाड येथे झालेल्या स्पर्धेतून संभाव्य पुरुष आणि महिला संघातील २१ सदस्यांची निवड झाली होती. बुधवारी त्यातून अंतिम १५ खेळाडूंची निवड झाली.…
Read More...

 संपूर्ण यादी: ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांची नावे 

३१ डिसेंबर २०१७ ते ४ जानेवारी २०१८ पर्यंत ६५वी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा परवाच झाली आहे. भारतीय कबड्डी असोशिएशनच्या संकेतस्थळानुसार या स्पर्धत पुरुष आणि महिला अशा दोन्ही विभागात सामने होणार असून एकूण एकूण ३१ संघ सहभागी होणार आहेत. ६ दिवस चालणारी ही स्पर्धा…
Read More...