Browsing Tag

राज्यपाल

मुख्यमंत्र्यांसोबतची कॉंग्रेस नेत्यांची भेट लांबणीवर , कॉंग्रेसची नाराजी आणखी वाढणार ?

भाजप विरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या भिन्न विचारसरणीच्या एकत्र आणताना शरद पवार, उद्धव ठाकरे यांना खूप प्रयत्न करावे लागले होते. मात्र, अनेक बैठका, चर्चेनंतर त्यांना सरकार स्थापन करण्यात यश आले होते. मंत्रीमंडळ वाटपावरूनही बरेच…
Read More...

शरद पवारांकडून ‘या’ नेत्याला आमदारकीची खुली ऑफर

राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेच्या काही जागा रिक्त होत आहेत. त्यातल्या एका जागेवर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आमदार व्हावं, अशी खुली ऑफर राष्ट्रवादीने शेट्टी यांना दिली आहे.सरकारने तात्काळ कर्जमुक्तीची घोषणा करावीराजू…
Read More...

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून राज्यपालांचे राजभवन येथे वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज राजभवन येथे चाफ्याचे रोप लावले. प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण संवर्धनासाठी किमान एक रोप लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन राज्यपालांनी केले आहे.प्लास्टिक बंदी करणाऱ्या…
Read More...

मंत्री अमित देशमुख यांनी घेतली राज्यपालांची भेट

राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने प्रस्तावित केलेल्या पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या परीक्षा आराखड्याला मंजुरी दिली आहे.राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख…
Read More...

मनसेने सोडलं राज्यपालांवर टिकास्त्र!

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारच्या परीक्षेऐवजी श्रेणीच्या निर्णयाला प्रलंबित ठेवत विद्यापीठ कायद्याप्रमाणे निर्णय होईल, अशी भूमिका घेतली आहे. यावरून मनसे नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी भगतसिंग कोश्यारी यांच्यावर जोरदार…
Read More...

आशिष शेलारांच्या भेटीनंतर राज्यपालांना आठवले अधिकार ; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून व्यक्त केली नाराजी

सरासरी गुण देण्याचा निर्णय सर्वसमावेशक विचार करुन झाला का? तरुणांच्या माथी जळीत बीए प्रमाणे कोरोना ग्रॅज्युएट बिरुदावली लागणार का? पदवी अंतिम वर्षे विद्यार्थ्यांच्या मनात अशा भयगंड निर्माण केलेल्या प्रश्नांकडे लक्ष वेधीत भाजपा नेते, माजी…
Read More...

राज्यपालांच्या भेटीचे सत्र सुरूच ; अभिनेता सोनू सूद राज्यपालांच्या भेटीला

अभिनेता सोनू सूद याने राज्यपाल भगतिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. शनिवारी संध्याकाळी त्याने राज्यपाल महोदयांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. त्याने घेतलेल्या भेटीमुळे अनेकांचे डोळे विस्फारले आहेत.अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत…
Read More...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांकडून राजभवनासाठी ‘हे’ नियम

कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी शासनाकडे अधिक संसाधन उपलब्‍ध व्हावे या दृष्टीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (दि. २८ मे) राजभवनाच्या चालू आर्थिक वर्षाच्या खर्चात विविध उपाययोजनांद्वारे कपात करण्याच्या सूचना राजभवन प्रशासनाला केल्या…
Read More...

राज्यपालांना भेटी देण्याचे सत्र सुरूच ; ‘या’ भाजप आमदाराने घेतली राज्यपालांची भेट

राज्यात राज्यपालांना भेटी देण्याचे सत्र सुरू असतानाच दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दौंड तालुक्यातील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजना व विविध मागण्यांसंदर्भात…
Read More...

शरद पवारांनी घेतली आज राजभवनावर राज्यपालांची भेट

गेल्या काही दिवसांपासून राजभवनावर राजकीय नेत्यांची वर्दळ वाढली असल्याचं पाहिला मिळत आहे. सताधारी आणि विरोधक सतत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत आहेत. त्यात आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील आज राजभवनावर राज्यपालांची…
Read More...