InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

राज्य शासन

राज्य शासनाच्या ‘मेगा भरती’चा मार्ग अखेर मोकळा

राज्य शासनाच्या 'मेगा भरती'चा मार्ग अखेर मोकळा झालाय. लोकसभा निवडणुकीच्या आधी सरकारने मेगा भरतीची घोषणा केली होती. मात्र मराठा आरक्षण विधेयकामुळे त्या निर्णयाला राज्य सरकारला स्थगिती द्यावी लागली होती. मराठा आरक्षण सुधारणा विधेयकावर बुधवारी राज्यपालांची सही झाली आणि राजपत्र झालं जाहीर झालं. त्यानंतर मेगा भरतीचा मार्ग मोकळा झालाय.मराठा समाजाला शैक्षणिक 12 टक्के आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 13 टक्के आरक्षणाचा कायदा 1 जुलैपासून लागू होणार आहे. आठवड्याभरात पहिल्या टप्प्याच्या नोकर भरतीला होणार…
Read More...

राज्य शासनाचे चित्रपती व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कार घोषित

वामन भोसले, परेश रावल यांना राज कपूर तर सुषमा शिरोमणी, भरत जाधव यांना चित्रपती व्ही.शांताराम पुरस्कार घोषितमुंबई-  राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री, निर्माती तसेच दिग्दर्शिका श्रीमती सुषमा शिरोमणी आणि सुप्रसिद्ध अभिनेता भरत जाधव यांना घोषित करण्यात आला आहे, तसेच राज कपूर जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कार अनुक्रमे ज्येष्ठ चित्रपट संकलक वामन भोसले आणि सुप्रसिद्ध अभिनेता परेश रावल यांना घोषित करण्यात आला आहे.…
Read More...

राज्य शासन  शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठिशी आहे; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

राज्य शासन  शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठिशी आहे. कर्जमाफी, बोंडअळी अनुदान, इतर पिकांसाठी अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याचे धोरण शासनाने घेतले. अडचणीच्या काळात शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. गेल्या 4 वर्षात विविध माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार कोटी थेट मदत पोहोचवण्यात आली.…
Read More...