InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

राफेल करार

‘मोदीजी, बाके बडवून सत्य मरेल काय?’

पंतप्रधानांनी गुरूवारी संसदेमध्ये भाषण केले. त्यावेळी त्यांनी राफेलचे समर्थन केलं. पण, त्याच्या दुसऱ्याच दिवशी राफेल प्रकरणातील काळे पान समोर आले. त्यामुळे बाके वाजवून देशभक्तीचे नारे देणाऱ्यांची तोंडे बंद झाली असा जोरदार टोला शिवसेनेने सामना अग्रलेखातून मोदी सरकारला हाणला आहे.गुरूवारी राफेल करारातील मोदींच्या सहभागाचा दस्ताऐवज देखील समोर आला. दैनिक हिंदुनं सारं सत्य लोकांसमोर मांडलं नाही असं भाजपवाले म्हणतात. पण, राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपाचं काय? विरोधकांना दोष का देता? असा सवाल देखील…
Read More...

‘बोफोर्स हा घोटाळा आणि राफेल हा राष्ट्रीय हिताचा निर्णय’

राफेल विमानांच्या खरेदीवरुन विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना उत्तर देताना संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. बोफोर्स एक घोटाळा होता. राफेल हा राष्ट्रीय हित डोळयासमोर ठेऊन घेतलेला निर्णय आहे असे संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन शुक्रवारी लोकसभेत राफेलवरील चर्चेला उत्तर देताना म्हणाल्या.राफेलसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला. त्यामध्ये आम्ही सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केलेली नाही असे सीतारमन म्हणाल्या. मागच्या चारवर्षात या सरकारमध्ये एकही भ्रष्टाचार…
Read More...

मोदींमध्ये हिंमत नाही ते आपल्या खोलीत लपून बसले आहेत; राहुल गांधींचा हल्ला

राफेल प्रकरणावरून संसदेत सुरू असलेल्या गदारोळाची कोंडी लोकसभेत फुटली. गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची राफेल संदर्भातील व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप आणि राहुल गांधींच्या आक्रमक भाषणाचे पडसाद सभागृहात उमटले. सत्ताधारी भाजपाच्या खासदारांनी गोंधळ घालायला सुरूवात केली. काँग्रेसच्या खासदारांनीही प्रत्युत्तर दिले. यामुळे लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला.पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःलाच क्लीन चिट देत असले तरी राफेल प्रकरणात घोटाळाच झाला आहे. ‘राफेल’मध्ये काय झाले? हा प्रश्न…
Read More...

‘काँग्रेसचं खालच्या स्तरावरचं राजकारण’

राफेल प्रकरणावरून काँग्रेसने आत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर निशाणा साधला आहे. पर्रीकरांच्या बेडरुममध्ये राफेल घोटाळ्याबाबतची सर्व रहस्यं असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस कडून केला जात आहे.गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची कथित स्वरुपात एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपचा संदर्भ देत काँग्रेसनं मनोहर पर्रीकरांसहीत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला.या वादावरुन विश्वजित राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर पलटवार केला आहे. काँग्रेसनं जारी केलेली ऑडिओ क्लिप…
Read More...

मनोहर पर्रीकरांच्या बेडरुममध्ये राफेलचे रहस्य…

राफेल प्रकरणावरून काँग्रेसने आत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर निशाणा साधला आहे. पर्रीकरांच्या बेडरुममध्ये राफेल घोटाळ्याबाबतची सर्व रहस्यं असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.राफेल डील प्रकरणातील कोण-कोणती रहस्य पर्रीकरांच्या खोलीत बंद करुन ठेवण्यात आली आहेत?,असा प्रश्नही त्यांनी मोदी सरकारला विचारला आहे. या घोटाळ्यातील सर्व फाईल्स सर्वांसमोर आणा, अशी मागणीही काँग्रेसनं लावून धरली आहे.गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची कथित स्वरुपात एक ऑडिओ…
Read More...

राफेल प्रकरणात घोटाळा नसूनही ‘राहुल गांधी’ का म्हणतायेत ‘चौकीदारही चोर है’?

राफेलप्रकरणी सुप्रीम कोर्टाने पंतप्रधान मोदींना दिलासा दिला राफेल प्रकरणात घोटाळा नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी राफेल प्रकरणावरुन  राहुल गांधींवर टीका केली. त्याला राहुल गांधींनी थेट पत्रकार परिषदेतून उत्तर दिले. राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावरुन पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केले. तसेच "चौकीदारही चोर है", असे म्हणत पंतप्रधानांवर टीका केली.काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मित्राकरवी चोरी केली आहे. राहुल गांधी…
Read More...

‘राहुल गांधी आता तुम्ही हरलात, माफी मागा…’

आज सर्वोच्च न्यायलयाने सर्वात मोठा निर्णय घेऊन मोदी सरकारला मोठा दिलास दिला आहे. राफेल करारात कुठलीही अनियमितता झाली नसल्याचा निर्वाळा सरन्यायाधीश रंजन गोगाई यांनी दिल्यानंतर मोदी सरकारने सुटकेचा निःश्वास सोडलाय, तर काँग्रेस तोंडावरच आपटली आहे.राफेल प्रकरणात मिळालेल्या 'क्लीन चिट'नंतर भाजपा आक्रमक झाली असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, अशा घोषणा संसदेत दिल्या जात आहेत.राफेल विमानांच्या खरेदीसाठी यूपीए सरकारनं जो करार केला होता, त्यापेक्षा तिप्पट रक्कम मोजून मोदी…
Read More...

सुप्रीम कोर्टाने दिला मोदी सरकारला मोठा दिलासा…

फ्रान्सकडून ३६ राफेल जेट विमाने खरेदी करण्याच्या करारात कोणताही गैरव्यवहार आढळलेला नाही, असे स्पष्ट करत सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला दिलासा दिला आहे. या करारातील ऑफसेट हक्क रिलायन्स डिफेन्सला देण्याच्या निर्णयातही आक्षेपार्ह काहीच सापडले नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले.या करारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिका माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा आणि अरुण शौरी तसेच इतरांनी सुप्रीम कोर्टात केल्या होत्या. या घोटाळ्याचा न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करावा, अशी मागणीही याचिकाकर्त्यांनी…
Read More...

राफेल करारावरून हिवाळी अधिवेशन तापणार – मल्लिकार्जुन खर्गे

राफेल कराराच्या मुद्द्यावरून संसदेचं हिवाळी अधिवेशन तापणार यात काहीही शंका नाही. कारण राफेल घोटाळा हा मोदी सरकारचा सर्वात मोठा घोटाळा आहे.आम्ही त्यावरून गप्प बसणार नाही सगळ्या विरोधकांना एकत्र आणून त्याचा जाब विचारणार असे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन चांगलेच वादळी ठरणार असे दिसते आहे.काँग्रेसच्या सगळ्याच दिग्गज नेत्यांनी राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. आज तर शिवसेनेनेही राफेल घोटाळा हा बोफोर्सपेक्षा मोठा आहे अशी टीका…
Read More...

‘न्यायालयाच्या चपलेने राहुल गांधींनी केलेल्या राफेल आरोपाचा विंचू मारण्याचा प्रयत्न’

बोफोर्स-राफेल व्यवहारात जनतेच्याच पैशाची लूट झाली. पाच रुपयांस मिळणारी वस्तू सरकारी पैशाने दोन हजार रुपयांना कोणी खरेदी करीत असेल तर त्यास काय म्हणावे? पण असे काही घडलेच नाही असा दावा सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमांतून करण्यात आला आहे. म्हणजे न्यायालयाच्या चपलेने राहुल गांधींनी केलेल्या राफेल आरोपाचा विंचू मारण्याचा प्रयत्न झाला आहे. राफेल प्रकरणाचे पुढे काय होणार हा प्रश्न अधांतरितच आहे. अशी टीका शिवसेनेने सामना अग्रलेखातून मोदी सरकारवर केली आहे.तसेच राफेल व्यवहारासंदर्भात जे बंद पाकीट…
Read More...