InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

रामदास आठवले

नागरिकत्व कायदा कोणत्याही धर्म-जातीविरोधात नाही – रामदास आठवले

नागरिकत्व कायदा कोणत्याही धर्म-जातीविरोधात नाही - रामदास आठवलेसुधारित नागरिकत्व कायदा कोणत्याही धर्म-जातीविरोधात नाही. या कायद्याला होत असलेला विरोध अनाठायी आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनासाठी रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षातर्फे रविवारी…
Read More...

देशातील सर्वांनाच हिंदू म्हणने योग्य नाही; भागवतांच्या वक्तव्यावर आठवलेंचा आक्षेप

देशातील सर्व 130 कोटी जनता हिंदू समाजाचा हिस्साच आहे, असं वक्तव्य या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होते. भागवत यांनी असे म्हणणे योग्य नसल्याचे सांगत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी असहमती दर्शवली आहे.आमच्या हातात सत्ता द्या; मोहन भागवत यांना जेलमध्ये टाकतोया देशातील सर्व नागरिक हिंदू आहेत, असे म्हणणं…
Read More...

ज्याप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी केली गेली, त्यानुसार मागासवर्गीय महामंडळांचीही कर्जमाफी करावी…

ज्याप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी केली गेली, त्यानुसार मागासवर्गीय महामंडळांचीही कर्जमाफी करावी - रामदास आठवले https://youtu.be/MS3825KDqRYएऩआरसी आणि कँग च्या विरोधात देशभरात जी आंदोलने सुरु आहेत. ती गैरसमजातुन सुरु असुन नागरिकांची माथी भडकविण्याचे काम काँग्रेस करत असल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक राज्य न्यायमंत्री रामदास आठवले यांनी…
Read More...

कर्जमाफी केली पण पैसा कुठून आणणार-रामदास आठवले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, या घोषणेनंतर रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. कर्जमाफी केली पण पैसे कुठून आणणार, सातबारा कोरा का नाही केला, असा सवालही रामदास आठवले यांनी केला आहे.काँग्रेस आणि शिवसेनेत वीर सावरकरांवरून…
Read More...

- Advertisement -

‘महाराष्ट्रातील सरकारबाबत या आठवड्यात आम्हाला हवं असणारं नवं काहीतरी घडेल’

महाराष्ट्रातील सरकारबाबत या आठवड्यात आम्हाला हवं असणारं नवं काहीतरी घडेल, असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. सोबतच भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सावरकरांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे राहुल गांधींनी आपलं वक्तव्य मागे घ्यावं आणि माफी मागावी अशी मागणी  रामदास आठवले यांनी केली आहे. आठवले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेसवर जोरदार…
Read More...

‘मुख्यमंत्रिपदासाठी तीन आणि दोन वर्षांचा फॉर्म्युला, संजय राऊत चर्चेसाठी तयार’

शरद पवारांच्या गुगलीमुळं महाशिवआघाडी सरकारची शक्यता धूसर होत असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी मात्र भाजप-शिवसेनेला एकत्र आणण्यासंदर्भात एक मोठी माहिती दिली आहे.भाजपला तीन वर्षे तर शिवसेनेला दोन वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याच्या फॉर्म्युल्यावर चर्चा करण्यासाठी संजय राऊत तयार असल्याचा दावा रामदास आठवलेंनी केला आहे. एवढंच नव्हे तर लवकरच भाजपशी…
Read More...

‘अमित शहांनी सांगितलंय, भाजप – शिवसेना एकत्र येऊन सरकार स्थापन करतील’

विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर राज्यात सुरु झालेला सत्ता स्थापनेचा संघर्ष अजुनही सुरुच आहे. कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेचा दावा करता न आल्यानं अखेर राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली. त्यानतंर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. दरम्यान, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात सत्ता स्थापनेसाठी चर्चा सुरु…
Read More...

आता भाजपचे मित्रपक्षही भाजपवर नाराज

भाजपने आपल्याकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता भाजपचे मित्रपक्षही त्यांच्यावर नाराज असल्याचे दिसत आहे. या संदर्भात उद्या हे सर्वजण भूमिका स्पष्ट करणार असून, या सर्वांना आता इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.भाजपवर मित्र पक्ष नाराज असून, भाजपने आतापर्यंत सत्ता स्थापनेच्या खेळात  आपल्याला…
Read More...

- Advertisement -

शरद पवार-सोनिया गांधींनी शिवसेनेला पाठिंबा देऊ नये – आठवले

शिवसेना-भाजपमधील सत्तास्थापनेचा तिढा गेल्या 14 दिवसांपासून सुटलेला नाही. भाजपकडून शिवसेनेच्या मागण्या अमान्य होत असल्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सत्तास्थापन करु शकते, याच्या शक्यता बळावल्या आहेत. यासंबंधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.रामदास आठवले म्हणाले की, शिवसेनेने भाजपशी युती तोडून…
Read More...

‘….तर आम्ही अल्पमतातलं सरकार स्थापन करु’; आठवलेंचा शिवसेनेला इशारा

शिवसेना-भाजपमधील सत्तास्थापनेचा तिढा गेल्या 14 दिवसांपासून सुटलेला नाही. भाजपकडून शिवसेनेच्या मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे शिवसेना भाजपसोबत चर्चादेखील करायला तयार नाही. अशा परिस्थितीत शिवसेना भाजपसोबत युती तोडेल, असे बोलले जात आहे. यासंबंधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.रामदास आठवले म्हणाले की,…
Read More...