रामदास आठवले – InShorts Marathi https://inshortsmarathi.com InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट Sat, 27 Jun 2020 04:43:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=5.4.2 https://i1.wp.com/inshortsmarathi.com/wp-content/uploads/2018/09/cropped-Inshorts-JPG-1-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 रामदास आठवले – InShorts Marathi https://inshortsmarathi.com 32 32 167515839 शरद पवारांवर केलेली टीका पडळकरांनी मागे घ्यावी ; आठवलेंनी केली मागणी https://inshortsmarathi.com/padalkar-should-withdraw-his-criticism-of-sharad-pawar-athavale-demanded/ https://inshortsmarathi.com/padalkar-should-withdraw-his-criticism-of-sharad-pawar-athavale-demanded/#comments Sat, 27 Jun 2020 04:43:14 +0000 https://inshortsmarathi.com/?p=107851 Padalkar should withdraw his criticism of Sharad Pawar; Athavale demanded

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली होती. त्यांच्या वक्तव्यानंतर अनेक नेत्यांनी त्यांची कानउघाडणी केली. आता एनडीएचे मित्रपक्ष असलेले रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रिय सामाजिक न्यायविकास राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील पडळकरांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. भाजप प्रवेशानंतर प्रथमच मोहिते-पाटील […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. शरद पवारांवर केलेली टीका पडळकरांनी मागे घ्यावी ; आठवलेंनी केली मागणी InShorts Marathi.

]]>
Padalkar should withdraw his criticism of Sharad Pawar; Athavale demanded

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली होती. त्यांच्या वक्तव्यानंतर अनेक नेत्यांनी त्यांची कानउघाडणी केली. आता एनडीएचे मित्रपक्ष असलेले रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रिय सामाजिक न्यायविकास राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील पडळकरांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

भाजप प्रवेशानंतर प्रथमच मोहिते-पाटील आणि शरद पवार समोरासमोर येणार

शरद पवार हे आदरणीय व्यक्तिमत्व आहे. गोपीचंद पडळकरांनी त्यांचं वक्तव्य मागे घ्यावं, अशी मागणी रामदास आठवले यांनी केलं आहे. ते आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अवमानकारक आणि अयोग्य आहे. एकमेकांचा आदर करणे, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामुळे पडळकर यांनी त्यांचं वक्तव्य मागे घ्यावं, असं आठवले म्हणाले.

शरद पवार यांचे योगदान मोठे असल्याने त्यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणे चुकीचे आणि महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेवर कलंक लावणारे आहे, असंही आठवले म्हणाले.

Related posts

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. शरद पवारांवर केलेली टीका पडळकरांनी मागे घ्यावी ; आठवलेंनी केली मागणी InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/padalkar-should-withdraw-his-criticism-of-sharad-pawar-athavale-demanded/feed/ 1 107851
मोदी हे सरेंडर मोदी नसून धुरंधर मोदी आहेत-रामदास आठवले https://inshortsmarathi.com/modi-is-not-a-surrender-modi-he-is-a-dharandhar-modi-ramdas-recalled/ https://inshortsmarathi.com/modi-is-not-a-surrender-modi-he-is-a-dharandhar-modi-ramdas-recalled/#respond Mon, 22 Jun 2020 11:30:45 +0000 https://inshortsmarathi.com/?p=107504 लडाखमधल्या सैनिकांचं शौर्य हिमालयातील पर्वतांपेक्षाही मोठं, मोदींचे जवानांबद्दल कौतुकोदगार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरेंडर मोदी नसून धुरंधर मोदी आहेत. साऱ्या देशात नरेंद्र मोदींची हवा त्यामुळे राहुल गांधी अत्यंत परेशान आहेत, असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. राम मंदिर ट्रस्टचा भूमीपूजन आणि निर्माण कार्याला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय भारत-चीन तणावावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं होतं. त्याला आठवलेंनी […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मोदी हे सरेंडर मोदी नसून धुरंधर मोदी आहेत-रामदास आठवले InShorts Marathi.

]]>
लडाखमधल्या सैनिकांचं शौर्य हिमालयातील पर्वतांपेक्षाही मोठं, मोदींचे जवानांबद्दल कौतुकोदगार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरेंडर मोदी नसून धुरंधर मोदी आहेत. साऱ्या देशात नरेंद्र मोदींची हवा त्यामुळे राहुल गांधी अत्यंत परेशान आहेत, असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

राम मंदिर ट्रस्टचा भूमीपूजन आणि निर्माण कार्याला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय

भारत-चीन तणावावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं होतं. त्याला आठवलेंनी उत्तर दिलंय.

सर्व पक्षांनी पंतप्रधान मोदींच्या मागे उभं राहायला हवे. राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करतो. निवडणूक आल्यावर सरकारने अथवा मोदींनी आपले जवान शहीद केले असं म्हणणं चुकीचं आहे. आपला भारत आता 1962 चा भारत राहिला नाही हे चीनने लक्षात घ्यावं, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

Related posts

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मोदी हे सरेंडर मोदी नसून धुरंधर मोदी आहेत-रामदास आठवले InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/modi-is-not-a-surrender-modi-he-is-a-dharandhar-modi-ramdas-recalled/feed/ 0 107504
चीनला युद्धाची खुमखुमी असेल तर चीनला कायमचा धडा शिकवू ; रामदास आठवलेंचा ईशारा https://inshortsmarathi.com/if-china-is-in-the-throes-of-war-we-will-teach-china-a-lesson-forever-a-hint-from-ramdas-athavale/ https://inshortsmarathi.com/if-china-is-in-the-throes-of-war-we-will-teach-china-a-lesson-forever-a-hint-from-ramdas-athavale/#respond Thu, 18 Jun 2020 07:31:19 +0000 https://inshortsmarathi.com/?p=106815 चीनला युद्धाची खुमखुमी असेल तर चीनला कायमचा धडा शिकवू ; रामदास आठवलेंचा ईशारा

जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान बुद्धांचा धम्म भारतातुन चीनमध्ये आणि सर्व जगात प्रसारित झाला आहे. त्यामूळे भारताने चीनला बुद्ध दिला असून युद्ध दिलेले नाही. आम्हाला युद्ध नको बुद्ध हवा आहे. पण चीनला जर युद्धाची खुमखुमी असेल तर चीनला कायमचा धडा शिकवू अशी ताकद भारतीय सैन्यात आहे असा ईशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. चीनला युद्धाची खुमखुमी असेल तर चीनला कायमचा धडा शिकवू ; रामदास आठवलेंचा ईशारा InShorts Marathi.

]]>
चीनला युद्धाची खुमखुमी असेल तर चीनला कायमचा धडा शिकवू ; रामदास आठवलेंचा ईशारा

जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान बुद्धांचा धम्म भारतातुन चीनमध्ये आणि सर्व जगात प्रसारित झाला आहे. त्यामूळे भारताने चीनला बुद्ध दिला असून युद्ध दिलेले नाही. आम्हाला युद्ध नको बुद्ध हवा आहे. पण चीनला जर युद्धाची खुमखुमी असेल तर चीनला कायमचा धडा शिकवू अशी ताकद भारतीय सैन्यात आहे असा ईशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.

राज्यात ५०,९७८ रुग्ण कोरोनामुक्त ; कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या हादरवणारी !

लडाख येथील गलवाण येथे चीनच्या सैन्याशी झालेल्या चकमकीत आपले 20 जवान शहीद झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून भारत सरकार शाहिद जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी मजबूत उभे आहे.भारत चीन सीमेवर निर्माण झालेल्या युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी सर्व भारतीय एकजुटीने उभे आहेत.असे रामदास आठवले म्हणाले.

परराज्यातील कामगारांसाठी सोनू सुदने केली खास चार्टर्ड विमानाची सोय

चीन हे धोकेबाज राष्ट्र आहे.चीनच्या भारतातील वस्तूंवर बहिष्कार घातला पाहिजे. चिनी खाद्य पदार्थांवर ही बहिष्कार घातला पाहिजे. चायनीज फूड चे हॉटेल्स आणि चायनीज फूड वर भारतात बंदी घालण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी केले.

Related posts

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. चीनला युद्धाची खुमखुमी असेल तर चीनला कायमचा धडा शिकवू ; रामदास आठवलेंचा ईशारा InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/if-china-is-in-the-throes-of-war-we-will-teach-china-a-lesson-forever-a-hint-from-ramdas-athavale/feed/ 0 106815
राज्य सरकारच्या बेशिस्तपणामुळे राज्यात कोरोना वाढला ; आठवलेंचा आरोप https://inshortsmarathi.com/corona-grew-in-the-state-due-to-the-indiscretion-of-the-state-government-the-charge-of-recall/ https://inshortsmarathi.com/corona-grew-in-the-state-due-to-the-indiscretion-of-the-state-government-the-charge-of-recall/#respond Sun, 14 Jun 2020 05:27:04 +0000 https://inshortsmarathi.com/?p=106526 Corona grew in the state due to the indiscretion of the state government; The charge of recall

राज्य सरकारच्या बेशिस्तपणामुळे राज्यात कोरोना वाढला आहे. भाजपसोबत दोन हात करू इच्छित असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाचा सामना करू शकलेले नाहीत, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सरकारवर केली आहे. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येऊ नका ; राज ठाकरेंच कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन 20 हजार करोडचं पॅकेज देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. पण […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. राज्य सरकारच्या बेशिस्तपणामुळे राज्यात कोरोना वाढला ; आठवलेंचा आरोप InShorts Marathi.

]]>
Corona grew in the state due to the indiscretion of the state government; The charge of recall

राज्य सरकारच्या बेशिस्तपणामुळे राज्यात कोरोना वाढला आहे. भाजपसोबत दोन हात करू इच्छित असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाचा सामना करू शकलेले नाहीत, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सरकारवर केली आहे.

मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येऊ नका ; राज ठाकरेंच कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

20 हजार करोडचं पॅकेज देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. पण महाराष्ट्र सरकारनं मात्र राज्यातील मजुरांना, शेतकऱ्यांना, उद्योपतींना, लघु उद्योजकांना मदत करण्यासंबंधी पाऊल उचलं नाही, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

लॉकडाऊनमध्ये मजुरांचे हाल झालेले आहेत. उद्योग सुरू केले तर मजूर मिळणं कठीण झालं आहे, असंही रामदास आठवले यांनी सांगितलं आहे.

Related posts

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. राज्य सरकारच्या बेशिस्तपणामुळे राज्यात कोरोना वाढला ; आठवलेंचा आरोप InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/corona-grew-in-the-state-due-to-the-indiscretion-of-the-state-government-the-charge-of-recall/feed/ 0 106526
रमजान ईदच्या रामदास आठवलेंनी दिल्या कवितेतून शुभेच्छा https://inshortsmarathi.com/greetings-from-the-poem-given-by-ramdas-athavale-of-ramadan-eid/ https://inshortsmarathi.com/greetings-from-the-poem-given-by-ramdas-athavale-of-ramadan-eid/#respond Mon, 25 May 2020 08:54:14 +0000 https://inshortsmarathi.com/?p=105141 Greetings from the poem given by Ramdas Athavale of Ramadan Eid

कोरोना को हाराना है ये हमारा है ब्रिद,आज आई है मुस्लीम समाज की रमजान ईद, असे म्हणत  कोरोनाचा प्रादुर्भाव संपविण्याचा निर्धार या रमजान ईद ला करूया असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी केले आहे.   यंदा कोरोना च्या संकटामुळे रमजान ईद ची नमाज पठण घरीच करावे; घरी राहून गर्दी न करता रमजान ईद चा […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. रमजान ईदच्या रामदास आठवलेंनी दिल्या कवितेतून शुभेच्छा InShorts Marathi.

]]>
Greetings from the poem given by Ramdas Athavale of Ramadan Eid

कोरोना को हाराना है ये हमारा है ब्रिद,आज आई है मुस्लीम समाज की रमजान ईद, असे म्हणत  कोरोनाचा प्रादुर्भाव संपविण्याचा निर्धार या रमजान ईद ला करूया असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी केले आहे.

यंदा कोरोना च्या संकटामुळे रमजान ईद ची नमाज पठण घरीच करावे; घरी राहून गर्दी न करता रमजान ईद चा उत्सव साजरा करावा असे आवाहनही त्यांनी केले.

बंधुभाव जपत घरच्या घरीच साजरी करा रमजान ईद-धनंजय मुंडे

पवित्र रमजान महिन्यात पूर्ण महिना उपवास केला जातो. रमजान महिन्याच्या अखेरीस ईद येते. रमजान ईद म्हणून संपूर्ण जगात साजरी केली जाते. पवित्र रमजान ईद हा सण भारतात एकता ; बंधुत्व; शांतता प्रेम वृद्धिंगत करणारा उत्सव म्हणून साजरा होतो.

अजित पवारांनी दिल्या रमजान ईदनिमित्त जनतेला शुभेच्छा

मुस्लिम बांधवाना सर्व धर्मीय गळाभेट घेऊन एकमेकांना शुभेच्छा देतात. यंदा कोरोना च्या संकटामुळे रमजान ईद ची नमाज पठण घरीच करावे; घरी राहून गर्दी न करता रमजान ईद चा उत्सव साजरा करावा, असे   आठवले म्हणाले.

Related posts

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. रमजान ईदच्या रामदास आठवलेंनी दिल्या कवितेतून शुभेच्छा InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/greetings-from-the-poem-given-by-ramdas-athavale-of-ramadan-eid/feed/ 0 105141
मोदींच्या जाहीर केलेल्या पॅकेजचे रामदास आठवले यांनी केले स्वागत https://inshortsmarathi.com/ramdas-athavale-welcomed-modis-announced-package/ https://inshortsmarathi.com/ramdas-athavale-welcomed-modis-announced-package/#respond Fri, 15 May 2020 07:48:15 +0000 https://inshortsmarathi.com/?p=104223 मोदींच्या जाहीर केलेल्या पॅकेजचे रामदास आठवले यांनी केले स्वागत

कोरोना महासंकटाच्या काळात अर्थव्यवस्थेचा कणा मोडू नये तर अधिक मजबूत व्हावा या दूरदृष्टीच्या विचारातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा करून 20 लाख कोटी रुपयांच्या जाहीर केलेल्या महापॅकेजचे जनता स्वागत करीत आहे. Video: चीनमधील अडकलेल्या अश्विनी पाटीलला पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आधार कोरोनाच्या संकटकाळात आत्मनिर्भर भारत अभियान हे महापॅकेज अर्थव्यवस्थेला; उद्योगजगताला नवसंजीवनी देणारे […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मोदींच्या जाहीर केलेल्या पॅकेजचे रामदास आठवले यांनी केले स्वागत InShorts Marathi.

]]>
मोदींच्या जाहीर केलेल्या पॅकेजचे रामदास आठवले यांनी केले स्वागत

कोरोना महासंकटाच्या काळात अर्थव्यवस्थेचा कणा मोडू नये तर अधिक मजबूत व्हावा या दूरदृष्टीच्या विचारातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा करून 20 लाख कोटी रुपयांच्या जाहीर केलेल्या महापॅकेजचे जनता स्वागत करीत आहे.

Video: चीनमधील अडकलेल्या अश्विनी पाटीलला पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आधार

कोरोनाच्या संकटकाळात आत्मनिर्भर भारत अभियान हे महापॅकेज अर्थव्यवस्थेला; उद्योगजगताला नवसंजीवनी देणारे ठरणार आहे असे सांगत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी या महापॅकेज चे स्वागत केले आहे.

20 लाख करोडच्या आर्थिक पॅकेजवरून मनसेचा मोदींना खडा सवाल

कोरोना च्या संकटकाळात हे अभियान जाहीर करून सर्व वर्गांना लाभ देण्याचा दूरदृष्टीचा विचार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आम्ही जाहीर आभार मानतो असे रामदास आठवले म्हणाले.

Related posts

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मोदींच्या जाहीर केलेल्या पॅकेजचे रामदास आठवले यांनी केले स्वागत InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/ramdas-athavale-welcomed-modis-announced-package/feed/ 0 104223
मुंबई रेडझोनमध्ये असल्यामुळे लोकल सुरू करू नये – रामदास आठवले https://inshortsmarathi.com/local-should-not-be-started-as-mumbai-is-in-red-zone-ramdas-recalled/ https://inshortsmarathi.com/local-should-not-be-started-as-mumbai-is-in-red-zone-ramdas-recalled/#respond Wed, 13 May 2020 06:54:38 +0000 https://inshortsmarathi.com/?p=103981 चीनला युद्धाची खुमखुमी असेल तर चीनला कायमचा धडा शिकवू ; रामदास आठवलेंचा ईशारा

मुंबई आणि परिसर रेड झोन मध्ये आहे. दररोज येथे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत मुंबईत रेल्वे लोकल सुरू केल्यास कोरोनाचा अधिक मोठया प्रमाणात भडका उडण्याचा धोका आहे. लोकल रेल्वे सुरू केल्यास त्यातील गर्दी रोखणे कठीण होईल.या गर्दी मुळे मुंबईत कोरोनाचा प्रसार मोठया प्रमाणात होईल.त्यामुळे रेल्वे लोकल मुंबईत सध्या सुरू करू नये अशी मागणी रिपब्लिकन […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मुंबई रेडझोनमध्ये असल्यामुळे लोकल सुरू करू नये – रामदास आठवले InShorts Marathi.

]]>
चीनला युद्धाची खुमखुमी असेल तर चीनला कायमचा धडा शिकवू ; रामदास आठवलेंचा ईशारा

मुंबई आणि परिसर रेड झोन मध्ये आहे. दररोज येथे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत मुंबईत रेल्वे लोकल सुरू केल्यास कोरोनाचा अधिक मोठया प्रमाणात भडका उडण्याचा धोका आहे. लोकल रेल्वे सुरू केल्यास त्यातील गर्दी रोखणे कठीण होईल.या गर्दी मुळे मुंबईत कोरोनाचा प्रसार मोठया प्रमाणात होईल.त्यामुळे रेल्वे लोकल मुंबईत सध्या सुरू करू नये अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

केरळातील पूरग्रस्तांना आर्थिक मदत करा – रामदास आठवले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत लोकल रेल्वे सुरू करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे केली आहे. तरीही केंद्र सरकार तसेच रेल्वे मंत्रालयाने सध्या ही मागणी मंजूर करू नये. मुंबईत रेल्वे लोकल सध्या सुरू करणे धोकादायक असल्याने लोकल सुरू कारण्याची परवानगी रेल्वे मंत्रालयाने देऊ नये अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. मुंबईत रेल्वे लोकल सेवा सुरू करण्या ऐवजी व्यक्तिगत अंतर राखण्याचा नियम पाळत बेस्टची बस सेवा सुरू करावी अशी सूचना रामदास आठवले यांनी केली आहे.

‘महाराष्ट्रातील सरकारबाबत या आठवड्यात आम्हाला हवं असणारं नवं काहीतरी घडेल’

रेड झोन जेथे आहे तिथे लॉक डाऊनचा कालावधी 30 मे पर्यंत वाढवावा अशी आपली सूचना असल्याचे रामदास आठवले म्हणाले. कंत्राटी सफाई कामगार; 108 ऍम्ब्युलन्स चालक यांना महापालिकेने त्यांच्या स्वसंरक्षणाचे किट ;हॅन्ड ग्लोज; मास्क ; सॅनिटायझर द्यावेत. कंत्राटी सफाई कामगार आणि ऍम्ब्युलन्स चालक यांना दोन महिन्यांपासून पगार मिळत नसल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. कंत्राटी सफाई कामगार आणि 108 ऍम्ब्युलन्स चालकांना सुद्धा 50 लाखांच्या विम्याचे संरक्षण द्यावे. या मागण्यांकडे राज्य सारकर ने लक्ष द्यावे. अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

Related posts

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मुंबई रेडझोनमध्ये असल्यामुळे लोकल सुरू करू नये – रामदास आठवले InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/local-should-not-be-started-as-mumbai-is-in-red-zone-ramdas-recalled/feed/ 0 103981
विधान परिषदेची एकही जागा न दिल्याने भाजपवर रामदास आठवले नाराज https://inshortsmarathi.com/ramdas-athavale-is-angry-with-bjp-for-not-giving-any-seat-in-the-legislative-council/ https://inshortsmarathi.com/ramdas-athavale-is-angry-with-bjp-for-not-giving-any-seat-in-the-legislative-council/#respond Fri, 08 May 2020 11:55:26 +0000 https://inshortsmarathi.com/?p=103620 चीनला युद्धाची खुमखुमी असेल तर चीनला कायमचा धडा शिकवू ; रामदास आठवलेंचा ईशारा

विधान परिषदेच्या 9 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजप च्या वाट्याला येणाऱ्या चार जागांपैकी एक जागा रिपब्लिकन पक्षाला द्यावी अशी आमची मागणी होती. मात्र भाजप ने एक ही जागा रिपब्लिकन पक्षाला न दिल्याने राज्यभरातील रिपब्लिकन कार्यकर्ते नाराज असल्याची प्रतिक्रिया रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. ‘कमळाच्या चिन्हावर लढत असलो तरीही भाजपात […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. विधान परिषदेची एकही जागा न दिल्याने भाजपवर रामदास आठवले नाराज InShorts Marathi.

]]>
चीनला युद्धाची खुमखुमी असेल तर चीनला कायमचा धडा शिकवू ; रामदास आठवलेंचा ईशारा

विधान परिषदेच्या 9 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजप च्या वाट्याला येणाऱ्या चार जागांपैकी एक जागा रिपब्लिकन पक्षाला द्यावी अशी आमची मागणी होती. मात्र भाजप ने एक ही जागा रिपब्लिकन पक्षाला न दिल्याने राज्यभरातील रिपब्लिकन कार्यकर्ते नाराज असल्याची प्रतिक्रिया रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.

‘कमळाच्या चिन्हावर लढत असलो तरीही भाजपात गेलेलो नाही’

मागील 8 वर्षांपासून रिपब्लिकन पक्ष ताकदीने भाजप सोबत असून मित्र पक्ष म्हणून कायम भाजपला रिपाइं ने खंबीर साथ दिली आहे. मागील 8 वर्षांत भाजप ने रिपब्लिकन पक्षाला राज्यात एक ही विधान परिषदेचे जागा दिलेले नाही.

अयोध्येत बुद्ध मंदिरासाठी जमीन द्या : रामदास आठवले

त्यामुळे येत्या 21 मे रोजी विधान परिषदेच्या 9 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत रिपाइं ला भाजप ने 1 जागा देणे अपेक्षित होते. विधान परिषदेचे एक ही जागा न दिल्याने भाजपवर रिपब्लिकन पक्ष नाराज असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

Related posts

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. विधान परिषदेची एकही जागा न दिल्याने भाजपवर रामदास आठवले नाराज InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/ramdas-athavale-is-angry-with-bjp-for-not-giving-any-seat-in-the-legislative-council/feed/ 0 103620
लॉकडाउन वाढवून ३० मे पर्यंत करावा-रामदास आठवले https://inshortsmarathi.com/lockdown-should-be-extended-till-may-30-ramdas-recalled/ https://inshortsmarathi.com/lockdown-should-be-extended-till-may-30-ramdas-recalled/#respond Sun, 03 May 2020 10:01:44 +0000 https://inshortsmarathi.com/?p=103280 रामदास

‘कोरोना’ विषाणूचा वाढता प्रभाव केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये दोन आठवड्यांची वाढ केली आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन हा 3 मे पासून 17मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. येत्या 17 मे पर्यंत हा लाॅकडाऊन लागू राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपली भूमिका आहे. ‘लॉकडाउनमुळेच आपण करोनाला हरवू शकतो. लोकांनी घरी […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. लॉकडाउन वाढवून ३० मे पर्यंत करावा-रामदास आठवले InShorts Marathi.

]]>
रामदास

‘कोरोना’ विषाणूचा वाढता प्रभाव केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये दोन आठवड्यांची वाढ केली आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन हा 3 मे पासून 17मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. येत्या 17 मे पर्यंत हा लाॅकडाऊन लागू राहणार आहे.

याच पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपली भूमिका आहे. ‘लॉकडाउनमुळेच आपण करोनाला हरवू शकतो. लोकांनी घरी राहून लॉकडाउनचे नियम पाळावे. गर्दी टाळावी,’ असं आवाहन आठवले यांनी केलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘लॉकडाउनचे नियम लोकांनी पाळावेत. बाहेर गर्दी करू नये. गर्दीमुळे करोनाचा प्रदूर्भाव वाढत आहे. करोनाबाधितांची संख्या कमी झाली नाही तर १७ मे पर्यंतचा लॉकडाउन वाढवून ३० मे पर्यंत करावा, असं मत आठवले यांनी मांडले.

दिलासादायक- ‘या’ 11 जिल्ह्यांमध्ये मागील 3 दिवसात कोरोनाचा एकही रुग्ण नाही

‘महाराष्ट्रात १२ हजार ५०० लोकांना करोनाची लगाण झाली आहे. जगात गो कोरोना चा आम्ही नारा दिला. मात्र करोना काही जात नाही. महाराष्ट्रात ५०० पेक्षा जास्त लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. लॉकडाउन वेळेवर केला नसता तर देशात लाखो लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला असता,’ असं रामदास आठवले यांनी सांगितले.

Related posts

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. लॉकडाउन वाढवून ३० मे पर्यंत करावा-रामदास आठवले InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/lockdown-should-be-extended-till-may-30-ramdas-recalled/feed/ 0 103280
रामदास आठवलेंच्या ताफ्यातील पोलिसाला कोरोनाची लागण https://inshortsmarathi.com/police-in-ramdas-athavales-convoy-contracted-corona/ https://inshortsmarathi.com/police-in-ramdas-athavales-convoy-contracted-corona/#respond Wed, 22 Apr 2020 12:50:11 +0000 https://inshortsmarathi.com/?p=102245

राज्यावर सध्या कोरोनाचे मोठे संकट आले आहे.राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढताना दिसत आहे.रामदास आठवले यांच्या ताफ्यातील पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रोहित शेट्टीनं मुंबई पोलिसांसाठी केले कौतुकास्पद काम ! रामदास आठवले यांच्या मुंबईच्या वांद्रे येथील ‘संविधान’ या निवासस्थानी सुरक्षेसाठी हा पोलीस कर्मचारी तैनात होता. या पोलीस कर्मचाऱ्याचा रिपोर्ट […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. रामदास आठवलेंच्या ताफ्यातील पोलिसाला कोरोनाची लागण InShorts Marathi.

]]>

राज्यावर सध्या कोरोनाचे मोठे संकट आले आहे.राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढताना दिसत आहे.रामदास आठवले यांच्या ताफ्यातील पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

रोहित शेट्टीनं मुंबई पोलिसांसाठी केले कौतुकास्पद काम !

रामदास आठवले यांच्या मुंबईच्या वांद्रे येथील ‘संविधान’ या निवासस्थानी सुरक्षेसाठी हा पोलीस कर्मचारी तैनात होता. या पोलीस कर्मचाऱ्याचा रिपोर्ट आज कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

लॉकडाऊनमध्ये नोरा फतेहीने केली टिकटॉकवर एंट्री

या रुग्णासह राज्यात एकूण 64 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशासह राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे.

Related posts

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. रामदास आठवलेंच्या ताफ्यातील पोलिसाला कोरोनाची लागण InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/police-in-ramdas-athavales-convoy-contracted-corona/feed/ 0 102245