InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

रामदास आठवले

‘कमळाच्या चिन्हावर लढत असलो तरीही भाजपात गेलेलो नाही’

कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवत असलो तरीही भाजपात गेलो नाही असं म्हणत रामदास आठवले यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. भाजपा आमचा मित्रपक्ष आहे, मात्र मी जागावाटपावर समाधानी नाही असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जागावाटपावर समाधानी नसलो तरीही दुसरा पर्याय नसल्याने जे वाट्याला येईल त्यात समाधान…
Read More...

युतीत ‘आरपीआय’ला मिळाल्या 6 जागा; चार उमेदवारांचीही केली घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी मागील 3 दिवस झालेल्या सलग चर्चेत आज अंतिम निर्णय होऊन भाजप शिवसेना महायुतीचा घटक म्हणून रिपब्लिकन पक्षाला विधानसभेच्या ६ जागा अधिकृत सोडण्यात आल्या आहेत. त्यात सातारा जिल्ह्यातील फलटण सोलापुरातील माळशिरस, विदर्भात भंडारा, मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यातील नायगाव, परभणी…
Read More...

भाजप शिवसेनेच्या महायुतीवर रामदास आठवले नाराज…!

आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले महायुतीवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. आरपीआयने मागितलेल्या दोन जागाही महायूती सोडायला तयार नसल्याने आठवले नाराज आहेत. उमरखेड मतदारसंघात महेंद्र मानकर आणि केज मतदारसंघात पप्पू कागदे यांच्यासाठी मागितली होती उमेदवारी, मात्र मुख्यमंत्री या जागा सोडण्यास अनुकूल नाहीत. यामुळेच आरआयपीचे राष्ट्रीय अध्य रामदास…
Read More...

‘बेताल विधाने करणाऱ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरू मानणार नाहीत’

भारताने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला आहे हे भारताला अभिमान वाटणारे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत केले आहे. भगवान बुद्धांचा अहिंसा आणि शांततेचा विचार विश्वव्यापी आहे. बुद्धांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेसारख्या छोट्या लोकांच्या वक्तव्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. संभाजी भिडेंच्या बेताल वक्तव्याचा रिपाइंतर्फे तीव्र निषेध…
Read More...

- Advertisement -

रामदास आठवलेंची पत्नी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक

'रिपाई'चे सर्वेसर्वा रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले या विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याचे कळते. त्यांना सांगलीच्या तासगावमधून निवडणूक लढवायची आहे. स्वत: सीमा आठवले यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.मी तासगावमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कार्यकर्त्यांनी ही गोष्ट आठवले साहेबांनाही बोलून दाखवली…
Read More...

‘राहुल गांधींना पक्ष सांभाळता येत नाही, देश काय सांभाळणार?’

केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. याचबरोबर त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत टीका देखील केली.राहुल गांधी आपला पक्ष व्यवस्थित सांभाळू शकत नसतील, तर ते देश कसा चालवतील? असा सवाल करत, म्हणूनच त्यांचा अमेठीतून पराभव झाला, असे आठवले…
Read More...

विधानसभा निवडणुकीत महायुती 240 ते 250 जागांवर विजयी होईल : रामदास आठवले

विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्षांमध्ये महायुती होणारच आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची शिवसेनेला सोबत घेऊन निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये छोट्या गोष्टींवरुन वाद न होता ही निवडणूक एकत्र लढवणे गरजेचं असल्याचं मत खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केलं.दोन्ही पक्षांनी आपल्या शक्तीप्रमाणे जागावाटपाची…
Read More...

‘आज कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे कोणी राहायला तयार नाही’

पूर्वी शिवसेना-भाजपमध्ये कोणी राहायला तयार नव्हते आता राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये राहायला कोणी तयार नाही अशी टीका केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केली.आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आरपीआयकडून 23 जागांच्या मागणीची यादी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यापैकी 10 जागा देण्यात याव्यात अशी…
Read More...

- Advertisement -

जनादेश यात्रेच्या समारोप सभेत रामदास आठवलेंनी सादर केल्या कविता

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आयोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकमध्ये हजेरी लावली आहे. मोदींच्या सभेनिमित्त भाजपाचे दिग्गज नेते नाशिकमध्ये उपस्थित आहेत.या सभेमध्ये भाजपाच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी भाषण केलं. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही यावेळी भाषण करताना…
Read More...

‘कविता करणारे जर मंत्री बनू शकतात तर बाबासाहेबांचे वंशज मुख्यमंत्री का होऊ शकत नाहीत?’

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीचे संसदीय मंडळाचे अध्यक्ष अण्णाराव पाटील यांनी मोठे विधान करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर मिस्कील टीका केली आहे. त्यांनी ‘कविता करणारे जर मंत्री बनू शकतात तर बाबासाहेबांचे वंशज मुख्यमंत्री का होऊ शकत नाहीत?’ असं विधान करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना टोला लगावला आहे. वंचित बहुजन…
Read More...