NCP | “जे पेराल तेच उगवतं, सुप्रिया सुळेंचा…”; शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडीओवरुन राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याची जहरी टीका

NCP | मुंबई :  शिंदे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर शीतल म्हात्रेंच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर या व्हिडीओवर अनेक राजकीय नेते आपापल्या प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण (Suraj … Read more

Sushma Andhare | “प्रिय निलू बाळा…”; निलेश राणेंनी केलेल्या टीकेला सुषमा अंधारेंचा खोचक टोला

Sushma Andhare | मुंबई : भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. सुप्रिया सुळे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर टीका करताना ‘बारामतीचा खासदार बदलावा लागेल’, अशी टीका निलेश राणे यांनी केली होती. त्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) ट्वीट करत राणेंना प्रत्युत्तर दिले आहे. … Read more

Hasan Mushrif | साडे नऊ तास कसून चौकशीनंतर ईडीचं हसन मुश्रीफांना समन्स

Hasan Mushrif | कोल्हापूर : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना ईडीने समन्स बजावलं आहे. ईडीकडून गेल्या दीड महिन्यापासून हसन मुश्रीफ यांच्याविरोधात कारवाई केली जात आहे. या दीड महिन्यात ईडी अधिकाऱ्यांनी 2 वेळा हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाडी टाकल्या. ईडीच्या पथकाने आज सकाळीच मुश्रीफांच्या घरी छापा मारलेला. साडे … Read more

Dhananjay Munde | “…तर तुम्ही म्हणाल ते राजकारणात करायला तयार”; धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंना ओपन चॅलेंज

Dhananjay Munde | बीड : आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि पंकजा मुंडे (Pankja Munde) या बहीण-भावातील राजकीय संघर्ष सुरूच आहे. बहीण-भावाची राजकीय मैदानात एकमेकांवर टीका अधून-मधून पाहायला मिळते. परळी वैजनाथ येथील सभेत बोलत असताना आमदार धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना आव्हान दिलं आहे. धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंना ओपन चॅलेंज “मी इथे कोणाचा फुकटचा … Read more

Nana Patole | “भाजपमध्ये काय सगळे दुधाने धुतलेले लोक आहेत का?”; नाना पटोलेंचा संतप्त सवाल

Nana Patole | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आणि कागलचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement of Directorate) जानेवारी महिन्यात छापेमारी केली होती. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा एकदा मुश्रीफांच्या घरांवर ईडीने धाडी टाकल्या आहेत. ईडीच्या या कारवाईनंतर महाविकास आगाडीकडून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. मुश्रीफ यांच्या पुणे आणि … Read more

Supriya Sule | मुश्रीफांवर ईडीची कारवाई; सुप्रिया सुळे आक्रमक, म्हणाल्या, “त्यांना जागतिक उच्चांक मोडायचा असेल”

Supriya Sule | मुंबई : माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ED Action) यांच्यावर ईडीकडून तिसऱ्यांदा छापेमारी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि काँग्रेसकडून नाना पटोले (Nana Patole), खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली … Read more

Ramdas Kadam | “हा तर चिपळूनचा लांडगा”; भास्कर जाधवांच्या ‘त्या’ टीकेला रामदास कदमांचं प्रत्युत्तर

Ramdas Kadam | खेड : शिवसेना फुटीनंतर राज्याच्या राजकाणात मोठा बदल झाल्याचं पहायला मिळालं आहे. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटामध्ये तुफान कलगितुरा रंगला. दोन्ही गटांचे नेते एकमेकांवर टीका-टिपण्णी करत ताशेरे ओढताना पहायला मिळतात. सध्याच्या राजकारणात राजकीय टीका करत असताना राजकारणाचा तोल ढासळल्याचं चित्र पहायला मिळत आहे. अनेक नेते टीका करताना खालच्या पातळीची भाषा वापरत असतात. … Read more

Amol Kolhe | बेळगावचा उल्लेख ‘बेळगावी’ केल्यानं अमोल कोल्हेंनी दिलगिरी केली व्यक्त म्हणाले…

Amol Kolhe | मुंबई : शिरूर मतदार संघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या एका वक्तव्यावरून महाराष्ट्र एकीकरण समितीने त्यांच्यावर केलेल्या उल्लेखामुळे टीका देखील केली आहे. यामुळे आता अमोल कोल्हेंवर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनावधानाने उल्लेख केला असल्याचे अमोल कोल्हे म्हणाले आहेत. याबाबत त्यांनी एक व्हिडीओ देखील समाजमाध्यमांद्वारे प्रसारित केला आहे. “सर्वांची … Read more

Chandrashekhar Bawankule | “मला वाटतं पवारांनी तीन राज्यांचे निकाल बघितले नसतील”; बावनकुळेंचा खोचक सल्ला

Chandrashekhar Bawankule | मुंबई : राज्यात पुण्याच्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडून काँग्रेसनं रवींद्र धंगेकरांच्या रुपाने कसब्यात विजय मिळवला. यानंतर भाजप विरोधातली नाराजी मतदारांनी व्यक्त केल्याची भावना विरोधकांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) केलेल्या टिप्पणीवर भाजपकडून सडेतोड उत्तर दिलं आहे. … Read more

Ashwini Jagtap | “गड आला पण सिंह गेला”; कलाटेंच्या बंडखोरीचा अश्विनी जगताप यांना फायदा?

Ashwini Jagtap | पुणे : पुण्यात कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा मोठा फटका बसला आहे. तब्बल 28 वर्षांचा गड भाजपला राखता आला नसल्याचं सर्वत्र बोललं जात आहे. महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकरांनी भाजपचा गड भेदला आहे. तर दुसरीकडे चिंचवडमध्ये भाजपला अपेक्षित असं यश मिळालं आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपने पोटनिवडणुकीसाठी … Read more

Amol Mitkari | “तुझी लायकी जनतेला माहितीये, आम्हाला घाणीत दगड…”; निलेश राणेंच्या ‘त्या’ टीकेवरुन अमोल मिटकरी आक्रमक

Amol Mitkari | मुंबई : पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth) आणि पिंपरी चिंचवड (Chinchwad) पोटनिवडणुकीचा (BY Election) निकाल आज जाहीर झाला आहे. कसबा पेठेत भाजपला मोठा धक्का बसल्याचं पहायला मिळालं, तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला झटका बसला. यावरून भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळली आहे.पिंपरी चिंचवडच्या भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांचा विजय झाला … Read more

Ajit Pawar | “6 महिने खरंच दिवे लावले असते तर पदवीधरांनी, शिक्षकांनी निवडणून दिलं असतं”; अजितदादांची टोलेबाजी

Ajit Pawar | मुंबई : मुंबईमध्ये सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. या अधिवेशना दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील निवडणुकींबाबत बोलताना विरोधकांवर तुफान टोलेबाजी केली आहे. Ajit Pawar Criticize on state government  “राज्यात ८ महिने झालं शिंदे-फडणवीसांचं सरकार आलं. पण कोणी काहीही म्हणो, सगळ्यात … Read more

Saroj Ahire | “त्यांचं ‘हिरकणी कक्ष’ त्यांनाच लखलाभ”; विधीमंडळात मोठ्या हुरुपाने आलेल्या आमदार नाराज होऊन बाहेर

Saroj Ahire | मुंबई :  मुंबई येथे आजपासून सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाशिकच्या देवळाली मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे या आपल्या बाळासह विधानभवनात दाखल झाल्या होत्या मात्र त्या परत माघारी फिरल्या. पण, बाळाला ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या हिरकणी कक्षात सोयी-सुविधा नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना … Read more

Raj Thackeray | “आज याच्याबरोबर फुगडी तर त्याच्याबरोबर झिम्मा”; राज ठाकरेंचा मिश्किल टोला

Raj Thackeray | मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या वक्तव्याने नेहमीच चर्चेत असतात. लोकांमध्ये त्यांच्या वक्तृत्वशैलीची मोठी चर्चा होताना दिसून येते. त्यामुळे राज ठाकरेंचं भाषण हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. आज मराठी भाषा दिनानिमित्त राज ठाकरेंची पनवेलमध्ये जाहीर मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्येही त्यांनी अशाच प्रकारे मिश्किलपणे काही वक्तव्य करत विरोधकांवर मिश्किल टीका … Read more

BJP | शिवसेना फुटीनंतर आता राष्ट्रवादीचा नंबर?; भाजप खासदाराचा खळबळजनक दावा

BJP | मुंबई : राज्यात शिुवसेनेत उभी फूट पडली आहे. या फुटीचे राज्याच्या राजकारणात मोठे पडसाद उमटले आहेत. राज्यात मोठा सत्ताबदल झाला. अचानक सरकार कोसळलं आणि शिवसेनेच्या शिंदे गट आणि भाजपचे सरकार सत्तेत आले. यावरुन शिवसेनेत मोठा वाद झाला. ठाकरे गटाच्या हातून शिवसेना निसटली. शिंदे आणि ठाकरे गटामध्ये तुफान खडाजंगी सुरु असतानाच आता दुसरीकडे भाजप खासदाराने … Read more