InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...
Browsing Tag

राष्ट्रवादी कॉंग्रेस

बीड जिल्हा परिषदेच्या मतदानाबाबत आज सुनावणी !

बीड जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्ष - उपाध्यक्षांच्या निवडी 4 जानेवारीला होणार आहे. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजप या दोन्ही बाजूंनी जोरदार तयारी केली आहे. त्यातच अपात्र ठरविलेल्या त्या पाच सदस्यांच्या मतांच्या अधिकाराबाबत 2 जानेवारीला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे. या निर्णयावरही जिल्हा परिषदेच्या सत्तेचे समीकरण ठरणार…
Read More...

लग्नाच्या वाढदिवशी अजित पवारांना मिळाले उपमुख्यमंत्रीपदाचे ‘गिफ्ट’

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आज बारामतीत जोरदार आनंदोत्सव साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे पवार यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. लग्नाच्या वाढदिवशी उपमुख्यमंत्रीपद मिळाल्याने आनंद द्विगुणित झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.आनंद आहे पण जबाबदारी वाढली'; आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रीया…
Read More...

20 डिसेंबरला एकनाथ खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार?

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे निश्‍चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोन दिवस ते राज्याबाहेर असून ते राज्यात परत आल्यानंतर याबाबत चर्चा करून 20 डिसेंबरपर्यंत त्यांचा प्रवेश सोहळा होईल असे त्यांच्या निकटवर्तीयाकडून सांगण्यात येत आहे.खडसे यांनी परळी येथील गोपीनाथ गडावर नुकत्याच…
Read More...

राष्ट्रवादीच्या काही सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार

उस्मानाबाद जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पक्षाचे सदस्य महेंद्र धुरगुडे यांना अपात्र ठरविण्यात यावे, यासाठी काही सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे धाव घेतली आहे. तर दुसऱ्या बाजूने पक्षविरोधी कारवाया केल्याच्या कारणावरून काही सदस्यांना अपात्र ठरवावे, यासाठी पक्षाकडूनच…
Read More...

- Advertisement -

लाल दिव्यापेक्षा विकासाचा दिवा लावायचे माझे स्वप्न – धनंजय मुंडे

राज्यात‘महाशिवआघाडी’चे सरकार बनवण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून परळीचे आमदार धनंजय मुंडेना मंत्रिपद मिळणार असल्याचं त्यांच्या समर्थकांकडून बोलल जात होत. त्यावर धनंजय मुंडेंनी आपली प्रतिक्रिया दिला आहे.लाल दिव्यापेक्षा मतदारसंघातील प्रत्येक घरात विकासाचा दिवा लावायचे माझे स्वप्न आहे. मतदारसंघातील प्रत्येक…
Read More...

मावळात सुनील शेळकेंच्या विजयाचा मोठा जल्लोष

मावळ विधानसभा मतदारसंघात भाजपचा लाजीरवाणा पराभव झाला आहे. भाजप उमेदवार संजय (बाळा) भेगडे हे तब्बल १ लाख मतांनी पराभूत झाले आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. पहिल्या फेरीपासूनचं सुनील शेळके यांनी आघाडी घेतली होती. मात्र शेळकेंची ही आघाडी मोडून काढण्यात भाजप उमेदवार बाळा भेगडे यांना अपयश आले आहे.…
Read More...

‘ईडी’चा गैरवापर हेच पंतप्रधानांचे नवे योगदान’

"आम्ही हे केले, पुन्हा सत्ता आल्यास हे करू, असे सांगण्यासारखे सत्ताधाऱ्यांकडे काहीही नाही. त्यामुळेच तर मुख्यमंत्री माझ्या नावाचा सतत जप करीत आहेत. ते कमी पडले म्हणून की काय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही माझा जप करायला लावला. विरोधकांना धमकावत दोन वर्षांपासून नावारूपास आणलेल्या सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) गैरवापर करणे, हेच पंतप्रधानांचे नवीन…
Read More...

‘माझे खोटे निघाले तर जाहीर फाशी घेईन’

भाजप सरकारमधील 22 मंत्र्याच्या भ्रष्ट्राचाराचे पुरावे आपण विधान परिषदेत दिले आहेत परंतु दुर्देव असे आहे की त्यातील एकावर ही कारवाई झालेली नाही. माझे पुरावे खोटे निघाले तर मी जाहीर फाशी घेईन असे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सांगितले.राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा गुरुवारी परभणीत आयोजित करण्यात आला होता. यावेळी…
Read More...

- Advertisement -

‘मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मापाचे कपडे शिवून घ्यावेत, रेडिमेट नको’

राजकारणात रेडिमेट कपड्यांऐवजी शिवून कपडे घेणारे लोक महत्त्वाचे असतात. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मापाचे कपडे शिवून घ्यावेत असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. आम्ही मोठी केलेली लोकं भाजपमध्ये घेतली जात आहेत. मग त्यांच्या कार्यकर्त्यांचं काय, त्यांनी छोट्या कार्यकर्त्यांना मोठे करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला…
Read More...

धनंजय मुंडे यांचे भाषण सुरू असताना एका मद्यपीने केला राडा….

सभा, मेळावे, संमोलनात बऱ्याच वेळा मद्यपी गोंधळ करतात. असाच अनुभव परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्या सभेत आला. धनंजय मुंडे यांचे भाषण सुरू असताना एका मद्यपीने राडा केला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी त्याला चांगलाच चोप दिला. मद्यपीची धुलाई कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या मद्यपीच्या धुलाईची चर्चा दिवसभर सुरु होती.राष्ट्रवादी कॉंग्रेसने परळी उपजिल्हाधिकारी…
Read More...