InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

रिंकु राजगुरु

सैराट गर्ल झाली १९ वर्षाची

सैराट गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली रिंकु राजगुरु आज १९ वर्षाची झाली. रिंकु, आर्ची अशी विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीचं खरं नाव प्रेरणा महादेव राजगुरु असं आहे. रिंकू ही अकलुज येथे राहत असून ‘सैराट’ या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं.सैराट चित्रपटासाठी रिंकुला २०१५ मध्ये ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात स्पेशल ज्युरी पुरस्काराने (चित्रपट) गौरवण्यात आलं. सैराटच्या लोकप्रियतेनंतर ती राजकारणाची पार्श्वभूमी असलेल्या ‘कागर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली.…
Read More...