InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...
Browsing Tag

रितेश देशमुख

हिंसाचार करणाऱ्यांवर रितेश देशमुख संतापून म्हणाला…

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी आवाज उठवत असून आपलं मत व्यक्त करत आहेत. नागरिकत्व कायद्याविरोधात काही दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन चांगलंच चिघळलं.  विद्यापीठांसह शिक्षण संस्थांच्या आवारातील आंदोलनाची धग देशभर पसरली आणि दिल्लीसह मुंबई, बंगळूरु, लखनऊ आदी शहरांबरोबरच विविध राज्यांत लोक रस्त्यावर उतरले. पोलिसांच्या…
Read More...

हिंसाचार करणाऱ्यांवर रितेश देशमुख संतापला

नागरिकत्व कायद्याविरोधात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी आवाज उठवत असून आपलं मत व्यक्त करत आहेत.  देशभरात पोलिसांनी हजारो आंदोलकांची धरपकड केली. यावेळी काही ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केल्याचंही पहायला मिळालं.रितेश देशमुखनेही ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त करत एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये आंदोलक पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करताना दिसत…
Read More...

रितेश देशमुख वर कर्ज नसल्याचा खुलासा !

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याचा भाऊ अमित देशमुखला लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सारसा येथील ११ एकर जमिनीवर चार कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज दिल्याचे कागदपत्रे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ही कागदपत्र सामाजिक कार्यकर्त्या मधू किश्वर यांनी ट्विट करत शेअर केली होती. मात्र त्यांच्या ट्विटवर रितेशने उत्तर देत कर्ज घेतले नसल्याचा खुलासा…
Read More...

आमच्यावर कोणतेही कर्ज नाही – रितेश देशमुख

 महाविकास आघाडीने सत्तेत आल्यानंतर संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे कर्जमाफी कधी होणार? हा सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे. त्यातच सोशल मीडियावर देशमुख बंधूनी कर्ज घेतल्याच्या सातबारा व्हायरल होत आहे. यावर तब्बल ४ कोटींचे कर्ज असल्याचे लिहिले आहे. कर्जमाफी झाली तर त्याचा फायदा देशमुख बंधूना होईल असे सांगण्यात येत असून टीका देखील होत आहे.…
Read More...

- Advertisement -

राष्ट्रपती राजवटीवर काय म्हणाला रितेश देशमुख….

महाराष्ट्रातील सध्याची सर्वात महत्तवाची आणि मोठी बातमी म्हणजे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यपालांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी शिफारस करण्यात आली होती. दरम्यान, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आता राज्यपालांकडून आलेल्या शिफारसीवर स्वाक्षरी केलीये. त्यामुळे अखेर मंगळवारी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.…
Read More...

दोन्ही भावांच्या विजयानंतर रितेश देशमुखचं भावनिक ट्विट

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने अमित देशमुख आणि धीरज देशमुख या त्याच्या दोन्ही भावांच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत झालेल्या दमदार विजयानंतर भावनिक ट्विट केलं आहे. ट्विट करत त्याने लातूरच्या जनतेचे आभारही मानले आहेत.रितेशने दोन्ही भावांचा उमेदवारी अर्ज दाखल करतानाही संपूर्ण परिवारासह उपस्थिती लावली होती. तसंच निवडणूकीपूर्वी अमित देशमुख आणि…
Read More...

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी बजावला मतदानाचा हक्क

संपूर्ण महाराष्ट्रातील मतदार, उमेदवार आणि राजकीय दिग्गज ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो लोकशाहीच्या महाउत्सवाचा दिवस अखेर उजाडला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे, तर येत्या 24 तारखेला निवडणुकांचे निकाल हाती येतील. प्रचारतोफा थंडावल्यानंतर उमेदवारांची वाढलेली…
Read More...

‘कितीही मेकअप करा, खरा चेहरा समोर येणारच’; रितेश देशमुखांचा भाजपला टोला

विधानसभा निवडणुकीचे फॉर्म भरल्यानंतर आता विविध मतदार संघात प्रचाराला जोर आला असून लातूर ग्रामीण आणि लातूर शहर या दोन मतदार संघातून निवडणुकीच्या रणांगणात उतरलेले माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या दोन्ही मुलांसाठी अभिनेता रितेश देशमुख यांनी प्रचार सभा घेतली. यावेळी रितेशने राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली.आमदार अमित देशमुख…
Read More...

- Advertisement -

भावांच्या विजयासाठी रितेश देशमुख तुळजाभवानीच्या दर्शनाला

माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहीर होताच धीरज देशमुख तुळजापुरात दाखल झाले असून त्यांनी आई, पत्नी, भाऊ अभिनेता रितेश देशमुख आणि वहिणी जेनिलिया देशमुख यांच्यासह तुळजाभवानीचे दर्शन घेतले.विलासराव देशमुख यांचे मोठे चिरंजीव अमित देशमुख आधीच आमदार आहेत. तर धीरज…
Read More...

‘मरजावां’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख यांचा मरजावां (Marjaavan) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, आता फक्त या चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे. चित्रपट निर्मात्यांनी गुरूवारी या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.मरजावां (Marjaavan) या चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्राचा वेगळा…
Read More...