Browsing Tag

रोहित पवार

अजित पवारांकडे मतदारसंघातील कामे घेऊन गेले रोहित पवार

राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील वेगवेगळ्या कामांसाठी आणि इतर सामाजिक संघटनांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात काका अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. रोहित पवार यांचे काका अजित पवार हे राज्याचे…
Read More...

आदित्य ठाकरेंनी घेतलेल्या ‘त्या’ महत्त्वपूर्ण निर्णयाला आ. रोहित पवारांचं समर्थन, म्हणाले…

आदित्य ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई नाईट लाईफला २६ जानेवारीपासून मुंबईत सुरवात होत आहे . यामुळे मुंबईत हॉटेल, पब, मॉल, मल्टीप्लेक्स २४ तास सुरू राहणार आहेत. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंबंधीच्या बोलावलेल्या बैठकीत यावर…
Read More...

रोहित पवारांनी केला थेट मोदींना कॉल, ‘मी रोहित पवार बोलतो, नाव तर ऐकलच असेल’

संगमनेरमध्ये अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित मेधा सांस्कृतिक महोत्सवात 'संवाद तरुणाईशी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात अवधूत गुप्ते यांनी सर्वाना एक टास्क दिला. एखाद्या व्यक्तीला फोन लावतोय असं…
Read More...

रोहित पवारांचा राम शिंदेंना पुन्हा दणका

अहमदनगरमध्ये भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांना राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी पुन्हा दणका दिला आहे. कर्जत पंचायत समितीमधील भाजपची सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात आली आहे. आठ सदस्य असलेल्या कर्जत पंचायत समितीमध्ये…
Read More...

JNU मध्ये दबावतंत्राचा वापर विद्यार्थ्यांवर करत आहे

जेएनयूमध्ये शिकणाऱ्या सामान्य कुटुंबातील मुलांवर असा हल्ला होणे हे निंदनीय तर आहेच मात्र या प्रकरणात पोलिसांची भूमीकासुद्धा संशयास्पद वाटतेय. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाली असतानासुद्धा पोलीस तिथे उशिरा पोहोचले. इंटरनेट बंद करण्यात…
Read More...

मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी नाराज नाही – रोहित पवार

ठाकरे मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला असून, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळालेली आहे. राष्ट्रवादीकडून अजित पवारांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडली आहे. तसेच त्यांच्याकडे वित्त खातं सोपवलं जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु रोहित…
Read More...

‘जर मला मंत्रिमंडळात संधी दिली तर मी त्याचं सोनं करेन’

“जर मला मंत्रिमंडळात संधी दिली तर मी त्याचं सोनं करेन. तसेच इतरही आमदार महत्वाचे असून अपेक्षा न ठेवता मी काम करतोय, संधी द्यायची की नाही हे पार्टी ठरवेल. मात्र या जिल्ह्यावर अन्याय होऊन देणार नाही”, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त…
Read More...

‘ही गोष्ट अतिशय चुकीची’; CAA कायद्यावरून रोहित पवारांची टीका

नागरिकत्त्व सुधारणा कायद्यातील पद्धतीने आता नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी देशातील नागरिकांना संविधानाला डावलून रांगेत उभा करणे, ही गोष्ट अतिशय चुकीची आहे,' असं मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलय ते अहमदनगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.…
Read More...

‘विरोधक आरोप प्रत्यारोप करणारच….’; कर्जमाफीवरून रोहित पवार यांची टीका

विरोधक आरोप प्रत्यारोप करणारच त्यांनीही कर्जमाफी केली होती. दीड लाखाचं कर्ज माफ केले होते. पण त्यावरचे व्याज भरले तरच कर्जमाफी होणार होती. काही शेतकऱ्यांनी दीड लाखापेक्षा अधिक असणारं कर्ज भरले पण अजूनही त्यांना कर्जमाफी मिळाली नाही. त्यांनी…
Read More...

महाराष्ट्राने केलेली सुरवात झारखंड पासून अन्य राज्यात दिसेल; रोहित पवारांचा भाजपवर निशाणा

महाराष्ट्रानंतर झारखंड हा भाजपला दुसरा मोठा धक्का असेल. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी झारखंडमधल्या निकालांवरून भाजपवर निशाणा साधलाय. शिवसेना ज्यांच्या विरोधात लढली त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत त्यांनी सरकार स्थापन केलं.…
Read More...