InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

लघु उद्योग

लघु उद्योगांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणार : नितीन गडकरी

देशात आयात होणाऱ्या वस्तू ग्रामीण भागातील लघु उद्योगांच्या माध्यमातून तयार करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यावर सूक्ष्म ,लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचा भर राहील असा विश्वास आज नितीन गडकरी यांनी या मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर व्यक्त केला. उद्योग भवन येथे श्री. गडकरी यांनी राज्यमंत्री प्रतापचंद्र सारंगी यांच्या उपस्थितीत सूक्ष्म ,लघु व मध्यम उद्योग विभागाच्या मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला यावेळी विभागाचे सचिव डॉ. अरूण कुमार पांडा यांनी पुष्पगुच्छ देऊन उभय मंत्र्यांचे स्वागत केले.…
Read More...