InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

लता मंगेशकर

धोनीच्या निवृत्तीवर काय म्हणाल्या लता मंगेशकर…

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत झालेल्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सध्या जोरदार सुरु आहेत. गानकोकिळा लता मंगेशकर यांनी यादरम्यान धोनीला तू निवृत्तीचा विचार करु नकोस असा आपुलकीचा सल्ला दिला आहे. लता मंगेशकर यांनी आपल्या भावना ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.लता मंगेशकर यांनी आपल्या ट्विटमध्ये नमस्कार एम एस धोनी. माझ्या कानावर तुम्हाला निवृत्ती घ्यायची आहे असे आले आहे. तरी कृपया असा विचार तुम्ही करु नका. तुमच्या…
Read More...

लता मंगेशकर यांनी केला ‘हा’ खुलासा!!

भारतीय संगीत विश्वाला लाभलेली दैवी सुरांची देगणी म्हणजे लता मंगेशकर. सहा दशकांपेक्षा अधिक काळ भारतीय संगीतप्रेमींचे मनोरंजन करणा-या, आपल्या सुमधूर स्वरांनी रिझवणा-या लता मंगेशकर संगीतविश्वातून निवृत्त घेणार म्हटल्यावर अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता.सोशल मीडियावर ‘आता विसाव्याचे क्षण’ हे दीदींनी गायलेले मराठी गाणे पोस्ट केले गेले होते. लता दीदींच्या निवृत्तीशी या गाण्याचा संबंध जोडण्यात आला होता. यामुळे लता दीदींचे अनेक चाहते हिरमुसले होते. पण आता खुद्द लतादीदींनी निवृत्तीच्या बातम्या…
Read More...

‘लस्ट स्टोरीज’मधील ‘तो’ प्रकार पाहून मंगेशकर कुटुंबीय संतापले

मुंबई- स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेलं एक गाणं 'लस्ट स्टोरीज' सिनेमात हस्तमैथुनाच्या दृश्यावेळी वापरल्यानं मंगेशकर कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हे अश्लील कृत्य केल्याबद्दल त्यांनी निर्माता-दिग्दर्शक करण जोहरची चांगलीच कानउघाडणी केली आहे.'वीरे दी वेडिंग' या चित्रपटातील अभिनेत्री स्वरा भास्करचा हस्तमैथुनाचा सीन वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. तो वाद शमत नाही, तोच 'लस्ट स्टोरीज'मधील कियारा अडवाणीच्या हस्तमैथुनाच्या दृश्यानं खळबळ उडवून दिली आहे.जोया अख्तर, करण जोहर, अनुराग…
Read More...

शुक्रतारा निखळला! ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचं निधन

टीम महाराष्ट्र देशा- 'शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी'...'येशील येशील येशील, राणी पहाटे पहाटे येशील'...'भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी'....'दिवस तुझे हे फुलायचे'...'अखेरचे येतील माझ्या, तेच शब्द ओठी'...आणि 'या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे'...अशा हळुवार आणि सुरेल गीतांनी भावगीतांना नवा आयाम देत दोन पिढ्यांवर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचं आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते. त्यांच्या जाण्याने भावसंगीताचा 'शुक्रतारा' निखळल्याची भावना व्यक्त…
Read More...

Dinanath Mangeshkar Awards- मोहन भागवत यांनी दिला आमिर खान ला दीनानाथ मंगेशकर अवॉर्ड

Dinanath Mangeshkar Awards - बॉलिवुड अभिनेता आमिर खान ला त्याच्या 'दंगल' सिनेमासाठी दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ने गौरवण्यात आले. आमिर ला हा पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे प्रमुख मोहन भागवत यांनी दिला.  या सोबतच क्रिकेटर कपिल देव आणि अभिनेत्री वैजयंती माला यांनाही दीनानाथ मंगेशकर पुरस्कारने गौरविण्यात आले. क्रिकेटर कपिल देव यांना क्रिकेट जगतातील महत्वपूर्ण कामगिरीसाठी विशेष पुरस्कार देण्यात आला.२५ वर्षानंतर आमिर खान त्याच्या सिनेमासाठी अवॉर्ड घेतला , अमीर खान या अगोदर कुठलाही अवॉर्ड सोहळा ला…
Read More...