InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

लाडू

मुख्यमंत्र्यांच्या वजनाएवढे लाडू आणि पेढे वाटून मराठयांचा जल्लोष

आता आंदोलन नको, 1 डिसेंबरला जल्लोष करा,' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन प्रत्यक्षात आल्यानंतर मराठा महासंघाच्या वतीने शनिशिंगणापूरमध्ये जल्लोष करण्यात आला. मराठा महासंघाच्या वतीनं शनिशिंगणापूरला अभिषेक करुन चक्क मुख्यमंत्र्यांच्या वजनाएवढे लाडू आणि पेढे वाटण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी नगर जिल्ह्यामध्ये मराठा समाजाला एक डिसेंबरपर्यंत आरक्षण देतो असा शब्द दिला होता.मुख्यमंत्र्यांनी तो खरा केल्यामुळे मराठा महासंघाच्यावतीने लाडू आणि पेढे वाटण्याचा संकल्प केला होता. याच पार्श्वभूमीवर…
Read More...