Weather Update | देशात वाढणार उन्हाचा चटका, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: देशातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे उन्हाचा चटका (Summer heat) वाढत चालला आहे, तर कुठे अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेतीसह मानवी आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसत आहे. अशात तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. देशातील बहुतांश […]

Sharad Pawar | शरद पवारांसमोर सुषमा अंधारे भावुक, बोलताना अश्रू झाले अनावर

Sharad Pawar | सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे नेते सुषमा अंधारे एका कार्यक्रमासाठी एकत्र आले होते. या कार्यक्रमामध्ये भाषण करताना सुषमा अंधारे (Sushma Andhare) भावुक झाल्या. शरद पवार यांच्याबद्दल बोलत असताना त्यांना अश्रू रोखता आले नाही. सुषमा अंधारे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करत होत्या. त्यानंतर त्यांनी उद्धव […]

MI vs RCB | आरसीबी विरुद्ध होणाऱ्या सामन्यातून रोहित शर्मा आऊट?

MI vs RCB | मुंबई: आयपीएलमध्ये आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) सामना रंगणार आहे. हा सामना जिंकणारा संघ पॉइंट टेबलमध्ये 12 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार आहे. त्यामुळे प्ले ऑफ क्वालिफाय करण्यासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. अशात सामन्याआधी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. जोफ्रा […]

Supreme Court | सुप्रीम कोर्टाच्या निकाला आधी शिंदे राजीनामा देणार; मोठ्या वकिलाच विधान

Supreme Court | दिल्ली: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रोखून ठेवला आहे. येत्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालय यावर निकाल देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. न्यायालय नक्की काय निर्णय देईल? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. अशात कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सुप्रीम कोर्टाचा निकालाआधी राजीनामा देणार, असं विधान […]

Supreme Court | “राज्यातील सत्ता संघर्षावरील निकाल…” ; सुप्रीम कोर्टाचा निकालाआधी शिंदे गटाच्या नेत्याचं विधान

Supreme Court | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रोखून ठेवला आहे. येत्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालय यावर निकाल देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. न्यायालय नक्की काय निर्णय देईल? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. यामध्ये शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरतील आणि शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. यावर […]

IPL 2023 | सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! ‘हा’ खेळाडू आयपीएल हंगामातून बाहेर

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: आयपीएलमध्ये आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्याआधी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. संघातील दिग्गज खेळाडू संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे. जोफ्रा आर्चर आयपीएलच्या (IPL 2023) संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. […]

The Kerala Story | ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या निर्मात्याला भर चौकात फाशी द्या; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याच वादग्रस्त विधान

The Kerala Story | ठाणे: ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावरून राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. तर मध्यप्रदेशनंतर आता उत्तर प्रदेशमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यामध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात यावा, अशी मागणी भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. अशात […]

Chitra Wagh | चित्रा वाघांनी सुप्रिया सुळेंना सुनावले खडे बोल; मोठ्या नेत्या म्हणत लगावला टोला

Chitra Wagh | मुंबई: महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था दोन्ही गोष्टी अत्यंत योग्य पद्धतीने पार पडत आहे, अशी माहिती सातत्याने शासनाकडून मिळत असते. अशा परिस्थितीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्रामधून दररोज सरासरी 70 मुली गायब होत आहेत. जानेवारी ते मार्च 2023 दरम्यान राज्यातून 5510 मुली बेपत्ता झाल्या असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष […]

Sharad Pawar | पृथ्वीराज चव्हाणांचे काँग्रेसमध्ये स्थान काय? शरद पवारांनी चव्हाणांना सुनावलं

Sharad Pawar | सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. सामना अग्रलेखात नमूद केलेल्या मुद्द्यांवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या टीकेला शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचा प्लॅन बी सुरू आहे, असं […]

Samana Editorial | गुजरातमधून 40 हजार मुली कुठे गायब झाल्या? सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपाला खडा सवाल

Samana Editorial | मुंबई: ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटावरून देशात वादविवाद सुरू आहे. पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. भाजपकडून हा प्रपोगंडा सुरू असल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात येत आहे. अशात मागच्या पाच वर्षात गुजरातमधून तब्बल 40 हजार मुली बेपत्ता झाल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे. या सर्व […]

Sharad Pawar | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपचा आदेश मान्य करावाच लागतो; शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

Sharad Pawar | सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. सामना अग्रलेखात नमूद केलेल्या मुद्द्यांवर देखील शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. त्याचबरोबर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला आहे. भाजपमध्ये आदेश देण्याची पद्धत आहे. भाजपचा आलेला आदेश मुख्यमंत्री […]

Sharad Pawar | राष्ट्रवादी पक्षातील संजय राऊतांना काय माहित? शरद पवारांनी राऊतांना डिवचलं

Sharad Pawar | सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादीतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या विनंतीला मान देत राजीनामा मागे घेतला आहे. त्यांच्या या निर्णयावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे. अशात शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षावर टीकास्त्र चालवलं आहे. भाजपला टीका […]

Weather Update | मोचा चक्रीवादळ सक्रिय! विदर्भ आणि मराठवाड्यासह ‘या’ ठिकाणी पावसाचा अलर्ट

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: यंदा उन्हाळ्यात अवकाळी पाऊस (Unseasonal rain) थैमान घालत आहे. कारण पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये मोचा चक्रीवादळ (Cyclone Mocha) सक्रिय झालं आहे. या वादळामुळे देशात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हे या वर्षातलं पहिलं चक्रीवादळ असून पर्यटकांना आणि मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना हवामान खात्याकडून […]

Sharad Pawar | शरद पवारांवर शहाजी बापू पाटलांनी उधळली स्तुतीसुमने; कार्यकर्त्यांच्या भुवया उंचवल्या

Sharad Pawar | सांगोला: आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील सांगोल्यात बाबुराव गायकवाड यांच्या 25व्या कार्यक्रमाप्रसंगी एकाच व्यासपीठावर आले. या कार्यक्रमामध्ये बोलत असताना शहाजीबापू पाटील यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमन उधळली. पवारांबद्दल बोलत असताना शहाजीबापू पाटील भावुक झाले. मी आज पवार साहेबांना तब्बल दहा वर्षांनी भेटत आहे, असे सांगत […]

Chagan Bhujbal | राष्ट्रवादीने मविआमधून बाहेर पडावं अशी राऊतांची इच्छा? छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

Chagan Bhujbal | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात खवळली होती. पक्षातील पदाधिकारी आणि आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पवारांनी राजीनामा मागे घेतला. या सर्व घडामोडींवर दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे. या अग्रलेखातून पवारांवर टीकास्त्र चालवण्यात आलं आहे. सामना अग्रलेखात नक्की काय […]