InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

लोकसभा निवडणुक

लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम, व्हीव्हीपॅटवर 5,400 कोटींचा खर्च

2019 च्या लोकसभा निवडणुकीत सरकारने 9 हजार कोटींपैकी 60 टक्के म्हणजेच तब्बल 5 हजार 400 कोटी रुपये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या खरेदीवर खर्च केले आहेत. लोकसभा निवडणुकीत तीन वर्षांत प्रत्यक्षात 2 हजार 19 कोटी रुपये खर्च करण्यात आले. 2019-20 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवरील खर्चाला मंजुरी देण्यात आली. त्यातून ही बाब समोर आली आहे.निवडणूक ओळखपत्रांसह अन्य खर्चांवर 8,996 कोटींचा खर्च ईव्हीएमसह निवडणूक ओळखपत्र जारी करण्यासाठी आणि इतर खर्चांपोटी तब्बल 8 हजार 996 कोटी रुपयांचा…
Read More...

पराभवाच्या चर्चेपेक्षा विधानसभेची तयारी करा- शरद पवार

राष्ट्रवादी पक्ष मजबूत ठेवायचा असून विचारधारेशी तडजोड न करता राष्ट्रवादीचं अस्तित्व स्वतंत्र ठेऊन आपल्याला पुढे काम करायचं आहे असा विश्वास राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. पक्षाच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात शरद पवार बोलत होते.लोकसभा निवडणुकीच्या पराभवावर चर्चा करण्यापेक्षा विधानसभेची तयारी करा असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.तसेच आज संपूर्ण देशात ज्या विचारधारेला आपण सातत्याने…
Read More...

पार्थ पवारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या ईदच्या शुभेच्छा

लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात आले आणि मुस्लिम बांधवांसोबत रोजा इफ्तार केला. मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या आणि दोन दिवसानंतर साजऱ्या होणाऱ्या ईदच्या शुभेच्छाही पार्थनी दिल्या.लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पार्थ पवार काहीसे अलिप्त झाल्याच्या चर्चा होत्या. या इफ्तार पार्टीला पार्थ येतील का? अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र त्यांनी इफ्तारला हजेरी लावत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.पवार कुटुंबियातील हा पहिला पराभव पचवणं…
Read More...

लोकसभा निवडणुकीतील पराभवास राहुल गांधी जबाबदार नाहीत- अशोक चव्हाण

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश आले नाही याची जबाबदारी स्विकारून राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली असली तरी या पराभवास ते जबाबदार नाहीत, त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.मुंबईत टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना चव्हाण पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांनी कठोर परिश्रम घेतलेले आहेत, ते कुठेही कमी पडलेले नाहीत. पण ज्या-ज्या राज्यात काँग्रेसची…
Read More...

मोठी बातमी- पराभवानंतर राहुल गांधींनी दिला राजीनाम्याचा प्रस्ताव

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा झालेल्या पराभवानंतर अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांनी युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा देण्याची प्रस्ताव दिल्याचे बोलून दाखवले आहे.2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली निवडणूक लढवली होती. तेव्हा देखील काँग्रेसने केवळ 44 जागांवर विजय मिळवला होता. आता मोदी सरकारच्या विरोधात जोरदार प्रचार केल्यानंतर देखील काँग्रेसला लोकसभेच्या 542…
Read More...

Loksabha Election Results 2019- जनतेचा कौल मान्य!- अशोक चव्हाण

लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्ही खुल्या मनाने स्वीकारत असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून पराभवाची जबाबदारी मी स्वीकारत असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की,काँग्रेस पक्षाने मागील पाच वर्षे सातत्याने लोकांचे प्रश्न मांडले. रस्त्यावर उतरून संघर्ष केला. त्याआधारे लोकसभा निवडणुकीला सामोरे गेलो. परंतु, काँग्रेसला यश मिळू शकले नाही, ही आमच्यासाठी मनःस्वी दुःखाची बाब आहे. या निवडणुकीत प्रचंड परिश्रम घेणारे…
Read More...

हा मोदींचा नव्हे; ‘इव्हीएम’चा विजय : छगन भुजबळ

अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या भारतातील लोकशाहीचा आज सर्वात मोठा उत्सव आहे. 17व्या लोकसभेच्या 543 पैकी 542 जागांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. तर सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकांच्या मैदानात सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस पक्षाने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे."हा भाजपचा नव्हे तर 'इव्हीएम'चा विजय आहे," अशी प्रतिक्रीया माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.ते म्हणाले, ''अनेक नेते, राजकीय पक्ष आणि तज्ञांनी मतदान यंत्रांविषयी अनेक शंका व्यक्त केली होती.…
Read More...

नांदेड लोकसभा मतदारसंघामधून अशोक चव्हाण यांचा पराभव

नांदेड लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसचे उमेदवार आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा पराभव झाला आहे. भाजपचे प्रताप पाटील 30 ते 35 हजारांनी जिंकले आहेत. वंचित आघाडीचा फटका अशोक चव्हाण यांना बसला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या भारतातील लोकशाहीचा आज सर्वात मोठा उत्सव आहे. 17व्या लोकसभेच्या 543 पैकी 542 जागांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. तर सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकांच्या मैदानात सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस पक्षाने आपली प्रतिष्ठा…
Read More...

Loksabha Election Results 2019- सुप्रिया सुळे 1 लाख 59 हजार मतांनी विजयी

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकीत राज्यात अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहेत. राज्यात सर्वाधिक लक्ष असलेल्या बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुप्रिया सुळे या विजयी झाल्या आहेत. सुप्रिया सुळे यांचा १ लाख ५४ हजार मतांनी विजयी झाल्या आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा परंपरागत मतदारसंघ असलेला बारामती मतदारसंघात पुन्हा एकदा राष्ट्रवादीचाच झेंडा फडकला आहे.बारामतीमधून भाजपनं कांचन कुल यांना उमेदवारी दिली होती. कांचन या…
Read More...

Loksabha Election Results 2019- भाजपला किती जागा

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएने मोठी आघाडी घेतली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटनुसार भाजपने 292 जागांवर आघाडी घेतली आहे. तर देशातील सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेस 51 जागांवर आघाडीवर आहे.असे आहेत कलभाजप-292काँग्रेस- 51शिवसेना-20वायएसआर काँग्रेस- 24डीएमके- 22तृणमूल काँग्रेस- 24बसपा-12महत्त्वाच्या बातम्या –संजय निरुपम यांनी उर्मिला मातोंडकर यांना फसवले आहे – गोपाळ शेट्टी प्रकाश…
Read More...