InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

वर्ल्डकप

वर्ल्डकपमध्येही प्लेऑफ सामना हवा: विराट कोहली

भारतीय संघाने वर्ल्डकप स्पर्धेत दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. पण उपांत्य फेरीच्या सामन्याच्या दिवशी केलेल्या खराब खेळामुळे भारताचं विश्वविजयाचं स्वप्न भंगलं.गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवूनही उपांत्य फेरीतील पराभवामुळे भारतीय संघाला गाशा गुंडाळावा लागला. याच पार्श्वभूमीवर वर्ल्डकप स्पर्धेत आयपीएलप्रमाणे प्लेऑफ सामना आयसीसीने घ्यावा, असा सल्ला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिला आहे.न्यूझीलंडच्या २४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने ४५ मिनिटांच्या…
Read More...

‘धोनीने देश बदलला तर त्याला न्यूझीलंडच्या टीममध्ये घेऊ’

न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवामुळे भारत वर्ल्डकपच्या बाहेर फेकला गेला. या सामन्यामध्ये संथ खेळ केल्याची टीका धोनीवर होत आहे. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसननं मात्र धोनीची पाठराखण केली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन या दोघांनाही मॅचनंतरच्या पत्रकार परिषदेत धोनीविषयी प्रश्न विचारण्यात आले.केन विल्यमसनला एका पत्रकारानं विचारलं, की तो जर भारताचा कर्णधार असता, तर त्यानं धोनीला टीममध्ये घेतलं असतं का? यावर विल्यमसन हसत उत्तरला, "तो न्यूझीलंडसाठी खेळत नाही! पण…
Read More...

पाकिस्तानचा खेळाडू म्हणतोय ‘हार्दिकला माझ्याकडे पाठवा मी त्याला चांगले प्रशिक्षण देतो’

भारत आणि वेस्टइंडिज दरम्यानच्या सामन्यात हार्दिक पंड्यामुळे हिंदुस्थानचा विजयाचा मार्ग सुलभ झाला. फलंदाजी करताना त्याने 38 चेंडूत 46 धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजीतही चमक दाखवत वेस्ट इंडिजचा सलामीवीर सुनील एम्ब्रिसला त्याने बाद केले. हार्दिक पंड्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असताना पाकिस्तानी संघातील माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रज्जाक यांनी पंड्याच्या खेळात अनेक त्रुटी असल्याचे सांगितले.हार्दिक पंड्याने वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली असली तरी, पाकिस्तानचा माजी क्रिकेटर…
Read More...