InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...
Browsing Tag

‘वर्षा

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता ‘वर्षा’तून ‘सागर’मध्ये रवाना

विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मलबार हिल मधील 'सागर' या शासकीय बंगल्याचे वाटप करण्याचा निर्णय आज शासनाने घेतला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांना समुद्रकिनारी असलेला 'रामटेक' बंगला देण्यात आला आहे.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आतापर्यत मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार…
Read More...

फडणवीसांचा मुक्काम अजूनही ‘वर्षा’वरचं; काय आहे कारण?

विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. शिवसेना आणि भाजप महायुतीला महाराष्ट्रातील जनतेने बहुमत दिले. मात्र मुख्यमंत्रीपदावर त्यांचा वाद विकोपाला गेला. शिवसेनेने पाठिंबा न दिल्याने भाजप सत्ता स्थापन करु शकले नाही. यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला आणि राष्ट्रवादीलाही राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण पाठवले पण सत्ता स्थापन होऊ शकली नाही. अखेर राज्यात…
Read More...

संभाजी भिडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला ‘वर्षा’वर

राज्यामध्ये सत्तास्थापनेची कोंडी फुटत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजपातर्फे प्रत्येक पर्याय तपासून पाहिले जात आहे. यातून मार्ग काढण्यासाठी काल संभाजी भिडे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची उद्धव यांच्याशी भेट होऊ शकली नाही. काही वेळापुर्वीच ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर गेले आहेत.…
Read More...

ठाणे वर्षा मॅरेथॉन:विजेता धावपटू ठरला अपात्र

ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३० व्या 'ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन' मध्ये २१ कि.मी. स्पर्धेत झारखंडच्या पिंटू यादव यांने प्रथम क्रमांक पटकावला. मात्र, स्पर्धा संपल्यानंतर त्याला अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे करण सिंग याला विजयी घोषीत करण्यात आले.तर, महिलामध्ये आरती पाटील ही प्रथम आली आहे.…
Read More...

- Advertisement -

तुमची जनावरे ‘वर्षा’वर नेऊन बांधा – बाळासाहेब थोरात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच एकमेव चांगले पाहुणे आहेत. शेतकऱ्यांनी वर्षा बंगल्यावर आपली जनावरे नेऊन बांधावीत. तिथे जनावरांच्या चारापाण्याची उत्तम सोय होईल, अशी टीका माजी महसूलमंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राम शिंदे यांच्यावर केली आहे. शुक्रवारी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला अहमदनगरचे पालकमंत्री…
Read More...

आमदार होण्यासाठी ‘वर्षा’च्या नव्हे तर राजुरीच्या गणपती आशीर्वाद लागतो- धनंजय मुंडे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयदत्त क्षीरसागर हे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच वर्षा येथे गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये चांगलाच वातावरण तापायला सुरवात झाली आहे. यावरून धनंजय मुंडे यांनी आपल्याच पक्षातील जयदत्त क्षीरसागर यांच्यावर चांगलच तोंडसुख घेतल आहे.क्षीरसागर यांचे नाव न…
Read More...