InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

वाढदिवस

प्रियंकाच्या वाढदिवस सेलिब्रेशनला सुरूवात

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या वाढदिवसासाठी एक आठवडा बाकी आहे. १८ जुलै रोजी प्रियंका चोप्रा तिचा वाढदिवस साजरा करण्याच्या तयारीत आहे. प्रियंका चोप्राची आई मधु चौप्रा यादेखील आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्याच्या तयारीत आहेत. मधु चोप्रा यांनी इन्स्टाग्रामवर प्रियंकासोबतचा तिच्या लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे.प्रियंकाचा लहानपणीचा हा फोटो पहिल्यांदाच सोशल मीडियावर सर्वांसमोर आला आहे. प्रियंकाच्या लहानपणीचा हा फोटो शेअर करत त्यांनी 'Birthday bumps... coming up!!!' असं कॅप्शनही दिलं…
Read More...

बारा बाराला वाढदिवस असणाऱ्या शरद पवार यांच्याबद्दलच्या बारा गोष्टी

महाराष्ट्राचा राजकीय इतिहास शरद पवार या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. त्याला कारणही तसेच आहे . मागची जवळपास पन्नास वर्षे महाराष्ट्रातल्या राजकारणात शरद पवार यांचं महत्वाचं स्थान राहिलेलं आहे . एक सर्वसाधारण कार्यकर्ता, आमदार, मंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि प्रधानमंत्री पदाचा दावेदार असा मोठा राजकीय प्रवास आहे. आज १२ डिसेंबर, शरद पवार यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने शरद पवार यांच्याबद्दलच्या काही गोष्टी…1. शारदाबाई गोविंदराव पवार या शरद पवार यांच्या मातोश्री. त्या…
Read More...

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाजले की बारा म्हणत तमाम रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. आज तिचा वाढदिवस असून तिचा जन्म हा पुण्यातलाच. आज मालिका, डान्स रिअॅलिटी शोसह हिंदी आणि मराठी सिनेमातही अमृताने मेहनतीच्या जोरावर तिचे एक अढळ स्थान निर्माण केले आहे.'गोलमाल', 'साडेमाडे तीन', 'नटरंग', कट्यार काळजात घुसली 'झकास', 'धुसर', 'फक्त लढ म्हणा', 'सतरंगी रे', 'बाजी' अशा मराठी सिनेमात तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जाते. …
Read More...

मोदींच्या वाढदिवसानिमित्त मराठमोळ्या शितल महाजनची 13 हजार फुटावरून उडी…..

 मराठमोळी स्कायडाव्हर आणि पद्मश्री शितल महाजन यांनी पुन्हा एकदा १३ हजार फुट उंचीवरुन थरारक उडी घेत लक्ष वेधले आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ६८व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यासाठी १७ सप्टेंबरला शिकागो येथे १३ हजार फुट उंचावरुन यशस्वी उडी घेतली. तिंरगी सूट परिधान केलेल्या शितल यांनी विमानातून उडी घेतल्यानंतर हातात मोदी यांना वाढदिवसाचे शुभेच्छापत्र धरले होते. महत्वाच्या बातम्या –कोहलीची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस…. गोव्यात मुख्यमंत्री…
Read More...

मोदींचा आज ६८ वा वाढदिवस; 600 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ६८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त वाराणसीमध्ये आज मोदींच्या जाहीर सत्काराचं आयोजन करण्यात आलं आहे. मोदींच्या वाढदिवसाचं निमित्त साधत भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या सभेचं आयोजन केलं आहे. यावेळी मोदी 200 शाळकरी मुलांसोबत वाढदिवस साजरा करणार आहेत. मुलं त्यांना कविता आणि गोष्टी ऐकवणार आहेत. संध्याकाळी मुलांसोबत पंतप्रधान मोदी 'चलो जीते हैं' नावाचा चित्रपट पाहणार आहेत. मोदींचा आजचा मुक्कामही काशीमध्येच असणार आहे. शिवाय आज मोदी जवळपास 600 कोटी रुपयांच्या योजनांचा शुभारंभही…
Read More...