InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

वाहतूक विस्कळीत

मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

 मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला. त्यामुळे तीन गाड्या कोलाड, वीर आणि करंजाडी येथे थांबविण्यात आल्या होत्या. तीन तास कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प होती. माणगावमधील घोट नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली होते. त्यामुळे रत्नागिरी - दादर ही लोकल वीर येथे तर दिवा सावंतवाडी ही गाडी कोलाड येथे थांबविण्यात आली होती.मंगला एक्स्प्रेस ही गाडी…
Read More...

ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेवरील विठ्ठलवाडी स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटली. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. ऐन गर्दीच्या वेळी खोळंबा झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. गर्दीच्या वेळेत अशाप्रकारे तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागत आहे.मध्य रेल्वेच्या या तांत्रिक बिघाडामुळे उल्हासनगर ते कर्जत दिशेकडील प्रवासी सध्या…
Read More...

मुंबई हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

ऐन गर्दीच्या वेळी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. बुधवारी (10 जुलै) सकाळी लोकलचा खोळंबा झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. हार्बर रेल्वेवरील कॉटन ग्रीन स्टेशन-शिवडी स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे मध्य रेल्वेची सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक उशिराने सुरू आहे.मिळालेल्या…
Read More...