InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

विधान परिषद

मालमत्ता कर माफ करण्याचं विधेयक विधान परिषदेत मंजूर

मुंबईतील 500 चौरसफूटांच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचं विधेयक विधान परिषदेत आज मंजूर करण्यात आलं. शिवसेनेनं अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं. भाजपसोबत युती करताना शिवसेनेनं ही अटही घातली होती. त्यामुळे सरकारनेही या निर्णयला पाठिंबा दिला. याआधी विधानसभेनेही हे विधेयक मंजूर केलं होतं. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्याचा मार्ग मोकळा झालाय. विधानसभा…
Read More...

….त्यामुळे विधान परिषदेतही विरोधी पक्षनेताच नसेल- सुरेश धस

जगमित्र साखर कारखानप्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश  दिले असूनदेखील आमदार सुरेश धस यांनी मुंडेविरोधात वक्त्व्य केले आहे.गुन्हा दाखल होताच धनंजय मुंडे फरार होतील, असे बोलत त्यांनी मुंडे यांना चिमटा काढला आहे.धस यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना मुंडे यांच्यावर टीका केली.…
Read More...

मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नाही : राज्य सरकार

टीम महाराष्ट्र देशा : मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या किंमतीवरुन मुंबई हायकोर्टाने फटकारले असतानाच आता राज्य सरकारने या संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नाही. एखाद्या मल्टिप्लेक्समध्ये तशी बंदी असेल तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न व पुरवठा, ग्राहक संरक्षण राज्यमंत्री…
Read More...