InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

विनायक राऊत

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेचे संसदेबाहेर आंदोलन

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना खासदारांनी संसदेबाहेर आंदोलन केलं. ‘अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या महाराष्ट्र राज्याला तातडीने नुकसानभरपाई जाहीर करा, पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी बांधवांना आधार द्या’ अशा मागण्या करणारे फलक हाती धरत शिवसेना खासदारांनी निदर्शनं केली.एनडीएने बाहेरचा रस्ता दाखवत विरोधी बाकांवर व्यवस्था केल्यानंतर शिवसेना…
Read More...

शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्याचं कारस्थान – विनायक राऊत

राज्यसभेतील शिवसेना खासदारांची बैठक व्यवस्था बदलल्याचं माझ्या कानावर आलं आहे, अशी माहिती शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते विनायक राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्याचं कारस्थान भाजप करत आहे. ही दुर्बुद्धी भाजपाला सुचलेली आहे, अशा शब्दात विनायक राऊत यांनी टीका केली आहे.लोकसभेतली बैठक व्यवस्था ज्यावेळी बदलेल…
Read More...

‘शिवसेनेने राणेंचे विसर्जन कधीचं केलंय, आता कणकवलीतूनही त्यांना संपवू’

आगामी विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असतानाच आता विविध मतदार संघांतील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांपासून बंडखोरांपर्यंत सर्वजण एकमेकांवर टीका करु पाहत आहेत. यातच आता शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर तोफ डागली आहे.माझं नाव घेतल्याशिवाय यांचं राजकारण पूर्ण होत नाही या राणेंच्या…
Read More...

- Advertisement -

शिवसेना खासदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट दिली श्रीकृष्णाची उपमा

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आज लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट श्रीकृष्णाची उपमा दिली. तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयकावर बोलताना, राऊतांनी हा सिक्सर मारला. ज्याप्रकारे श्रीकृष्ण द्रौपदीच्या मदतीला धावून गेले होते, तसंच पंतप्रधान मोदी मुस्लिम भगिनींच्या मदतीला धावून गेलेत, असं राऊत म्हणाले.नरेंद्र मोदी सरकार दुसऱ्यांदा आल्यानंतर…
Read More...

…तर तिवरे धरण फुटले नसते आणि दुर्घटना टळली असती

तिवरे धरण फुटल्यानं परिसरात घबराट पसरली आहे. काल रात्री नऊच्या सुमारास तिवरे धरण फुटलं. यामध्ये 24 जण वाहून गेले. आतापर्यंत 6 जणांचे मृतदेह हाती लागले असून इतरांचा शोध सुरू आहे. या दुर्घटनेला 12 तास उलटल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. धरण फुटल्यानं 13 घरं वाहून गेल्यानं वित्तहानीदेखील झाली आहे. धरण दुरुस्तीचा प्रस्ताव…
Read More...

खासदार विनायक राऊत जिल्ह्याचा विकास करण्यात अपयशी – परशुराम उपरकर

खासदार विनायक राऊत मागील 5 वर्षांत जिल्ह्याचा विकास करण्यात अपयशी ठरलेत अशी टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली. मुंबई गोवा चौपदरीकरणातील नद्यांवरील ब्रिजसाठी वापरलेले स्टील गंजून गेले आहे.गंजलेल्या स्टीलने बांधण्यात येणारे पूल हे कमकुवत बनणार असून खासदार राऊत याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही उपरकर यांनी केला. रेल्वे, आरोग्याच्या…
Read More...

‘कुत्रे लांबूनच भुंकतात’; निलेश राणेंचा विनायक राऊत यांना टोला

राणे आणि शिवसेनेचा वाद आता नवीन नाही. राणे पुत्र निलेश राणे आणि नितेश राणे हे सतत आपल्या खास शैलीत शिवसेनवर टीका करत असतात. आता पुन्हा एकदा निलेश राणे यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली आहे.त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून विनायक राऊत यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले,' लांबून टीका तर कोणीही करू शकतो समोर बोलायला हिम्मत…
Read More...

- Advertisement -

१०० भास्कर जाधव एकत्र आले, तरी विनायक राऊत यांचा पराभव निश्चित- निलेश राणे

१०० भास्कर जाधव एकत्र आले आणि त्यांनी विनायक राऊत यांना मदत केली तरी २०१९ साली त्याचा काहीही उपयोग होणार नाही, राऊत यांचा २ लाखाहून अधिक मताधिक्याने पराभव करणारच असे निलेश राणे म्हणाले.२५-२५ वर्षे सत्तेवर राहून ज्यांनी स्वत:च्या तुंबड्या भरून घेतल्या आणि जनतेला आहे त्याच स्थितीत ठेवले, त्या भ्रष्ट नेत्यांना आता कायमचे घरी बसविण्याची वेळ आली…
Read More...

बाळासाहेब ठाकरेंना वाकडं बोलणाऱ्या लंगड्या भास्करचे पाय राऊतांनी चाटले!

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव यांची भेट घेवून प्रकृतीची विचारपूस केली होती. या मैत्रीपूर्ण भेटीत मागील अनेक गोष्टींना उजाळा मिळाला. त्यात नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणेंच्या विरोधात केलेल्या मदतीचा पाढा वाचला गेला."माजी खासदार निलेश राणेंच्या विरोधात तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात केलेली पेरणी…
Read More...