InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

विराट कोहली

India vs South Africa: विराटची डबल सेंच्युरी

भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील दुसरा कसोटी सामना पुण्यातील गहुंजे मैदानावर सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार विराट कोहलीने दमदार शतक झळकावत भारताला साडेतीनशे धावांचा टप्पा ओलांडून देण्यात यश मिळवल आहे. विराटला उपकर्णधार अजिंक्यने चांगली साथ दिली. सध्या भारताचा ४ बाद ४९५ धावांवर खेळ सुरू आह…
Read More...

या चाहत्यांच्या अंगावर एक नाही तर तब्बल 15 टॅटू आहेत, फक्त विराट कोहलीच्या नावाचे

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना होत आहे. या सामन्यात भारतानं टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या सामन्याआधी कॅप्टन कोहलीला एक छोटसं सरप्राईज मिळालं. सामन्याआधी विराटनं घेतलेल्या पत्रकार परिषदेआधी त्याचा जबरा फॅन त्याची वाट पाहत होता. दरम्यान विराटलाही या चाहत्याला पाहून…
Read More...

India vs South Africa : अखेर ऋषभला डच्चू!

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 2 ऑक्टोबरला होत पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार विराट कोहलीनं या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये पंतला डच्चू देण्यात आला आहे, असे सांगितले. पंतच्या जागी या सामन्यात ऋध्दीमान साहाला संधी देण्यात येणार आहे. वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या कसोटी सामन्यात पंतला चांगली…
Read More...

विराटच्या अनुष्काला लागली आहे ‘ही’ विचित्र सवय

अभिनेत्री अनुष्का शर्मा 'झिरो' या चित्रपटात अखेरची दिसली होती. तेव्हापासून तिचा एकही सिनेमा प्रदर्शित झालेला नाही. अर्थात असे असले तरी या ना त्या कारणाने ती सतत चर्चेत असते. कधी पती विराट कोहलीसोबतच्या रोमॅन्टिक फोटोंमुळे तर कधी त्याच्या सोबतच्या व्हॅकेशनमुळे. मात्र सध्या अनुष्का एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. होय, अनुष्काला एक विचित्र सवय जडली…
Read More...

- Advertisement -

रवी शास्त्री यांनाच या पदावर कायम ठेवले तर मला आनंदच- कोहली

भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि इतर सपोर्ट स्टाफ यांच्यासाठी सध्या बीसीसीआय  ने अर्ज मागवले आहेत. या पदासाठी पात्रतेचे निकष ठरवून देण्यात आल्यानंतर अनेक इच्छुक माजी क्रिकेटपटूंनी या पदासाठी अर्ज केले असल्याची चर्चा आहे. या दरम्यान कर्णधार विराट कोहली याने मात्र प्रशिक्षकपदी कोणाला पसंती असावी याबाबत स्पष्ट केले आहे.क्रिकेट सल्लागार समितीच्या…
Read More...

विंडीज दौऱ्यापूर्वी कोहली पत्रकार परिषद घेणार नाही?

विश्वचषक स्पर्धेतील सेमीफायनलमधील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि उप कर्णधार विराट कोहली यांच्यात मतभेद असल्याचे वृत्त पसरले होते. बीसीसीआयने हे वृत्त फेटाळून लावल्यानंतर रोहित शर्मासोबत मतभेद असल्याच्या चर्चेमुळे विराट कोहलीने विंडीज दौऱ्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधणे टाळल्याचे बोलले जात होते. मात्र, बीसीसीआयच्या सूत्रांनी कोहली या पत्रकार…
Read More...

विंडीज दौऱ्यापूर्वीही होणाऱ्या पत्रकार परिषदेला विराट कोहलीची उपस्थति

भारतीय संघ विंडीज दौऱ्यासाठी सोमवारी रात्री रवाना होणार आहे. प्रत्येक दौऱ्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली जाते. विंडीज दौऱ्यापूर्वीही पत्रकार परिषद होणार आहे. पण भारताचा कर्णधार विराट कोहली होणाऱ्या या परिषदेला उपस्थित राहणार आहे.विश्वचषकानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी…
Read More...

कसोटी क्रमवारीत विराट कोहलीचं अव्वल स्थान कायम

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजीत आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेदरम्यान धोनी आपला अखेरचा कसोटी सामना खेळला होता. या मालिकेत भारतीय संघाने, ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर आपला पहिला कसोटी विजय संपादन केला होता. दरम्यान विराटच्या पाठोपाठ केन विल्यमसनने दुसरं आणि चेतेश्वर पुजाराने तिसरं स्थान कायम…
Read More...

- Advertisement -

रोहित शर्माला वन-डे संघाचा कर्णधार बनवण्याची मागणी

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचं २०१९ विश्वचषक स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. उपांत्य सामन्यात केन विल्यमसनच्या न्यूझीलंडने भारतावर १८ धावांनी मात करत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं आहे. या पराभवाचे पडसाद आता उमटायला लागलेले आहेत. बीसीसीआयची क्रिकेट प्रशासकीय समिती कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी…
Read More...