InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

विराट कोहली

पराभवानंतर टीम इंडियात दोन गट

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचं २०१९ विश्वचषक स्पर्धेतलं आव्हान अखेरीस संपुष्टात आलं आहे. न्यूझीलंडच्या संघाने भारतावर १८ धावांनी मात करत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं. भारतीय संघाच्या या पराभवानंतर साहजिकपणे, पराभवाची कारणं शोधण्याचा प्रयत्न केला जातोय. बीसीसीआयनेही भारतीय संघाच्या कामगिरीची दखल घेतली असून, प्रशिक्षक रवी शास्त्री…
Read More...

भारताला मोठा धक्का; रोहित आणि कोहली बाद

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे राखीव दिवशी म्हणजेच आज खेळवण्यात आला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 46.1 षटकांत 5 बाद 211 धावा केल्या. त्यानंतर पावसानेच दमदार बॅटींग केली.बराच वेळ वाट पाहूनही पावसाचा जोर कायम राहिल्याने अखेरीस उपांत्य फेरीचा सामना राखीव दिवशी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. आज 46.1…
Read More...

World cup: कोहलीने ‘ती’ चूक पुन्हा केल्यास भारतासाठी मोठा धक्का

भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. बांगलादेशविरुद्धच्या लढतीत सफाईदार विजय मिळवून भारतीय संघ 13 गुणांसह दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. भारतीय संघाची कामगिरी पाहता वर्ल्ड कप जेतेपद दूर नाही, असेही बोलले जात आहे. पण, या आनंदायी मार्गात मिठाचा खडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला…
Read More...

भारतीय गोलंदाज भारताला वर्ल्ड कप जिंकून देणार – मायकल क्लार्क

लंडन : ICC Cricket World Cup 2019 मध्ये भारत सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आहे. विराट  सेनेला सेमीफायनलचे तिकीट मिळणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे. भारतानं आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही, 9 गुणांसह गुणतालिकेत सध्या तिसऱ्या क्रमांकालर आहे. भारतानं दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान यांना नमवले आहे तर न्यूझीलंड विरुद्धचा सामना…
Read More...

- Advertisement -

वर्ल्डकपच्या आधीच भारताचा महत्त्वाचा खेळाडू जखमी

येत्या 30 मे क्रिकेट वर्ल्डकपला सुरूवात होणार आहे. वर्ल्डकपला अवघे काही दिवस बाकी असतानाच, आता भारताचा महत्त्वाचा खेळाडू जखमी झाला आहे.भारतीय संघात अनपेक्षितरित्या स्थान मिळालेला अष्टपैलु खेळाडू विजय शंकर हा शुक्रवारी सराव करताना जखमी झाला आहे. शंकर सरावादरम्यान महेंद्रसिंग धोनी आणइ हार्दिक पांड्या यांच्यासोबत सराव करत होता. त्यावेळी त्यांच्या…
Read More...

विराट कोहली म्हणतो, ‘या’ लोकांसाठी विश्वचषक जिंकायचा आहे

शहीद जवानांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आम्हाला विश्वचषक जिंकायचा आहे, अशी भावना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली आहे. काल भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लडला रवाना झाली. त्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विराटने ही भावना व्यक्त केली.विराट म्हणाला की, “तुम्हाला अनेक गोष्टींपासून प्रेरणा मिळते. जवानांपासून मिळणारी…
Read More...

भाजप उमेदवार गौतम गंभीर आणि क्रिकेटर विराट कोहलीने बजावला मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील सात राज्यात 59 जागांसाठी  मतदान होत आहे. दिल्लीतील सर्वच्या सर्व सात मतदारसंघात आज मतदान पार पडणार आहे.माजी क्रिकेटर आणि भाजपचा उमेदवार गौतम गंभीरने देखील आज आपला मतदानाचा हक्क बजावला. तसेच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने देखील दिल्लीमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.विराट कोहलीने…
Read More...

….म्हणून विराट कोहलीला मतदान करता येणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिनेते, खेळाडूंसह सर्वांनाच मतदान करण्याचे आवाहन केले आहे, पण तरीही भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचे नाव मतदार यादीत नसल्यामुळे त्याला मतदान करता येणार नाही.विराट कोहलीचे  मतदार यादीत नाव नाही. तसेच दिलेल्या कालावधीत अर्ज न केल्यामुळे त्याला यावेळी मतदानाचा हक्क बजावता येणार नसल्याचे समजत आहे.…
Read More...

- Advertisement -

‘मोदी आणि कोहली हे प्रभावी खेळाडू आहेत त्यांना हरवणे सोप्पे नाही..’

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हे दोघेही त्यांच्या क्षेत्रांमधील प्रभावी खेळाडू आहेत. त्यांना हरवणे सोपे नाही, अशी भूमिका केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजप नेते अरूण जेटली यांनी मंगळवारी मांडली.पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. त्याच सुमारास इंग्लंडमध्ये विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा होईल. दोन्हींशी संबंधित…
Read More...