Browsing Tag

विरोधी पक्षनेते

मी घरची धुणी रस्त्यावर धूत नाही ; फडणवीसांचा खडसेंवर पलटवार

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेवून आरोप केल्यानंतर फडणवीसांनी देखील यावर उत्तर दिलं आहे. मी घरची धुणी रस्त्यावर धूत नाही. माझ्यात पेशंस आहेत. मनीष भंगाळे प्रकरणी खडसेंना राजीनामा द्यावा…
Read More...

पवारसाहेब हे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत , म्हणून.. ; फडणवीसांचा शरद पवारांना टोला

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कोकण दौऱ्यावरून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी टोला लगावला होता. फडणवीसांच्या कोकण दौऱ्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडेल, असं पवारांनी म्हटलं होतं. पवारांच्या त्या वक्तव्यावरच देवेंद्र फडणवीसांनी आज…
Read More...

‘विरोधी पक्षनेतेपदावर अधिकार माझाच आहे’; विनायक मेटे यांचा दावा

भाजपा आणि घटकपक्ष यांच्या आमदारांत सर्वात ज्येष्ठ मीच आहे. त्यांच्यात अनुभवीसुद्धा मीच आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर अधिकार माझाच आहे असं वक्तव्य शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी केलं आहे. विनायक मेटे…
Read More...

‘ज्या चुका केल्या त्या चुका विरोधी पक्षनेते असताना करू नका’; सामनामधून देवेंद्र फडणवीस…

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ज्या चुका केल्या त्या निदान विरोधी पक्षनेते म्हणून तरी करु नयेत, असा सल्ला सामनातून देण्यात आला आहे. विरोधी पक्षनेतेपदाची शान व प्रतिष्ठा राहावी, अशी आमची इच्छा आहे. खरं तर भाजपचा हा अंतर्गत मामला…
Read More...

विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड

विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी निवड झाली. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी कोण बसणार याचे अंदाज वर्तवले जात होते. ज्यानंतर विजय वडेट्टीवार यांचे नाव समोर आले. त्याच…
Read More...

महाराष्ट्राला मिळणार नवा विरोधी पक्षनेता; काँग्रेसकडून ‘या’ 3 नेत्यांची नावे चर्चेत

काँग्रेस गटनेता आणि विरोधी पक्षनेते निवडीसाठी काँग्रेस आमदारांची होणार बैठक होणार आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे.राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा…
Read More...

मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नाही : राज्य सरकार

टीम महाराष्ट्र देशा : मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या किंमतीवरुन मुंबई हायकोर्टाने फटकारले असतानाच आता राज्य सरकारने या संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नाही. एखाद्या…
Read More...