InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

विश्वचषक

धोनीच्या निवृत्तीवर काय म्हणाल्या लता मंगेशकर…

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत झालेल्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सध्या जोरदार सुरु आहेत. गानकोकिळा लता मंगेशकर यांनी यादरम्यान धोनीला तू निवृत्तीचा विचार करु नकोस असा आपुलकीचा सल्ला दिला आहे. लता मंगेशकर यांनी आपल्या भावना ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.लता…
Read More...

‘मला निवृत्त कधी व्हायचं हे मला कळतं’; धोनीचे टीकेकरांना उत्तर

सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी उत्तम राहिली आहे. मंगळवारी (काल) झालेल्या बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून भारताने उपांत्यफेरीचे तिकीट मिळवले आहे. परंतु या स्पर्धेत भारताचा माजी कर्णधार आणि जगातला सर्वोत्तम मॅचफिनिशर अशी बिरुदावली मिरवणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने त्याच्या लौकिकाला साजेशी खेळी केलेली…
Read More...

आता रोहित शर्मा मास्टर ब्लास्टर सचिनचा विक्रम मोडणार का?

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने काही विक्रम आपल्या नावावर केले आहेत. या सामन्यात ठोकलेल्या शतकानं रोहितने एकाच विश्वचषकात सर्वाधिक शतकं करण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. एकाच विश्वचषकात सर्वाधिक चार शतकं झळकावण्याचा विक्रम आजवर श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावावर होता. या विक्रमाशी रोहितने बरोबरी केली.आता रोहित मास्टर ब्लास्टर…
Read More...

‘स्पृहा जोशी’ने दूर केली भारतीय क्रिकेट संघाची चिंता..

विश्वचषक स्पर्धेत सध्या भारतीय संघ कमालीची फटकेबाजी सुरु आहे. काळ झालेल्या सामन्यानंतर आता भारतीय संघ सेमीफायनल मध्ये स्थान पक्क झाले आहे. एकीकडे विजयी वाटचाल सुरू असली तरी गेल्या दोन सामन्यात भारतीय क्रिकेट संघ आणि चाहत्यांना एक वेगळी चिंता सतावतेय.सलामीवीर बाद झाल्यानंतर डाव सावरायची जबाबदारी असलेला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणारा विजय…
Read More...

- Advertisement -

‘भारत जाणूनबुजून सामना हरणार’; पाकिस्तानचा दावा

ICC Cricket World Cup मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सामना  होत आहे. विश्वचषकात भारत आता पर्यंत एकही सामना हरलेला नाही. त्यामुळे आपली ही विजयी घोडदौड चालू ठेवण्यासाठी भारत आज वेस्ट इंडिजला हरवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. मात्र पाकिस्तानला उपांत्य फेरीत येऊ न देण्यासाठी भारत काही सामने हरणार असल्यचा…
Read More...

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेल निवृत्त होणार…

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेल निवृत्त होणार असल्याच्या वृत्ताने क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे. कारण गेलने यंदाचे आयीपएल चांगलेच गाजवले होते. त्याचबरोबर विश्वचषकातही त्याचा बॅटमधून धावा बरसल्या होत्या. त्यामुळे गेलच्या निवृत्तीच्या निर्णयाने साऱ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.निवृत्तीबाबत गेल म्हणाला की, 'माझ्या कारकिर्दीचा हा काही शेवट…
Read More...

भारताने २०११ साली जिंकलेल्या विश्वचषकातील ‘पाच’ सामने होते फिक्स…

भारताने २०११ साली विश्वचषकाला गवसणी घातली. भारतीय खेळाडूंचे स्वप्न सत्यात उतरले. पण आता या विश्वचषकातील पाच सामने फिक्स असल्याची धक्कादायक माहिती आहे पुढे येत आहे.एका आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीने ५४ मिनिटांची एक डॉक्यूमेंट्री बनवली आहे. यामध्ये भारतामध्ये झालेल्या तीन सामन्यांमध्ये स्पॉट फिक्संग झाल्याचे या डॉक्यूमेंट्रीमध्ये सांगण्यात आले आहे.…
Read More...