InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

विश्व हिंदू परिषद

विश्व हिंदू परिषदेच्या शोभा यात्रेत एअर रायफल, तलवारी

पिंपरी-चिंचवड शहरात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या शोभायात्रेत चार मुलींच्या हातामध्ये एअर रायफल होत्या. मुलींनी एयर रायफलचे ट्रिगर दाबून आवाज केले.तसेच पाच मुलींनी विना परवाना तलवार मिरवल्या. या प्रकरणी निगडीपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा प्रकार रविवारी सायंकाळी पाच ते रात्री दहाच्या दरम्यान अकुंश चौक ते ठाकरे मैदान निगडी दरम्यान घडला.या प्रकरणी पोलिस शिपाई विकास दुधे यांनी फिर्याद दिली आहे. तर शरद इनामदार, धनाजी शिंदे, नितिन वाटकर व इतर २५०…
Read More...

मराठा आरक्षण : अहवाल येण्यापूर्वी विशेष अधिवेशन बोलवून फायदा नाही – देवेंद्र फडणवीस

मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल महत्त्वपूर्ण आहे. हा अहवाल येण्यापूर्वी विशेष अधिवेशन बोलवून फायदा होणार नाही. त्यामुळे आयोगाचा अहवाल येताच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार विशेष अधिवेशन घेईल, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली. मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापूर येथे दसरा चौकात ठिय्या आंदोलन सुरू असून, या आंदोलनाच्या…
Read More...

ताई अशीच पाठीशी उभी रहा …मराठा आंदोलकांचे अनोखे ‘रक्षाबंधन’

आज सर्वत्र मोठ्या उत्साहात रक्षाबंधन हा सण साजरा केला जात आहे.साधारणपणे या दिवशी बहीण भावाला राखी बांधते मात्र पुण्यात काहीसं वेगळं चित्र पहायला मिळालं. मराठा आंदोलनादरम्यान ठामपणे पाठीशी उभ्या राहिलेल्या मराठा भगिनींना राख्या बांधून मराठा आंदोलकांनी पुण्यात रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. गेल्या ७ दिवसांपासून पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यलयासमोर आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बेमुदत चक्री उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने आज महिला उपस्थित…
Read More...

मराठा मोर्चा हिंसाचारात सहभागी असणारे एटीएसच्या कारवाईत उघड झाले – संभाजी ब्रिगेड

पुणे : मराठा आरक्षणासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत, या हिंसाचारात सहभागी असणारे लोक कोण आहेत हे एटीएसने केलेल्या कारवाईत उघड झालं आहे, म्हणत संभाजी ब्रिगेडकडून संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत संभाजी ब्रिगेडकडून मराठा तरुणांवर नोंदवण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी देखील करण्यात आली.यावेळी संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, कार्याध्यक्ष सुधीर देशमुख, उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, पुणे विभाग अध्यक्ष…
Read More...

पगार थकल्याने परप्रांतीय कामगारांनी औरंगाबादमधील कंपन्या फोडल्या – मराठा क्रांती मोर्चा

पुणे :  कामगार कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या व्यवसायिकांच्या वागणुकीमुळे, तसेच पगार थकल्याने परप्रांतीय कामगारांनी औरंगाबाद येथील वाळुंज एमआयडीसीमधील कंपन्या फोडल्याचा दावा, मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांकडून करण्यात आला आहे.काल महाराष्ट्र बंद दरम्यान अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या आहेत, यामध्ये वाळुंज एमआयडीसीतील जवळपास 40 च्यावर बंद असणाऱ्या कंपन्यांची तोडफोड करण्यात आली होती. तोडफोडीच्या घटनेनंतर उद्योजक देखील आक्रमक झाले आहेत. अशा घटना घडणार असतील तर व्यवसाय कसा चालवायचा असा प्रश्न…
Read More...

यापुढे मराठा समाज रस्त्यावर आंदोलन करणार नाही; मराठा क्रांती मोर्चाची घोषणा

पुणे :  आम्ही सर्वांना पोटतिडकीने शांततेचं आवाहन करत होतो, मात्र दुपारनंतर तोडफोड झाली. तोडफोड करणारे कोण हे पोलीस तपासात समोर येईल, झाल्या प्रकाराबद्दल पुणे मराठा मोर्चा माफी मागतो असं मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने सांगण्यात आलं आहे. पुण्यात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपली भूमिका स्पष्ट केली. औरंगाबाद आणि पुण्याच्या हिंसेनंतर आता यापुढे मराठा समाज रस्त्यावरचं आंदोलन करणार नाही असं देखील समन्वयकांनी स्पष्ट केलं आहे.गुरुवारी मराठा आरक्षणाकरिता पुकारण्यात…
Read More...

औरंगाबाद तोडफोड प्रकरणी सीआईडी चौकशी करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

औरंगाबाद :  गुरुवारी मराठा आरक्षणाकरिता पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद काही ठिकाणी शांततेत पाळण्यात आला, तर काही ठिकाणी या बंदला गालबोट लागलं. पुणे, नाशिक, औरंगाबाद या ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. या बंद दरम्यान आंदोलकांनी औरंगाबाद येथील वाळूज औद्योगिक परिसरातील कार्यालयांचं आणि मालमत्तेचं प्रचंड नुकसान केले होतं.या पार्श्वभूमीवर संतप्त उद्योजकांकडून औरंगाबादमध्ये पत्रकारपरिषद घेत, मराठवाडयात उदयोगधंदे आणावेत की नाही? असा सवाल करण्यात आला. तसेच आंदोलकांनी कंपन्यांच्या मालमत्तेचं मोठ्या…
Read More...

मराठा समाजाच्या आंदोलनात अन्य समाजाचे लोक घुसले- अंबादास दानवे

मराठा समाजाच्या आंदोलनात अन्य समाजचे लोक घुसले आहे, आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केला आहे. मराठा आंदोलकांना शिवीगाळ करत घोषणा देणाऱ्या आंदोलकाला लाथा मारल्याचा दानवे यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे.मराठा समाजाकडून काल आरक्षणाच्या मागणीसाठी ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा करण्यात आली होती. त्याच निमित्ताने औरंगाबादच्या क्रांती चौकात ठिय्या आंदोलनाचं आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनस्थळी सकाळी…
Read More...

मराठा आरक्षणासाठी आणखी एकाची आत्महत्या; औरंगाबादमधील घटना

औरंगाबाद :  राज्यभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभरात मराठी समाजाच्या वतीनं ठीक -ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी अनेकांनी आत्महत्या देखील केल्यात, दरम्यान आज आणखी एकाने आत्महत्या केलीये. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विजयनगर येथील कारभारी शेळके (४३) यांनी शुक्रवारी (10 ऑगस्ट) आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.शेळके यांनी घरातील लोखंडी अँगलला गळफास घेत आत्महत्या केली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र…
Read More...

महाराष्ट्र बंद : पुण्यातील चांदनी चौक परिसरात आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक

पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मराठा समाजानं 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. महाराष्ट्र पुण्यात हिंसक वळण लागले. चांदनी चौक परिसरात आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. तर पुण्यात मोर्चाची सांगता झाल्यानंतर काही मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवरुन चढत कार्यालयात तोडफोड केली.https://maharashtradesha.com/important-announcement-of-chief-minister-to-change-the-maratha-reservation/दरम्यान, नाशिकमध्ये ठिय्या आंदोलनादरम्यान मराठा…
Read More...